डाव्या हातावर लिहा हा जादुई नंबर; नशीब इतके बदलेल कि विश्वासच बसणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या पैसा हा सर्वस्व बनत चाललेला आहे. कलियुगात प्रत्येकजण पैशाच्या मागे धावतोय. मानव हा पैसा मिळवण्यासाठी दिवस-रात्र धडपडतोय. कष्ट करतोय यामध्ये अनेक जणांना कारणामुळे नशिबामुळे पैसा मिळून जातो ते धनवान श्रीमंत बनतात मात्र काही कमनशिबी लोक असे असतात की दिवस-रात्र मेहनत करून सुद्धा काबाडकष्ट करून सुद्धा त्यांच्याकडे पैसा येत नाही. अशा लोकांसाठी एक अत्यंत प्रभावशाली एंजल नंबर असणारा एक उपाय आम्ही सांगणार आहोत.याला फिलिंग नंबर असेही म्हणतात. तो आज आपण जाणून घेणार आहोत.
गरीब असो वा श्रीमंत असो तुम्हाला जितक्या पैशांची अपेक्षा आहे ,इच्छा आहे व गरज आहे त्या पैशांचा स्मरण करीत तितके पैसे आपल्याला प्राप्त व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत हा नंबर आपण आपल्या शरीराच्या डाव्या हाताच्या भागावर लिहायचा आहे. तुमची इच्छा आहे ,तुम्ही जी इच्छा बोलत आहात, इच्छा व्यक्त करत आहात ,इतकी मेहनत करण्याची, कष्ट करण्याची, बुद्धी पणाला लावण्याची तुमची स्वतःची तयारी असायला हवी.
उदाहरण समजा दहा रुपयांची तुम्ही एक लाख रुपयाची लॉटरी काढलेली आहे आणि त्यावर ती एक लाखांचे बक्षीस असेल तर त्यातून एक लाखाचा मिळतील एक करोड मिळणार नाहीत अगदी त्याच प्रकारे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहे, कार्य करत आहे त्यातून जितका पैसा मिळायला हवा तितका जास्त मिळणार आहे त्यापेक्षा जास्त मिळणे अशक्य आहे.
कदाचित काही जण आपण गुप्तधन असे म्हणतो की जे अचानक आपल्याकडे येऊ लागते. कोणतीही अपेक्षा नसताना अशाप्रकारे सर्व धन प्राप्ती होऊ शकते. हा आपल्या प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे तर हा नंबर आपण आपल्या शरीराच्या डाव्या भागावर लिहायचा आहे. हा नंबर लिहिण्यासाठी हिरव्या शाईचा वापर आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी चुकूनही लाल, निळी, काळी शाई वापरू नका त्याचे परिणाम सुद्धा वाईट प्राप्त होतात.
जो पैसा आहे तो पैसा सुद्धा निघून जातो असा वाईट अनुभव अनेकांना आलेला आहे त्यामुळे आवर्जून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की,फक्त हिरव्या रंगाची शाई चा वापर करून तुम्ही हा उपाय करा. आपल्या डाव्या हातावर हा नंबर आपल्याला लिहायचा आहे आणि हा नंबर लिहिताना आपल्याला हिरव्या शाईचा वापर करायचा आहे. हा नंबर आपल्याला एक दिवस लिहून चालणार नाही तर आपल्याला हा उपाय आंघोळ केल्यानंतर अनेक दिवस करायचा आहे.
पहिल्या वेळेस आपण ज्या ठिकाणी नंबर लिहिणार आहोत त्याच ठिकाणी आपल्याला व त्याच नंबर वर पुन्हा गिरवायचा आहे व नंबर गिरवताना आपल्याला त्या क्रमांकाचा उच्चार सुद्धा करायचा आहे. हा क्रमांक अतिशय सोपा आहे क्रमांक पुढील प्रमाणे आहे १९९६२११४७ . हा जादूई एंजेल नंबर आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण हा नंबर आपल्या हातावर लिहून त्या वेळी आपल्याच इतकी रक्कम आपल्याला हवी आहे तितक्या रकमेचे उच्चार आपल्याला करायचा आहे परंतु मघाशी सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण जेवढी मेहनत करू शकणार आहोत एवढेच आपल्याला रक्कम उच्चार करायची आहे.
आपल्या आजूबाजूला अनेक श्रीमंत व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात परंतु जेव्हा एखादी व्यक्ती श्रीमंत होते तेव्हा त्या व्यक्तीच्या पूर्वजांनी भरपूर प्रमाणामध्ये मेहनत केलेली असते, शारीरिक मेहनत, आर्थिक मेहनत केलेली असते आणि तेव्हा कुठे आता आपल्याला ती व्यक्ती श्रीमंत दिसू लागतात.
जर तुम्हाला सुद्धा श्रीमंत व्हायचे असेल, धनवान व्हायचे असेल तर अशा वेळी मेहनतीला पर्याय नाही जेव्हा आपण हा नंबर आपल्या डाव्या हातावर लिहिणार तेव्हा जसा आपल्याला वेळ मिळेल तशा पद्धतीने या क्रमांकाचा आपल्याला उच्चार करायचा आहे असे काही दिवस केल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली जाणवेल आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आवश्यक करायचा आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.