होळी येण्यापूर्वी आपल्या घरामध्ये गुपचुप आणा ही एक वस्तू; पैसा इतका येईल की संभाळाताही येणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्मामध्ये सणांची काही कमतरताच नाही. हे सण जितके उत्साही, आनंदी आहेत तितकेच अर्थपूर्ण सुद्धा आहेत. शेवटचा मराठी महिना म्हणजे फाल्गुन आणि या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ती फाल्गुन पौर्णिमा म्हणून संबोधले जाते. पोर्णिमेला होळीची पौर्णिमा सुद्धा असे म्हणतात. वाईट विचार ,वाईट प्रवृत्ती ,वाईट दृष्टीकोण या होळीमध्ये जळून चांगले विचार, सकारात्मक विचार निर्माण करणे हा या होळीचा अर्थ आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी असणारा सण म्हणजे रंगपंचमी.
आपले आयुष्य सुद्धा या रंगाप्रमाणे नेहमी भरलेले असावे असा संदेश देणारा या सणाचा अर्थ असतो. होळी, दिवाळी या सणांच्या रात्री अनेक तांत्रिक गोष्टी केल्या जातात तसेच धनप्राप्ती करण्यासाठी विविध उपाय सुद्धा केली जातात. माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक तांत्रिक उपाय केले जातात. जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत पैसा टिकत नाही आर्थिक अडचणी आहेत पैसा येत नाही या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही तांत्रिक उपाय आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत आणि ही उपाय विशिष्ट तिथीला केल्यामुळे त्यांचे फळ सुद्धा चांगले प्राप्त होते.
होळी ही पौर्णिमेच्या रात्री असल्यामुळे माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या पौर्णिमेच्या रात्री आणि तसे महत्त्वाचे उपाय केले जातात जेणेकरून माता महालक्ष्मी खुश होईल व आपल्यावर कृपा वर्षाव करील म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा काही वस्तू ज्या आहेत ,त्या आपल्याला होळीच्या आधी घरांमध्ये आणायच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये पैसा हवा असतो. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करतात यावेत आणि आपले आयुष्य आनंदी असावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी आपल्याला होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायचे असतात. पहिली वस्तू म्हणजे महालक्ष्मी यंत्र व कुबेर धन यंत्र.
यापैकी कोणतेही एक यंत्र आपल्याला होळीच्या आधी घरामध्ये आणायचे आहे. होळीच्या दिवशी आपल्याला हे यंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहेत यामुळे तुमच्या घरात कोणतीही धन समस्या राहणार नाही. आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत. दुसरी वस्तू म्हणजे पिंपळाचे पान. त्यादिवशी पिंपळाचे पान घरी आणल्यावर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती पाने पिंपळाच्या पानावर लिहायची आहे आणि ही पिंपळाची पाने होळीच्या दिवशी होळीमध्ये दहन करायचे आहेत आणि हात जोडून मनोभावे प्रार्थना करायचे आहे की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तुळस. जर तुम्हाला तुळस घरात लावायचे असेल तर होळीच्या आदल्या दिवशी नक्की तुळस लावा.
बरेचदा असे होते की आपण नेहमी तुळस लावत असतो पण ती जळून जाते म्हणून जर तुम्हाला तुळस लावायचे असेल तर होळीच्या दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी जरूर तुळस लावा कारण की तुळशीमध्ये दिव्यशक्ती आकर्षित करण्याची शक्ती असते.त्याचबरोबर आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती असते ती या तुळशीमुळे नष्ट होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करून लागते. पुढील वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा सिक्का. माता महालक्ष्मी व श्री गणेश यांचे चित्र असणारा चांदीचा सिक्का होळीच्या आदल्या दिवशी आणायचा आहे आणि होळीच्या दिवशी आपल्याला हा चांदीचा सिक्का आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे.
शेवटची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख. होळीच्या आधी तुम्हाला आपल्या घरांमध्ये मोरपंख आणायचे आहे. हे मोरपंख तुम्ही किती आणू शकता आणि आपल्या घराच्या विविध कोपऱ्यामध्ये ठेवू शकता.होळीच्या दिवशी होळी पेटत असताना त्यावरून सात वेळा फिरवून पुन्हा आपल्या घरामध्ये हे मोर पंख ठेवायचे आहे.तुम्ही तुमच्या किचनमध्ये देवघरामध्ये आणि घरातील कोणत्याही कोपरा मध्ये हे मोर पंख ठेवू शकता.
जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होत असतील पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असतील तर या सगळ्या गोष्टी या मोर पंखांमुळे थांबून लागतील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागेल.तरी या काही वस्तू होत्या ज्या तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरांमध्ये आणायच्या आहेत आणि आपले जीवन समृद्ध बनवून घ्यायचे आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.