सर्वांच्या जवळची आणि अनेक आजार फुकट बरे करणाऱ्या वनस्पतीबद्दल एकदा नक्की जाणून घ्या.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. करवंद हि वनस्पती तुम्ही पाहिली असेल च त्याला आपण रानमेवा सुद्धा म्हणतो. महाराष्ट्र मध्ये डोगराळ भागामध्ये आपोआप उगवणारी हि वनस्पती आहे. याची हिरवी पाने जर तोडली त्याच्या मधून पांढरा चीक निघतो. ही फळं थोडी पिकल्यानंतर चवीला आंबट-गोड लागतात. याची चटणी,ज्युस लोणचं सुद्धा करून खाल्ले जाते आणि आयुर्वेदिक दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे.
अशी वनस्पती आहे. या चे आयुर्वेदिक फायदे आहेत ते आज आपण जाणणार आहोत. करवंदाला डोंगराची काळी मैना सुद्धा म्हटले जाते. याच्या मध्ये भरपूर पोषक तत्व असतात. अंटीबॅक्टरियल पदार्थ असतात. त्यामुळे त्याला सुपर फ्रुट सुद्धा म्हटलं जातं.काही माणसांना दारू पिण्याचा खूप शौक असतो.
दारू पिऊन जर घरी आलेल्या लोकांना त्रास देत असेल तर अशा वेळेस करवंदाचा ज्यूस त्यांना देऊन पुढच्या दोन मिनिटात त्यांची दारू उतरून जाते. उन्हाळ्यामध्ये करवंदाच्या ज्युस आणि कोकमचा ज्यूस वापरला पाहिजे. त्याने तुमच्या शरीरातील जी उष्णता आहे ती निघून जाते.
तुमच्या मु त्र पिं डा मध्ये जे आतमधला जो भाग आहे त्याच्यावर जर इन्फेक्शन असेल तर पूर्णपणे घालून टाकतो आणि युरिनरी इन्फेक्शन झालेलं असते, ल घ वी करताना जळजळ होतं ते पूर्ण घालवून टाकते आणि याचं खूप मोठं अमेरिकेमध्ये संशोधन झालेले आहे. याच्यावर कॅप्सूल सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
कसल्याही प्रकारच्या युरिनरी इन्फेक्शन असेल तरीही त्याच्या ज्यूस ने किंवा ते कच्चा खाल्ल्याने सुद्धा तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर होतो. याचा ज्यूस पिल्याने रक्तदाब नियंत्रित येतो व चांगल्या कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. व तुमच्या हृदय ठोकांचा संशय सुद्धा नष्ट होतो. कॅ न्सर पेशींची वाढ थांबते तसेच कोणत्याही प्रकारचा कॅन्सरचा रोग असेल त्या सर्व कॅ न्सर वर करवंदाचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे तुमच्या तोंडाचे व दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो. शरीरामध्ये वजन कमी करण्याची अतिशय उपयुक्तत ठरते. याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते जर तुम्ही छोटे छोटे आजारापासून बळी पडत आसाल तर या करवंदाची चटणी असेल किवा भाजी असेल याचं सेवन तुम्ही आवश्य करायला पाहिजे तसेच स्तनपान करणारी माता व गर्भवती माता आहे त्यानी त्याचं सेवन कमी करायला हवं कारण माताला वा तीच्य बाळाला खोकला येण्याची चान्सेस असतात म्हणून तसेच इतरांनी या करवंदाचे सेवन नक्की करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.