फक्त 1 वेळा करा हा रामबाण उपाय; घरात पुन्हा कधीच पाल, मच्छर, झुरळं दिसणार नाहीत.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घरातील पाल, माशी, मच्छर इत्यादी बाहेर पळवण्याचे उपाय जाणून घेणार आहोत. हे डास माशा व पाल पळवण्यासाठी आपल्याला बाजारामध्ये अनेक प्रकारच्या लिक्विड असलेले उत्पादन मिळते.
हे लिक्विड घरामध्ये मारल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागतात व लहान मुले व वृध्द मंडळी त्यांना श्वसनसंबंधित त्रास होऊ लागतो.अशा वेळी आम्ही सांगितलेला उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला हवा असलेला फरक लवकर जाणवेल आणि त्याचबरोबर घरातील मंडळींना कोणता दुष्परिणाम सुद्धा होणार नाही.
म्हणूनच घराच्या कानाकोपऱ्यात मध्ये अडकलेल्या पाल व बाहेरून आलेल्या माशा डास यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी महत्त्वाचा उपाय करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.
यासाठी आपल्याला पुढील पदार्थ लागणार आहेत कांद्याची साल म्हणजेच पाचोळा, लसणाचा पाचोळा, वाळलेली कडुलिंबाची पाने त्याचबरोबर तेजपत्ता ची पाने सुद्धा बारीक वाटून घ्यायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कापूर.
कापुराच्या दोन गोळ्या घेतल्यानंतर सगळ्या पाचोळा एकत्र करायचा आहे त्यानंतर माचिसच्या सहाय्याने हा सगळा पाचोळा आपल्याला जळवायचा आहे. हा उपाय आपल्याला दिवसभरातून एकदा संध्याकाळी करायचा आहे.
हा उपाय केल्यानंतर काही तास घरातील दरवाजे बंद ठेवा त्यामुळे बाहेरील डास,माश्या घरात येणार नाही खरंतर लसून व कांद्याच्या पाचोळ्याचा वास उग्र असतो आणि उग्र वास जर घरामध्ये संपूर्ण पसरल्यास काही काळानंतर दरवाजा उघडा असे केल्याने घराच्या कानाकोपरा मध्ये असलेले माश्या त्वरित घराच्या बाहेर निघून जातील व पाल झुरळ यांच्यापासून लवकरच मुक्तता मिळेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.