स्नायू दुखी,कंबरदुखी सारख्या समस्या होतील क्षणात दूर करण्यासाठी हा भन्नाट उपाय एकदा नक्की करा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक नस मोकळी होणार स्नायू दुखी,कंबर दुखी सारख्या समस्या होतील क्षणात दूर ,करा फक्त हा उपाय शरीरामध्ये त्वरित ऊर्जा निर्माण करणारा असा हा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या उपायांमुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळेल त्याचबरोबर सांधेदुखी वात, अंगदुखी, गुडघेदुखी, स्नायू दुखी यासारख्या समस्या मुळे अंग आखडून जाते.
अनेकदा नस दाबले गेल्यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.यासारख्या समस्या वर रामबाण उपाय म्हणून आम्ही काही तुम्हाला उपचार सांगणार आहोत. या उपायामुळे तुमची दाबली नस पूर्ववत होणार त्याचबरोबर कॅल्शिअमची कमतरता नष्ट होऊन तुम्हाला मजबूत हाडे प्राप्त होतील.एकंदरीत तुमचे आयुष्य दहा वर्षाने अधिक करणारा तुम्हाला तरुण बनवणारा हा उपाय आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल
डिलीवरी झाल्यानंतर मातेच्या स्नायू बळकट करण्यासाठी तसेच कंबर दुखीच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांच्या शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी भारतीय आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहेत,त्यापैकी हा पाच हजार वर्षांपूर्वी सांगितलेला महत्त्वपूर्ण असा उपाय आहे.
या उपायासाठी आपल्याला दोन पदार्थ आवश्यक असणार आहे या पदार्थामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भरून निघेल आणि तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होईल तर पहिला पदार्थ आहे खसखस खसखस हा पदार्थ आपल्या स्वयंपाक गृहामध्ये सहज उपलब्ध असणारा महत्त्वाचा पदार्थ आहे यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते.
खसखस ही बलवर्धक उत्साहवर्धक वेदनाशमक आणि स्नायूंना बळकटी देणारा असते. डिलिव्हरी नंतर माता भगिनी त्यांच्यासाठी जी पेज केली जाते, त्या पेजमध्ये खसखस चा वापर करायला हवा. तयार करण्यासाठी आपल्याला खजूर चा वापर करायचा त्याची बारीक पूड करून ती पेजमध्ये वापरायचे आहे.
खजूर मध्ये नैसर्गिक रित्या अनेक महत्त्वाचे म्हणजे लोह ,फॉस्फरस, मग्निज ई. असतात ते शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करतात.हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा खसखस घेऊन ते अर्धा भांडे पाण्यात टाकायची आहे मग पाणी चांगले उकळल्यावर त्यात काळ्या खजुराचे पावडर टाकायचे आहे.
हे मिश्रण चांगले चार तर पाच मिनिटे उकळून घ्या असे केल्याने त्यातील अर्क पाण्यात उतरतो आणि त्या पाण्याला विशिष्ट असे महत्त्व प्राप्त होते. हा काढा आता गाळून घ्या. हा काढा तुम्ही दिवसभरातून कधी ही एकदा घेऊ शकता.हा काढा घेतल्याने कॅल्शिअम ची कमतरता निघून जाते आणि आपल्या स्नायूंना बळकटी मिळते. हा उपाय केल्याने कंबर दुखी, पोटाचा त्रास ,स्नायू दुःखी त्रास ,सांधेदुखी संबंधित आणि आजार दूर होतात.
तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.