लॉक ची चावी गपचूप इथे फेका; समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात इतकी पागल होईल ज्याचा तुम्ही विचारच केला नसेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एखाद्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल आणि त्या व्यक्तीला प्राप्त करण्याची तुमची इच्छा असेल तर कुलूप आणि चावीचा हा छोटासा टोटका जरूर करून पहा. अनेक लोकांनी कुलूप आणि चावीचा हा टोटका केलेला आहे. ज्या व्यक्तींनी अतिशय मनोभावे हा उपाय केलेला आहे अशा व्यक्तींना या तोटक्या चा योग्य ते फळ मिळालेला आहे. फक्त हा उपाय करताना एक नम्र विनंती आहे की हा उपाय एखाद्या निष्पाप व्यक्तीवर करू नये.
ज्या व्यक्तीचे तुमच्यावर अगदी प्रेम नाही आहे अशा व्यक्तीवर हा उपाय चुकून सुद्धा करू नका अन्यथा याचे विपरीत परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक कुलूप आणि एक चावी लागणार आहे. हा अत्यंत साधा आणि सरळ असा प्रभावी टोटका आहे. कुलूप आणि चावीचा हा टोटका समोरच्या व्यक्तीच्या हृदयाचा दरवाजा उघडतो. समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू लागते.
तुमच्या प्रेमामध्ये अक्षरशः वेडी होऊन जाते. ती व्यक्ती आयुष्यभर फक्त तुमचं म्हणणं ऐकते आणि तुमच्यावर अक्षरशः खूपच प्रेम करते त्यासाठी आपल्याला एक कुलुप आणि एक चावी घ्यायची आहे सोबत एक लाल रंगाचा पेन सुद्धा घ्यायचा आहे त्याला पण मार्कर पेन सुद्धा म्हणतो असा लाल रंगाचा पेन आपल्याला घ्यायचा आहे आणि मंगळवारच्या दिवशी सकाळी आपण हा उपाय करणार आहोत. लक्षात घ्या आपल्याला हा उपाय फक्त मंगळवारच्या दिवशी सकाळी करायचा आहे.
मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान विधी उरकून स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर हे जे कुलूप आहे ते चावीने लॉक करायचे आहे बंद करायचा आहे. बंद केल्यानंतर कुलपा वर ज्या व्यक्तीवर तुम्ही खरे प्रेम करतात निस्सीम प्रेम करतात त्या व्यक्तीचे नाव लाल रंगाच्या मार्कर पेनने कुरुपावर लिहायचे आहे त्यानंतर जी चावी आहे त्यावर तुम्ही स्वतःचे नाव लिहिणार आहात आणि त्यानंतर आपल्याला हे लॉक खोलायचे आहे. हे नाव खोलताना त्यावरील नाव पुसले जाणार नाही याची काळजी घ्या.
अशाप्रकारे हे लॉक उघडल्यानंतर आपण आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या विहिरीजवळ जायचे आहे. अशी विहीर जी खूप खोल आहे आणि तिच्या मध्ये अजिबात पाणी नाही अशी कोरडी पडलेली विहीर आपल्याला पाहायचे आहे. अशा कोरड्या पडलेल्या विहिरीमध्ये अनेक शक्तींचा वास असतो असे तंत्र-मंत्र शास्त्र मानते. या शक्तींना जागृत करण्यासाठी हा आपण छोटासा तोटका करत आहोत आणि अशा ठिकाणी जाऊन आपल्याला कुलपाची चावी फेकून द्यायची आहे.
या दोन्ही वस्तू फेकून झाल्यानंतर मनोभावे विहिरीला सात प्रदक्षिणा घालणार आहोत. प्रत्येक प्रदक्षिणा मारताना या मंत्राचा जप आपल्याला आवश्यक करायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहे, ” कुंभ कुंभ नार हृदय मन कामना, पूर्य पूर्य ओम वरुणाय नमः “ सात वेळा या मंत्राचा जप केला नंतर काहीही न बोलता मागे न पाहता आपल्याला आपल्या घरी यायचे आहे. घरी आल्यावर आपल्याला जाणवेल की तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहात ती व्यक्ती तुमच्या कडे आकर्षित होऊ लागेल मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपाय याबद्दल कोणाकडेही वाच्यताही करू नका अन्यथा या उपायाची आवश्यक तेवढी फळे प्राप्त होणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.