मृ त्यू नंतर तेरावे का घालतात.? खरं कारण ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.गरुड पुराणानुसार मनुष्याचा मृत्यू झाला तर आत्मा शरीर तर सोडते परंतु घर सोडत नाही. तीन दिवस घरातच दारामागे बसून असते त्यानंतर तीन दिवसांचा विधी झाला कि मग त्या दिवसापर्यंत घराबाहेरच एका झाडावर बसून राहते आणि त्या दिवशी तेराव्याचा विधी केला जातो त्या वेळी आत्मा तेथून मार्गस्थ होते व तेरा व्यक्तींना भोजन दिले जाते. आता असा प्रश्न पडतो की १३ च व्यक्तींना का चौदा-पंधरा व्यक्तींना का नाही भोजन दिले जाते.
तर याचे खरे कारण म्हणजे यमपुरी मृत्यू लोकांपासून दक्षिण दिशे ला ९९००० यो नी दूर आहे आणि तेथे आत्म्याला यमदूत घेऊन जात असतात. तेथे जाण्यासाठी संपूर्ण एक वर्षाचा काळ लागतो म्हणजेच बारा महिन्यांचा परंतु कधीकधी अधिक मास असेल तर हाच काळ तेरा महिन्यांचा सुद्धा होतो आणि आपण तेराव्या दिवशी तेरा व्यक्तींना भोजन देतो ,याचा अर्थ त्यांच्या तेरा महिन्याचा अन्न पाण्याची सोय करतो. एका व्यक्तीला भोजन देणे म्हणजे एका महिन्याचा अन्न पाण्याची सोय होय.
या हिशोबाने आपण संपूर्ण वर्षभराचे म्हणजे यमपुरी त्याचे अन्न पाण्याची सोय म्हणून तेरा व्यक्तींना किंवा तेरा ब्राह्मणाला भोजन देणे ही आपली परंपरा आहे तसेच आपल्या हिंदू धर्मात ३६५ पिंडदान करण्याची ही पद्धत आहे. मृत व्यक्तीचे मुले, नातेवाईक जलदान व पिंडदान करतात. जलदान केल्यास मृत व्यक्तीस पाणी मिळते आणि पिंडदान केल्यास भोजन मिळते. आज-काल शिकलेले सवरलेले मुले यावर विश्वास ठेवत नाही.
त्यांना या गोष्टी भाकडकथा वाटतात परंतु ज्यांची मुले हे जलदान ,पिंड दान करत नाही. त्या आ त्म्यांना खूप यातना सहन करावे लागतात त्यांना तसेच ओढत ओढत यमपुरी घेऊन जातात मग ते आत्मे आपल्याच वंशाना श्राप देतात मग त्यांच्या आयुष्याची खूप वाईट दशा होते. कधीकधी आपला स्वत चा वंश ते नि र्वंश करून टाकतात म्हणून त्यांच्या भविष्यात कोणाला मुलं बाळ होत नाही त्यांचा वंश तेथेच खू न होतो.
म्हणून तेराव्या दिवशी तेरावे जरूर करावे म्हणून आपल्या पितरांना अन्नपाणी मिळेल व ते शांतपणे यमपुरी पर्यंत जाऊ शकतील व आपल्याला आशीर्वाद देतील. तसेच गरुड पुराणात असेही म्हटले आहे की, तेरावे कधी कर्ज घेऊन करू नये म्हणून आपण मरताना कमीत कमी तितके धन कमावून जावे की आपले तेरावे कर्ज न घेता होऊ शकेल कारण कर्ज घेऊन केलेले तेरावे मृत व्यक्ती पर्यंत पोहोचत नाही.
आपण ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्यांच्या पूर्वजांना अन्नदान होते व आपले मृत व्यक्ती उपाशी राहतात जर जास्त शक्य नसेल तर १३ व्यक्तींनाच भोजन द्या इतर कोणालाही देऊ नका. जास्त खाद्य पदार्थ बनवू नका. साधे पदार्थ बनवा परंतु स्वतःच्या पैशाने तेराव्याचा विधी करावा. कोणा कडून कर्ज घेऊन तेराव्याचा विधी करू नका तसेच तेराव्याचे विधी करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे ते समजले असेलच. हे सर्व गरुड पुराणात दिलेले आहे व हे सर्व सत्य आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.