भेंडी चा करा असा वापर; शुगर ,मुतखडा वजन कमी ,पांढरे डाग होतील लवकर नाहीसे.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भेंडीची भाजी चवीला गुळगुळीत जरी असली तरी खाण्यास मात्र चविष्ट असते. या भेंडीच्या भाजी मध्ये जीवनसत्त्वाचा खूप मोठा स्त्रोत सापडतो त्याचबरोबर ही भाजी वेगवेगळ्या आजारांवर रामबाण उपाय सुद्धा ठरते तसेच या भेंडीचा वापर करून शुगर वर इलाज, केस पांढरे होणे ,मुतखडा ,पोट दुखी ,पोटातील साचलेली घाण यासारख्या समस्या वर उपचार करता येऊ शकतो म्हणूनच या लेखामध्ये आपण भेंडी चा उपयोग करून घरच्या घरी कशा पद्धतीने आयुर्वेदिक उपाय करणार आहोत हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
अनेक वेळा ब्लडप्रेशर , शुगर जर आपल्याला असल्यास आपल्या खाण्यापिण्यावर अनेक बंधने निर्माण होत असतात. अनेकदा आपल्याला खाना पिना वर आळा घालावा लागतो तसेच आपल्या सवयी बदलाव्या लागतात. अनेकदा आपल्या शुगर वाढल्यामुळे अनेक पदार्थ जेवणातून कमी करावे सुद्धा लागतात म्हणूनच भेंडी चा उपयोग जर आहारामध्ये केला तर आपले शुगर एका महिन्यातच नॉर्मल होण्यासाठी मदत होणार आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्रभर दोन भेंडी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. या भेंडीमध्ये युगेनोल हे घटक असते त्याचबरोबर शुगर नियंत्रणात ठेवणारी असे महत्त्वपूर्ण घटक सुद्धा भेंडीमध्ये उपलब्ध असतात यामुळे आपल्या शुगर वर नियंत्रण राहतो तसेच भेंडी मधील फायबर आपल्या रक्तातील साखर शोषून घेते ज्यामुळे साखरेची पातळी नॉर्मल राहते त्याच्यातील आपल्या शरीरातील मेटाबोलिजम कार्बोहायड्रेट्स कमी करतात त्यामुळे इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात मध्ये बीटा सेल चा स्त्राव वाढत जातो म्हणून भेंडीचा उपयोग नेहमी करायला हवा.
ज्या व्यक्ती आपल्या अतिरिक्त वाढलेले वजन कमी करण्यासाठी योगा, व्यायाम करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा भेंडीचे पाणी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या भेंडीच्या पाण्यामध्ये लठ्ठपणा कमी करण्याचे महत्त्वाचे गुणधर्म असतात त्याचबरोबर शरीरामध्ये अतिरिक्त चरबी कमी करण्याचे प्रमाण सुद्धा या पाण्यामध्ये असते. ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तीने रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या भेंडी यांचे पाणी अवश्य सेवन करावे.
या व्यक्तींना मुतखड्याचा त्रास होत असतो अशा व्यक्तींसाठी सुद्धा भेंडीचा उपाय करणे महत्त्वपूर्ण ठरते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला भेंडीचे बारीक बारीक तुकडे करून एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये भेंडीचे तुकडे टाकायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी चांगले उकळून घ्यायचे आहे त्यानंतर गाळणी च्या सहाय्याने हे पाणी गाळून घ्यायचे आहे. हे गाळलेले पाणी प्यायलाने तीन दिवसांमध्ये तुमचा मुतखडा निघून जाईल.
अनेक लोकांना अकाली केस पांढरे होण्याची समस्या जाणवू लागते ,अशा वेळी आपल्याला एका पातेला मध्ये दोन चमचे खोबरेल तेल घेऊन त्यामध्ये भेंडीचे काही तुकडे टाकून काळसर रंग येईल तोपर्यंत थोडेसे उकळत ठेवायचे आहे त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने हे तेल आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि हे तेल तर दिवसभरातून दोन वेळा तरी आपल्या केसांना लावले तर आपले अवकाली होणारे केस पांढरे केस लवकर काळे होतील आणि तुमचे केस सुद्धा मजबूत होतील.
हा उपाय केल्याने तुमचे केस गळण्याची समस्या सुद्धा नष्ट होईल. अंगावर खाज येत असेल तर अशावेळी सुद्धा खाज येणार भागावर तुम्ही हे तेल लावले तरी तुम्हाला लवकर फरक पडेल तुमची खाज काही दिवसांमध्येच दूर होईल. अनेकांना ही गोष्ट माहिती नसते की भेंडी मध्ये असणारा चिकटपणा मुळे आपल्या शरीरातील आतडया मऊ राहतात यामुळे शरीरातील सर्व घाण लवकर निघून जाते. ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी भेंडी सेवन नेहमी रामबाण ठरत राहते कारण की भेंडी खाल्ल्यामुळे आपले पोट व्यवस्थित साफ होते म्हणून नेहमीच्या जेवणामध्ये भेंडी चा उपयोग अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.