बदामाचा असा वापर करा; काळे डाग, काळे मुरूम, सुरकुत्या लवकरच होतील नष्ट.!
चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी, काळे डाग मुरूम नष्ट करण्यासाठी तसेच चेहरा टवटवीत बनवण्यासाठी बदाम हे अतिशय उपयुक्त ठरते. या बदामाचा योग्य पद्धतीने वापर केला गेला तर या बदामामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काही सुरकुत्या आलेले आहेत व वाढते वय सुद्धा दिसणार नाही तसेच तुमचा चेहरा नेहमी तजेलदार दिसण्यासाठी मदत होईल. बदामामुळे आपली त्वचा सॉफ्ट राहते. त्वचा चमकु लागते.
बदामामध्ये खूप सारे पोषकतत्वे असल्याने त्याला पावर हाऊस असे संबोधले जाते. विशेष करून बदामामध्ये विटामिन इ खूप मोठ्या प्रमाणावर असते तसेच ऑक्सीडेंट , ओमेगा, फॅ टि एसिड घटक सुद्धा असते. यामुळे आपल्या त्वचेला तजेलदारपणा येतो. बदामामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते तसेच बदामामध्ये असणाऱ्या इन्फ्ला मेंट्री गुणधर्मामुळे आपली त्वचेला सुरकुत्या सुद्धा पडत नाहीत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाचे वस्तू लागणार आहेत त्यातील पहिला वस्तू म्हणजे बदाम हा उपाय करण्यासाठी आपल्याला बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत .बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या तयार होत असतात म्हणूनच आपल्याला हे बदाम रात्रभर पाण्यात भिजवायची आहेत त्यानंतर सकाळी एकदम हे बदाम भिजल्यानंतर त्याच्यावरील साल आपल्याला काढून टाकायचे आहे.
त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे मध मग हे आपल्या शरीरासाठी त्वचेसाठी स्क्रब म्हणून काम करते. आपल्याला एक चमचाभर मध घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या मधामध्ये आपल्याला बदाम उगाळून त्याचा लेप तयार करायचा आहे.
एकदा का लेप तयार झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला आपल्या त्वचेवरील काळे डागावर लावायचे आहे अशा पद्धतीने जर आपण आठवडाभर हा उपाय केला तर आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग कार्यास मुरूम चेहर्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारे हा अगदी सोपा साधा आणि घरगुती उपाय आहे या उपायाचा कोणता दुष्परिणाम नसल्याने हा उपाय अवश्य करून पहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.