कसल्याही प्रकारचा यु’रि’न इन्फेक्शन पासून सुटका मिळवण्यासाठी करा हा उपाय; महिलांच्या समस्या सुद्धा होतील दूर.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी यु’रिन इन्फेक्शन पासून लवकर सुटका मिळवा. आज मी तुम्हाला या लेखामध्ये यु’रिन संदर्भातील काही समस्या असतील त्या दूर करणारा महत्त्वाचा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने यु’रिन इन्फेक्शन पासून आपली सुटका होणार आहे.
यु’रिन इन्फेक्शन म्हणजे वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ निर्माण होणे , पिवळी लघवी होणे , लघवी थांबून थांबून होणे किंवा अनेकदा उन्हाळा लागल्यामुळे सुद्धा हा त्रास निर्माण होत असतो त्याचबरोबर तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ व धूम्रपान करणे ते देखील याचे एक कारण असू शकते. त्याचबरोबर मासिक पाळी मध्ये न केलेली स्वच्छता यामुळे सुद्धा याचा धोका उद्भवू शकतो.
अनेकदा आपण कमी पाणी पीत असल्यामुळे सुद्धा हि समस्या उद्भवू शकते म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचे पात्र द्यायचे आहे. आपल्याला चार ते पाच तुळशीचे पाने घ्यायचे आहे व चार-पाच पुदिन्याचे पाने सुद्धा घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी धन्याची पावडर एक चमचा तांब्याच्या पत्रा मध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा सब्जा पाण्यात टाकायचे आहे.
सब्जाचे बी आपल्याला कोणत्याही किराणा दुकानावर तसेच आयुर्वेदिक दुकानावर सहज उपलब्ध होते त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. अर्धा चमचा पाण्यात फुललेले सब्जा आपल्याला लागणार आहे आणि त्या नंतर एक चमचा जिरा सुद्धा घ्यायचे आहे. आता हे मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हे पाणी तयार करून घ्यायचे आहे आणि हे तांब्याचे पात्र रात्रभर झाकून तसेच आपल्याला ठेवायचे आहे.
जर तुमच्याकडे तांब्याचे पात्र नसेल तर मातीच्या भांड्यामधे सुद्धा तुम्ही हे मिश्रण तयार करू शकतात आणि सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी आपल्याला हे मिश्रण प्यायचे आहे. या पाण्याचा जरी तुम्ही दिवसभर वापर केला तरी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता सुद्धा निघून जाते. तळ पायाची हाताची होणारी आग सुद्धा कमी होते. तुमची पोट स्वच्छ होते आणि त्याच बरोबर यु’रिन इन्फेक्शन पासून सुद्धा तुमची सुटका होते.
लहान मुलांना यू’रिन इन्फेक्शन झाले असेल तर अशा वेळी तुळशीचे पाने आणि जाड खडीसाखर रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यावर हे मिश्रण लहान मुलांना प्यायला द्यायचे आहे असे केल्याने लहान मुलांना होणारा त्रास लवकर बरा होईल.
अशाप्रकारे जर हा उपाय आपण तीन दिवस केला तरी आपल्या शरीराची उष्णता लवकर निघून जाते आणि आपल्या शरीरातील विविध इन्फेक्शन दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला सात दिवस करायचा आहे असे केल्याने तुमच्या यु’रिन इन्फेक्शन संबंधित सर्व समस्या लवकर बरे होतील आणि सर्व त्रासांपासून तुम्हाला सुटका मिळेल. हा उपाय घरगुती असल्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.