साखरेच्या डब्यामध्ये टाका या दोन वस्तू घरामध्ये येत राहील पैसाच पैसा घरामध्ये धन पैसा कधीच कमी पडणार नाही ….!!

साखरेच्या डब्यामध्ये टाका या दोन वस्तू घरामध्ये येत राहील पैसाच पैसा घरामध्ये धन पैसा कधीच कमी पडणार नाही ….!!

मित्रांनो तुमच्याकडे भरपूर पैसा आहे संपत्ती आहे पण त्याचा जर तुम्हाला उपभोग घेता येत नसेल वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्या येत असतील तर याचं कारण तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर असणं असू शकत मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रह हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो जर हा ग्रह एखाद्याच्या कुंडलीमध्ये बळकट असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात संपत्ती भोग अशा रामकीर्ती इच्छा सौंदर्य इत्यादींची कमतरता कधीच भासत नाही कारण शुक्र ग्रह हा समृद्धीचा ग्रह मानला जातो.

 

अशा स्थितीत शुक्राची शक्ती माणसांना सुखी जीवन देते आणि याउलट जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील शु क्र ग्रह कमजोर असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात पैशात संदर्भात अनेक अडचणी राहतात वैवाहिक जीवनात बऱ्याच समस्या येतात आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावे लागते जर शुक्र ग्रह कमजोर असेल तुम्हाला भरपूर धनसंपत्ती प्राप्त करायची असेल आणि त्याचबरोबर जर तुमचा व्यक्तिमत्व आकर्षक असावा असं तुम्हाला वाटत असेल तर शुक्रवारच्या दिवशी हा एक उपाय नक्की करा.

 

मित्रांनो हा उपाय केल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो शुक्र हा सुखाचा कारक ग्रह मानला जातो शुक्राच्या प्रभावाने व्यक्तीला सर्व भौतिक व संसारिक सुखाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे मित्रांनो शुक्र ग्रहाला माता लक्ष्मीचा दैवी प्रतीक मानला आहे व्यक्तीच्या जीवनाला सुखमय बनवते मित्रांनो तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये भौतिक सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हा एक उपाय आपल्याला करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी शुक्रवार हा सुद्धा माता लक्ष्मीचा वार आहे मित्रांनो या दिवशी आपल्या घरामध्ये जो साखरेचा डबा आहे त्यामध्ये आपल्याला दोन वस्तू टाकायचे आहेत .

 

जर शुक्र ग्रहाची संबंधित आहेत मित्रांनो या दिवशी आपल्या घरातील जो साखरेचा डबा आहे त्यामध्ये आपल्याला दोन वस्तू टाकायच्या आहेत ज्या माता लक्ष्मीची संबंधित आहेत माता लक्ष्मी अत्यंत प्रिय असणाऱ्या या वस्तू साखरेच्या डब्यात टाकायचे आहेत कारण मित्रांनो साखर ही शुक्र ग्रहाची संबंधित आहे आणि या साखरेमध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या दोन वस्तू आपण टाकल्या तर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो हे सर्व भौतिक सुखाचे प्राप्ती आपल्याला होते म्हणजेच आपल्या जीवनामध्ये सुख वैभव ऐश्वर्या यांची प्राप्ती होते.

 

 

मित्रांनो त्या दोन वस्तू आहेत वेलची आणि दालचिनी मसाल्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या या दोन्ही वस्तू आहेत वेलची आणि दालचिनी मित्रांनो या दोन वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत माता लक्ष्मीच्या पूजेत देखील आपण यांचा वापर करतो माता लक्ष्मीला या वस्तू अर्पण केल्या जातात त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तर मित्रांनो यास दोन वस्तू आपण ज्या डब्यातील साखर दररोज वापरतो त्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि या दोन वस्तू कायम आपल्याला त्या साखरेमध्येच ठेवायचे आहेत यासाठी तुम्ही त्या दोन वस्तूंची पुरसुंडी बांधून साखरेमध्ये ठेवू शकता .

 

 

किंवा जर तुमच्याकडे चांदीची डबी असेल तर मित्रांनो हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं चांदी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अशी चांदीची छोटीशी डबी असेल तर यामध्ये तुम्ही एक वेळच्या आणि एक दालचिनी ठेवायचे आहे आणि ही डबी साखरेच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहे मित्रांनो हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतील जीवनामधील समस्या दूर होतील माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होऊन धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होते .

 

 

त्याचबरोबर मित्रांनो शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आणखी काही छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकता आणि ते म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला सफेद रंगाचे कपडे घालायचे आहेत पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत कारण पांढरा रंग हा शुक्र शी संबंधित आहे त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करावे सफेद रंगाच्या चंदनाच्या तीलक सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावू शकता.

Team Viral Marathi