भारतात गाडी डाव्या बाजूला आणि परदेशात उजवीकडे का चालवली जाते.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

भारतात गाडी डाव्या बाजूला आणि परदेशात उजवीकडे का चालवली जाते.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो वाहने चालवायला सगळ्यांना आवडतात. आज काल बाजारात खूप प्रकारची वाहने आली आहेत अगदी दुचाकी पासून ते बावीस चाकी मोठ्या ट्रक पर्यंत. भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर खूप प्रगती केली आहे. मित्रांनो भारताला एकत्रित जोडणारे मोठे हाई वे देखील चांगल्या स्थितीत विकसित झालेले आहेत. मात्र मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का भारतातील मोठी वाहने नेहमी उजव्या बाजूस ड्राईव्हिंग का असते ? सोबतच बाहेरच्या देशात ड्राईव्हिंग ही डाव्या बाजूला असते अस का आहे या मागचे नक्की कारण काय आहे हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपण भारतीय जेव्हा मोठे होत असतो तेव्हा आपल्याला आपले पालक नेहमी हेच शिकवतात की नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. मित्रांनो जुन्या काळात रस्त्यावर चालणे धोक्याचे होते लुटेर्यांच्या टोळ्या पिसाळल्या होत्या आणि शिवाय जंगले ही भारतात रस्त्याच्या उजव्या बाजूला असायची म्हणून सुरवाती पासूनच माणसे डाव्या बाजूने प्रवास करत असत.

एसवी सन 1300 मद्ये रूसचा राजा सेबेस्तीयन याने युरोपात बाहेरच्या देशातून येणार्या सर्व यात्रिकांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याचे आदेश दिले होते आणि तेव्हा पासून गाड्यां पासून ते पायी चालणार्या वाटसरू पर्यंत पश्चिम देशांमध्ये सगळेच उजव्या बाजूने प्रवास करु लागले ते अगदी आज पर्यंत तीच रित पाळली जाते. मित्रांनो पाश्चिमात्य काही देशांमध्ये मात्र डाव्या बाजूला चालण्याचे नियम आहे या देशांमध्ये इंग्लंड, आयरलंड, माल्टा आणि साबियस येतात.

मित्रांनो अमेरिकेत उजव्या बाजूला वाहन चालक बसतो याचे कारण तुम्हाला माहित आहे का ? मित्रांनो इसवी सन 1400 च्या काळामध्ये घोडागाडीची सुरवात झाली होती व अनेक घोड्यांच्या मदतीने ही घोडागाडी चालत असे मात्र या घोडागाडीमध्ये चालकास बसण्यास जागा नसायची मग अश्या वेळी चालक हा शेवटच्या उजव्या बाजूला असणार्या घोड्यावर बसून ही गाडी चालवत असे आणि तेव्हापासूनच अमेरिकेत वाहन उजव्या बाजूने चालवण्याची सुरवात झाली.

भारतात डाव्या बाजूस चालण्याचे आणि वाहन चालवण्याचे नियम ब्रिटिश सरकारने लागू केले होते आणि तेव्हा पासूनच भारतात डाव्या बाजूस वाहन चालवण्याच्या नियमास प्रारंभ झाला. सोबतच ज्या-ज्या देशांवर ब्रिटिशांचे राज्य होते तिथे सुद्धा हा नियम लागू करण्यात आला होता आणि आज ही हा नियम पाळला जातो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *