या पाल्याचा रस घ्या ब्लॉकेज १००% निघून जातील; ऑपरेशनची कधीच गरज भासणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हार्ट ब्लॉकेज, नस दाबने, ब्लड प्रेशर, शुगर हे सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आजार आहेत आणि जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला यापैकी एकतरी आजार हा हमखास असतोच. एखादा व्यक्ती असेल तर ज्याला हा त्रास नसेल. हा सगळा त्रास प्रामुख्याने आपल्या शरीरातील ज्या काही धमनी असतात त्यामध्ये अनावश्यक घाण साचणे यामुळे होत असतो. अनेकदा आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत असते म्हणूनच या सगळ्या समस्येवर उपाय करण्यासाठी आज आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…
हा अगदी घरगुती आणि साधा उपाय आहे ब्लॉकेज हे एका दिवसात तयार होत नाही त्यांना खूप वेळ लागतो. त्याची काही लक्षणे असतात म्हणजेच नेहमी नेहमी डोके दुखणे, चक्कर येणे ,खूप ताप येणे ,अशक्तपणा वाटणे, अवयव विनाकारण दुखणे ,हात पायांना मुंग्या येणे ,अस्वस्थ वाटणे इत्यादी लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आजचा उपाय हा अतिशय महत्वाचा आहे . हा उपाय केल्याने तुमचे ९९ टक्के ब्लॉकेज निघतील.
अखडलेल्या नसा मोकळ्या होतील त्याचबरोबर महिलांसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. मासिक पाळी वेळेवर न येणे ,गर्भाशयामध्ये पाणी साचणे, पीसीओडी सारख्या समस्या या सर्व समस्यांवर रामबाण असा हा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिंपळाची १० ते १२ पाने घ्यायचे आहे. पिंपळाच्या पानाला मध्ये मेथील कोली नेट नावाचे घटक असते, जे रक्त पातळ करतात, रक्त दूषित स्वच्छ करतात.
हे दहा ते बारा पिंपळाची पाने आपल्याला मीठ स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्याचबरोबर पिंपळाच्या पानांचा देठ आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये ही पिंपळाची पाने आपल्याला टाकायचे आहेत. साधारणतः एक तृतीयांश पाणी शिल्लक राहील तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला उकळायचे आहे त्यानंतर गाळणीच्या साहाय्याने हे मिश्रण गाळून आपल्याला काढा द्यायचा आहे.
जर तुम्हाला हार्ट अटॅक आला असेल त्यानंतर पंधरा दिवस तुम्ही हा उपाय केला तर हृदयासंबंधी ज्या काही समस्या असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतील. हा काढा सेवन करताना आपल्याला तीन तासाचे अंतर ठेवून काढा सेवन करायचा आहे. महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी हा कायदा फक्त दिवसभरात एकदा सकाळी घ्यायचा आहे. हा काढा उपाशीपोटी घ्यायचा नाही काहीतरी नाश्ता करूनच या काढाचे सेवन करायचे आहे. हा उपाय केल्यानंतर आपल्याला काही पथ्य सुद्धा पाळणे गरजेचे आहे ते म्हणजे जीवनामध्ये तेलकट मसालेदार पदार्थ तसेच भात अतिप्रमाणात सेवन करू नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.