1 जानेवारी 2022 या दिवशी नोटेत गुंडाळा ही 1 वस्तू, वर्षभर पैसा वाढतच जाईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जुने वर्ष जसे जसे संपू लागते तसे येणारा काळ आपल्यासाठी कसा असेल ? याचे वेध सुद्धा आपल्याला लागते आणि म्हणूनच येणारे वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो यासाठी आपण वेगवेगळे उपचार करत असतो ,उपाय करत असतो, काही टोटके बद्दल जाणून घेत असतो. या लेखामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला येणारा काळ कसा असेल व येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला धनवान व्हायचे असेल तर अशा वेळी एक महत्त्वाचा साधा सोपा पण तितकाच प्रभावी टोटका उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि हा उपाय केल्याने तुम्हाला हमखास यश मिळणार.
परंतु हा उपाय करत असताना आपल्याला उपाय करायचा आहे कारण की जर आपण एखादी गोष्ट अगदी मनापासून किंवा भावपूर्वक केली तर त्या उपायाचे फळ सुद्धा आपल्याला चांगले प्राप्त होते अन्यथा लवकर प्राप्त होत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
पैसा येऊ लागला की तो प्रचंड प्रमाणात येतो आणि येता येता थांबतो असा थांबतो की तीन-तीन चार-चार महिने परत पैसा पहिल्यासारखा येतच नाही याचा अर्थ असा असतो की लक्ष्मीची कृपा तर होते ,लक्ष्मी तर येते पण आपल्या हातून अशा काही गोष्टी घडतात व चुका घडतात की लक्ष्मी अप्रसन्न होते आणि मग पैशाचा ओघ थांबतो अशावेळी आपण अस्वस्थ होतो नेमकं काय चुकीचं घडतंय? हे आपल्याला समजत नाही. पैसा निरंतर राहावा ,पैशांचा ओघ कधीच थांबू नये असे प्रत्येकाला वाटत असते मात्र लक्ष्मी प्राप्तीचे नियम आपल्याकडून पाळले जात नाहीत.
जर आपली ही स्थिती सध्या अशी असेल की पैसा कधीकाळी खूप मोठ्या प्रमाणात येत होता मात्र आज परिस्थिती अशी आहे की पैसा पहिल्यासारखा येत नाही. पैशाचा प्रवाह थांबलेला आहे तर अशावेळी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2022 या दिवशी आपण पाचशे रुपयांच्या, दोनशे रुपयांच्या ,शंभर रुपयांच्या किंवा दोन हजार रुपयांच्या कोणत्याही नोटे मध्ये ही एक वस्तू नक्की गुंडाळा.
हा खरंतर एक टोटका आहे. हा तोडगा देवी देवतांना प्रसन्न करतो. पहिली देवता अर्थातच धनाची अधिपती देवता माता लक्ष्मी कृपेशिवाय पैसा कधीच येत नाही आणि दुसरी देवता म्हणजे प्रत्यक्ष या जगाचे पालन हार भगवान श्रीहरी श्री विष्णू तेव्हा या दोन महाशक्ती एकत्र येतात आपल्या घरात धनाचा निरंतर प्रवाह पुन्हा एकदा सुरू होऊ लागतो.
हा उपाय करताना त्याबद्दल कुठेही वाच्यता करून कोणालाही सांगायचे नाही शक्यतो जे लोक तुमच्यावर जळतात ज्यांना तुमची प्रगती पहावत नाही, बघवत नाही अशा लोकांपासून तर अशा प्रकारचे टोटके हे नेहमीच लपवून ठेवावे लागतात. हा उपाय 1 जानेवारी 2020 या दिवशी संपूर्ण दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता मात्र जी सर्वोत्तम वेळ आहे ती आहे सकाळची.
आपण या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर नक्की उठायला हवे. ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी जो एक ते दीड तासाचा कालावधी असतो. सूर्य उगवला पूर्वीचा एक ते दीड तासांचा कालावधी या कालावधीत आपल्याला उठायचे आहे आणि उठल्यानंतर आपली नित्यकर्म आटोपून स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण आपल्या देव्हारातील सर्व देवदेवतांची पूजा करायची आहे आणि ही पूजा संपन्न झाल्याबरोबर कोणतीही एक नोट घ्यायची आहे. शंभर रुपये घ्या, 250 या शकतो मोठ्यात मोठी नोट घेण्याचा प्रयत्न करा.
आपल्या घरातील जे भारतीय चलन आहे त्यामुळे दोन हजार रुपयांची जी नोट असते ती जर असेल अतिउत्तम आहे नसेल तर तुम्ही पाचशेची नोट सुद्धा घेऊ शकतात. वर्षीची शंभरची घेऊ शकता. आपल्याला नोट समोर एखादा हळकुंड आपल्या लागणार आहे. हळकुंड सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवल्याने अनेक चमत्कारिक फायदे आपल्याला पाहायला मिळतात.
जे कीड लागलेली असते अशा प्रकारचा हळकुंड आपण घ्यायचे नाहीये आपल्याला आवश्यक असतील ते चांगले हळकुंड ठेवायचे आहेत.ही हळकुंड छोटी छोटी असावी कारण खूप मोठी असतील तर ती बांधता येणार नाही अशावेळी मनोभावे हात जोडून आपल्याला ओम श्रीम श्रीमये नमः असे आपण हाताने किंवा तुमच्या घरा मध्ये जप माळ असेल तर त्या माळेच्या सहाय्याने आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे.
हा मंत्र माता महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी वापरायचा आहे परंतु हा मंत्र जप करतांना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या मंत्र जपासाठी आपल्याला तुळशीची माळ अजिबात वापरायची नाही. जर तुमच्याकडे स्फटिकाची असेल तर अतिशय उत्तम या स्फटिकाच्या माळेचे सहाय्याने आपल्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र श्री विष्णू यांचा आहे आणि जे व्यक्ती माता महालक्ष्मी आणि श्री विष्णू यांचा जप करतात त्यांच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदत असते.
भगवान विष्णू यांच्या मंत्र जप करताना आपल्याला शकतो तुळशीची माळ घ्यायची आहे कारण की तुळशी ही श्री भगवान विष्णू यांना प्रिय आहे. या दोन्ही मंत्राचा जप झाल्यानंतर आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या इष्ट देवतेला सुद्धा नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण ते तीन हळकुंड घेतले होते ते आपल्या नोटेमध्ये व्यवस्थित रित्या ठेवायचे आहे आणि त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाच्या धागाने व्यवस्थित रित्या बांधायचे आहे जेणेकरून हळकुंड नोटी मधून पडणार नाही याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे.
त्यानंतर हे बांधलेले नोट आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे असे केल्याने आपले संपूर्ण वर्ष आनंदाने सुख समाधानाने आणि भरभराटीचे राहील तसेच या वर्षामध्ये नवीन अनेक गोष्टी चांगल्या घडू लागतील तसेच तुमच्या जीवनावर सुद्धा चांगला सकारात्मक परिणाम जाणवू लागेल तसेच जर तुम्हाला भरपूर पैसा हवा असेल धनलाभ हवा असेल तर अशावेळी तुम्ही हे पैशांनी बांधलेले हळकुंड आपण आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो ,असे जर आपण एक जानेवारी च्या दिवशी केले तर तुमचे हे वर्ष हा नेहमी आनंदाने आणि सकारात्मक वातावरणामध्ये जाईल म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.