आयुर्वेद ज्या वनस्पतीची १०१% गॅरंटी देते तिच ही वनस्पती फक्त मृत्यू सोडून प्रत्येक रोगांना बरे करणारी चमत्कारिक वनस्पती महत्वपूर्ण माहिती !

आयुर्वेद ज्या वनस्पतीची १०१% गॅरंटी देते तिच ही वनस्पती  फक्त मृत्यू सोडून प्रत्येक रोगांना बरे करणारी चमत्कारिक वनस्पती महत्वपूर्ण माहिती !

मित्रांनो, घरोघरी आज-काल मुतखडा झालेले ब्लडप्रेशरचा त्रास, लिव्हरचा त्रास, कंबरदुखीचा त्रास, सांधेदुखी हे आजार दिसून येतात. यासाठी आपण बरेच औषधोपचार केले असतील काही वेळा आपल्याला बरंही वाटलं असेल परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका वनस्पतीची माहिती सांगणार आहोत की ज्यामुळे आपली कंबर दुखी पूर्णपणे थांबेल. मुतखडा पडेल मृत्यू सोडून इतर असंख्य आजारावर ही वनस्पती अत्यंत लाभदायक आहे ही वनस्पती आपल्याला रानावनात शेताच्या बांधावर अगदी दारात असणाऱ्या एखाद्या झाडाखाली किंवा दगडाखाली दिसून येते या वनस्पतीला पण कंबरमोडी दगडी पाला या नावाने ओळखतो.

आजच्या वनस्पतीचे नाव आहे कंबरमोडी. या वनस्पतीला आपण टणटणी, बुगडी म्हणतो किंवा दगडी पाला म्हणतो त्याला हिंदीमध्ये परदेशी म्हणतात.  संस्कृत मध्ये त्याला संधान असं म्हटलं जातं. दगड फुल किंवा बुगडी आहे  ही वनस्पती आपल्या परिसरामध्ये किंवा जास्त करून ती माळरान भागांमध्ये आढळून येते. पण आता ते शहरांमध्ये सुद्धा आढळून पेटी परंतु या वनस्पती कडे आपलं लक्ष कधीच जात नाही.

या कंबर मोडीला गावठी चा पाला सुद्धा म्हटले जाते किंवा सरशाचा पाला सुद्धा म्हणतात. याचा उपयोग आणखी ऑंटी सेप्टीक किंवा  ऑंटीफंगल म्हणून सुद्धा केला जातो याचा उपयोग बीपी नॉर्मल करण्यासाठी तसेच शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी केला जातो याच्या फुलांचा वापर पांढरे केस काळे करण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी केला जातो यासाठी याची 10 ते 12 फुले घ्या आणि खोबरेल तेलात उकळून गाळून घ्या आठवड्यातून दोन वेळा या तेलाने केसांच्या मुला मुलांना मालिश करा यामुळे तुमचे केस काळे होतील आणि केस गळती सुद्धा थांबेल.

मित्रांनो चालताना तुम्ही पडलात किंवा सायकलवर पडलात कुठल्याही कारणाने तुम्हाला पायाला गुडघ्याला कुठे जखम झाली तर या पानांचा ठेचून किंवा चुरगळून रस काढा आणि ताबडतोब जखमेवर लावा यामुळे रक्त येणे ताबडतोब थांबेल आणि जखम लवकर भरून येण्यासाठी मदत होईल. आयोडीन आणि डेटॉल पेक्षाही याचा इफेक्ट फास्ट होतो.

मुतखड्यावर तरी ही पान रामबाण आहेत. यासाठी या पानांचा दोन दोन चमचे रस सकाळ-संध्याकाळ घ्या. सलग पंधरा दिवस सकाळ-संध्याकाळ या पाण्याचा रस घ्या त्यामुळे तुमचा 15 एम एम चा मुतखडा देखील पडून जाईल. बऱ्याच वेळा जागरण केल्याने किंवा इतर काही कारणांनी आपल्या शरीरातील उष्णता वाढते आणि तोंड येते अशा वेळी या पानांचा एक चमचा रस काढा आणि पाण्यात टाकून कोमट करा. या पाण्याने गोळ्या करा यामुळे तुमच्या तोंडातील फोड किंवा जखम बरी होण्यास मदत होईल. ज्या लोकांना आयोडीनची कमतरता आहे त्यांनाही खूप उपयोगी आहे.

याला कंबरमोडी असे म्हणतात अतिप्रमाणात याचे सेवन केले तर आपली कंबर दुखते. शरीरावर कोणत्याही ठिकाणी सूज आली असेल तर या पानांचा वाटून लेप तयार करा आणि लावा तुमची सूज लगेच उतरून जाईल. या पानांपासून मुरिवेंना नावाचं तेल तयार केले जातो. याचा उपयोग कोणत्याही कारणाने गुडघ्यावर मार लागला असेल आणि तो बरा होत नसेल तर या तेलाचा वापर केला जातो. कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी या सर्वांच्या वर या तेलाचा वापर फायदेशीर ठरतो.

या वनस्पतीला दगडी वनस्पती जखमजोडी टंणटणी कंबरमोडी अशा विविध नावाने ओळखले जाते या वनस्पतीचा उपयोग तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या या समस्या सोडवण्यासाठी नक्की उपयोगात आना त्याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर द्या.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Team Viral Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *