झोपताना उशीखाली ठेवा ही घरातील वस्तू; रात्रीत सर्दी, खोकला, घशातील इन्फेक्शन होईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लहान बाळ असेल किंवा वृद्ध माणूस असेल अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत कोणालाही सर्दी ,खोकला ,घशाचे इन्फेक्शन, छातीमध्ये कफ झालेला असेल तर रात्री झोपताना अंथरूण मध्ये किंवा उशाखाली आपल्या घरा मधील पदार्थ या पद्धतीने ठेवा. एका रात्रीमध्ये सर्दी, खोकल्याचा त्रास, घशामध्ये खवखव असेल किंवा छाती मध्ये कफ असेल तर तो मोकळा होईल.
आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना करता येणारा उपाय आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे या उपायांमध्ये कुठली गोष्ट खायची वगैरे नाही तर फक्त आपल्याला उशाखाली हे पदार्थ ठेवायचे आहेत. याच्या फक्त वासाने आपल्या सर्दी खोकल्याचा आणि घशा मध्ये इन्फेक्शन झालेले असेल किंवा कफ झालेला असेल, छा”ती*मध्ये वेदना होत असत तर त्या दूर होतील.
सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्दी खोकला किंवा घशामध्ये कफ होणे हे वातावरण बदलामुळे सुद्धा होणारे त्रास असतात म्हणून आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो उपाय सगळ्यांना करता येणारा आहे. या उपायासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू लागतात ते आपल्या घरामध्ये आपल्याला सहज रित्या उपलब्ध होतात त्यामधील पहिली वस्तू आहे ती आहे कापूर. आपल्याला कापूर घ्यायचा आहे.
जर भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापुर आहे तो कापूर घ्यायचे आहे. आपल्याला साधारणत पाच ते सहा वड्या घ्यायचे आहेत.कापुर कुठल्याही प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शन साठी खूप महत्त्वाचा असतो याचा वास त्याचबरोबर या कापुरामुळे शरीरांमधील ऑक्सिजन आहे तो आपल्या शरीरात कायम राहतो म्हणून आपल्याला कापून घ्यायचा आहे त्यानंतर यासाठी दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती आहे हिरवी इलायची.
हिरवी इलायची असते ती आपल्याला घ्यायची आहे.इलायची ही आपल्याला सर्दी, खोकला यासाठी अत्यंत उत्तम रामबाण ठरते त्यामुळे सर्दी खोकल्याचा किंवा छातीमध्ये कफ झालेला असेल तर तो निघून जातो. याची बारीक पावडर आपल्याला करायची आहे आणि या मिश्रणाला आपल्याला सुती कपडे मध्येच बांधायचे. फक्त कॉटनचे कपडे मध्ये बांधायचे दुसरा कपडा आपल्याला हा उपाय करण्यासाठी वापरायचा नाही.
ज्या व्यक्तीला सर्दी खोकल्याचा त्रास आहे किंवा नसेल तरी संरक्षण म्हणून सुद्धा तुम्ही उशीखाली ही पुरचुंडी ठेवू शकता. रात्री झोपताना आपल्याला ही पुरचुंडी उशीखाली ठेवायचे.रात्रभर त्याचा वास आपल्या नाकात मध्ये जातो आणि त्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास असेल, घशामध्ये खवखव करत असेल, घसा दुखीचा त्रास असेल, लहान बाळाला जर छातीमध्ये कफ झालेला असेल तर तो निघून जातो. अत्यंत साधा आणि परिणामकारक उपाय आहे. हा उपाय अवश्य करून पाहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.