शुक्रवारी तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू; मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल, होईल अचानक लाभ.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शुक्रवार हा माता महालक्ष्मी यांचा आवडता वार आहे.शुक्रवारच्या दिवशी तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा ही वस्तू चारही बाजूने पडेल पैशांचा पाऊस. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात धन तर येईल असं त्याचबरोबर सुख, शांती, वैभव समाधान सुद्धा प्राप्त होईल. तुम्ही अनेकदा पाहिले असून की ज्या ठिकाणी धनसंपदा खूप मोठ्या प्रमाणावर असेल त्या ठिकाणी सुखशांती पाहायला मिळत नाही. एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ लागतात त्याचबरोबर वाद होतात. आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय जाणून घेणार आहोत. त्या उपायांमुळे तुमच्या घरात तर धन येणारच आहे पण त्याच बरोबर तुमच्या घरात सुख शांती वैभव समाधान सुद्धा येईल.
हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय अगदी साधा सरळ आणि सोपा आहे. कोणीही हा उपाय सहज करू शकतो. शुक्रवारच्या दिवशी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. शुक्रवारच्या दिवशी तुमच्या घरातील जो तांदळाचा डबा आहे त्या डब्यामध्ये तुम्ही तांदूळ साठवून ठेवतात. अशा ठिकाणी तुम्हाला खडीसाखर ठेवायची आहे. एखाद्या पिशवी मध्ये खडीसाखरेची सात तुकडे बांधून तुम्ही ठेवू शकता.
जर तुमच्याकडे चांदीची एखादी डबी असेल तर त्या डब्बी मत तुम्ही खडीसाखर याचे तुकडे ठेवून ती डबी तांदळा मध्ये ठेवू शकता. खडीसाखर ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. यामुळे तुमच्या कुंडलीबद्दल शुक्र ग्रह मजबूत होतो व तुमच्या घरात धन, वैभवाचा वर्षाव होतो. तांदुळाच्या संबंध हा चंद्र ग्रहाशी जोडलेला आहे. चंद्राचा प्रभाव हा मनुष्याच्या शरीरावर व मनावर पडत असतो. जो आपल्या मनाला शांत करतो.यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्या मनामध्ये येते तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्य करता त्या क्षेत्रामध्ये निर्णयक्षमता चांगली राखता येते.
अनेक वेळा असे होते की आपले मन उद्योग धंदा व्यापार मध्ये लागत नाही जिथून पैसा येणार आहे, अशा ठिकाणी तुमचे मन लागत नाही अशा वेळी शुक्रवारच्या दिवशी थोडीशी खडीसाखर जर तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवली तर काही दिवसातच तुम्हाला जाणवेल कि तुमच्या घरामध्ये पैसा येत आहे. तुमचे मन काम करण्यात लागत आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला अपेक्षा पेक्षा जास्त मिळेल. अशा मागण्या तिचा पैसा घरामध्ये आल्यावर तुम्हाला सुख व समाधान सुद्धा मिळेल. भांडण व वादविवाद होणार नाहीत.
घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल तसेच शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खडीसाखर अर्पण केली तर म्हणजेच ११ प्रदक्षणा पिंपळाच्या झाडाला मारायचे आहे आणि त्यानंतर मूठ भर खडीसाखर अर्पण करायची आहे. असे केल्याने आपल्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत होतो.या दिवशी तुम्ही साखरेचे दान सुद्धा करू शकता.
जर तुम्हाला शक्य झाल्यास गाईला चपाती किंवा अन्य पदार्थ खाऊ घालू शकता. प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून पहा. अनेकदा प्रयत्न करून सुद्धा नोकरी लागत नसेल तर या उपायांमुळे घरबसल्या तुमच्याकडे काम येऊ लागेल. अनेक मार्गाने घरामध्ये पैसा येऊ लागेल. हे काही महत्त्वाचे उपाय आहेत जे आपण शुक्रवारच्या दिवशी करू शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.