छातीतील कितीही जुनाट कफ बाहेर फेका फक्त दोन दिवसात सर्दी, खोकला,पडसे, या सर्वांवर अत्यंत गुणकारी असा १००% रिझल्टवाला घरगुती उपाय …..!!
मित्रांनो, तुम्हाला सर्दी, खोकला, कफ असेल यासोबतच वारंवार सर्दी होत असेल, नाकाला शेंबूड असेल अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. वारंवार सर्दी होणे हे लक्षण प्रतिकार शक्ती कमी असल्याचे लक्षण आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशा व्यक्तींना सर्दी हा आजार साधारणतः तीन दिवसांपर्यंत असते. परंतु या वेळेमध्ये तर काही घरगुती उपाय किंवा काही औषध नाही घेतले तर सर्दी वाढते. घशाचे इन्फेक्शन यासोबत डोकेदुखी तसेच अंगदुखी ताप येतो. पुढे खोकला, छातीमध्ये कफ होतो. खूप त्रास होतो असा हा त्रास कमी करण्यासाठी एक उपाय पाहणार आहोत. या उपायांमुळे कसल्याही प्रकारेची सर्दी, पडसे खोकला कमी होतो.
या उपायासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपल्या घरी उपलब्ध आणि ते जास्त खर्चिकही नाही. त्यामुळे आपण जो काही पैसा दवाखान्यात खर्च करतो त्यातून आपली सुटका होणार आहे आणि हा घरगुती उपाय केल्यामुळे या ज्या काही आजारांच्या समस्या आहेत त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला गुळ, चार-पाच काळीमिरी आणि जिरे लागणार आहे. या तीन पदार्थांच्या सहायाने हा काढा करायचा आहे. हा काढा प्यायल्याने कसल्याही प्रकारची सर्दी, पडसे, खोकला एकदम कमी होतो. छातीत साठलेला कफ मोकळा होतो.
या काढा करण्यासाठी पदार्थाचे प्रमाण एका व्यक्तीसाठी आहे. याची मात्रा किंवा प्रमाण नीट समजून घ्या.
मित्रांनो या उपायासाठी एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये गुळाचा सुपारी एवढा खडा, चार ते पाच काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे कुटून टाकावेत पाण्यात टाकावेत. सर्व जिन्नस चमच्याने ढवळून घ्या. हे पाणी उकळत ठेवा. एक ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहीपर्यंत हा काढा उकळू द्या. हा तयार झालेला गुळाचा काढा गाळून घ्या आणि हा काढा कोमट असतानाच प्यायचा आहे.
मित्रांनो हा काढासकाळी आणि संध्याकाळी असा सलग तीन दिवस प्या. सकाळी काही कारणाने हा काढायला जमत नसेल तर किमान रात्री झोपताना तरी सगळं तीन ते चार दिवस हा काढा प्या. या काढ्यामुळे कसल्याही प्रकारचा सर्दी-खोकला कमी होईल. सलग तीन दिवस हा काढा घेतला तर छातीतील कफ पूर्णपणे निघून जाईल. नाक गळायचे थांबेल. जुनाट सर्दी, खोकला निघून जाईल. घसा दुखत असेल, सुजला असेल तर तो बरा होईल.
तर मित्रांनो असा हा काढा आपल्या सर्दी, खोकल्यावर खूपच गुणकारी आहे. जर तुम्हाला देखील सर्दी, खोकला, पडसे यांचा सतत त्रास होत असेल तर मित्रांनो यासाठी खास हा घरगुती उपाय केल्यामुळे हा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार नाही.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.