रस्त्याने चालताना जर दिसल्या या 10 वस्तू तर चुकूनही तुडवू नका; हि १ चूक तुम्हाला करू शकते बरबाद.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण रस्त्याने चालत असताना जर आपल्याला काही वस्तू दिसल्यास तर त्यातल्या काही वस्तू शुभ असतात तर काही वस्तू अशुभ मानले जातात तसेच या अशुभ वस्तूंकडे जर आपण पाहिले किंवा पायाने मारले, स्पर्श केला किंवा ओलांडल्या तर आपल्यावर अनेक संकटे येतात आणि आपल्या मागे दुर्भाग्य लागते. त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत. आपल्या विष्णू पुराणामध्ये मानवाचे जीवन सुखी होण्यासाठी मानवाने कोणकोणते कामे करायला हवे याविषयी माहिती सांगितली आहे.यात दहा गोष्टींचा उल्लेख आहे ,ते आता आपण जाणूया..
पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही रस्त्याने चालत असताना जर तुम्हाला लिंबू-मिरची दिसली तर तिला अजिबात स्पर्श करू नका,तिला ओलांडू नका किंवा पायाने लाथ मारू नका. लिंबू मिरची लावणे याचे सुद्धा एक कारण आहे जेणेकरून आपल्या घराला नजर लागू नये.आपली गाडी आहे त्याला किंवा दुकान आहे यामध्ये नजर लागू नये म्हणून यासाठी लिंबू-मिरची बांधत असतात.
काही लोक त्या गाडीकडे किवा वस्तूकडे दुकानांमध्ये घरामध्ये लोक वाईट नजरेने बघतात तर त्यांची वाईट शक्ती त्या लिंबू मध्ये मिरची मध्ये समावून घेतली जाते. छाननीनंतर लिंबू मिरची खराब झाल्यानंतर ते रस्त्यावर फेकून देतात आणि अशावेळी जर आपण त्या लिंबू-मिरची ला स्पर्श केला तर त्यातली नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते आणि मग या सर्व नकारात्मक ऊर्जा याचा परिणाम आपल्या शरीरावर ,बॉडीवर परिणाम होत असतो म्हणून आपण त्या लिंबूला लाथ मारायची नाही.दुर्भाग्याची सुरुवात या लिंबू मिरची ला लाथ मारल्याने होते असे विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण रस्त्याने चालत असताना काही ठिकाणे आपल्याला पॅड्स दिसतात ,जेणेकरून मासिक पाळीत महिला पॅड्स वापरतात व ते पडलेले आपल्याला दिसून येतात आणि यांच्यापासून हे आपल्याला दूरी ठेवायला हवी कारण ते सुद्धा अशुभ असतात आणि जे काय त्रास आहे महिलांना ते सर्व त्रास आपल्या पाठीमागे लागू शकतात.
स्त्रियांच्या जीवनामध्ये हे जे पाच दिवस असतात ते पाच दिवस अशुभ मानले जातात आणि या अशुभ गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत असतो तसेच रस्त्यावर चालत असताना जर तुम्हाला हाडे आढळली तर त्यापासून सुद्धा तुम्ही लांब राहा कारण ही जी हाडे असतात ती मृत असतात,मेलेली असतात म्हणून अशा हाडांमध्ये प्रचंड पणे नकारात्मक ऊर्जा साठलेली असते तसेच बरेच काही लोक असतात ते काळी जादू करण्यासाठी हाडांचा वापर करतात.
एखाद्या वेळेस आपण स्मशानात जवळ जातो तर परत आल्यावर स्नान करायला लागतो जेणेकरून तेथे वाईट ऊर्जा असते स्नान केल्याने ती ऊर्जा जवळ येत नाही म्हणून स्नान करणे अत्यंत योग्य आहे. रस्त्यावर जे हाड पडलेले असतात त्याच्यावर खूप सारे जम्स जीवजंतू असतात आणि म्हणून आपण अशा हाडांच्या जवळ जाऊ नये.
जर तुम्हाला रस्त्यावर चालत असताना कुठे केस आढळले तर काही महिला केस विंचरून झाल्याच्यानंतर तो केसांचा गुंता असाच रस्त्यावर टाकून देतात त्यामुळे हे केस सुद्धा अपवित्र ,अशुभ मानले जातात म्हणून आपण त्या गोष्टीपासून लांब राहिलेले बरं म्हणून केसांपासून आपल्याला मोठा धोका होऊ शकतो व त्यावर सुद्धा काळी जादू करुन बाहेर टाकलेले असतात पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आंघोळीचे पाणी बरेच घरांमधून आंघोळीचं पाणी रस्त्यावर ओतले जात तसेच हे पाणी अतिशय अपवित्र आणि घाण मानल जाते आणि अश्या पाणीवर पाय पडला तर पाणी ओलांडलं तर आपली पवित्रता कमी होते तसेच बऱ्याच ठिकाणी आपल्याला रस्त्यावर भस्म व राख पडलेली दिसते.
बरेच ठिकाणी यज्ञ केलेले असते त्या ठिकाणी राख पडलेली दिसून येते. ती राख अत्यंत पवित्र असते पण एक गोष्ट लक्षात असू द्या की त्या राखेवर भस्मा वर आपला पाय पडता कामा नये पडल्यास अनेक प्रकारची तोटे होत असतात तसेच रस्त्यावर चालत असताना जर रस्त्यावर एखादा भिकारी दिसला तर त्या भिकाऱ्याला भीक अवश्य द्या असे केल्याने आपल्यावर जर कर्ज असेल तर ते कर्ज लवकर फिटते तसेच रस्त्यावर चालत असतांना जर तुम्हाला सोने दिसलं तर त्या सोन्याचे नक्की काय करायचं त्याचा प्रश्न पडतो तर अशा वेळेस ते सोने एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता.
तसेच ते सोनं स्वतःसाठी वापरू नका व ते सोने खर्च करून त्याचे पैसे स्वतःसाठी वापरू नका त्याचप्रमाणे रस्त्यावर चालत असताना काटेरी झाड जर आढळले तर त्या झाडा पासून लांब राहा त्याना सुद्धा हात किंवा पाय लागला तर आपल्या शरीराला जखमा होऊ शकतात तसेच धर्मामध्ये काटेरी झाडांना नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानले गेले आहे म्हणून या गोष्टीचे आपण पालन करायला हवे तसेच या काही गोष्टी होत्या जेणेकरून रस्त्यावर चालत असताना कोणती काळजी घ्यायला हवी.
जर तुम्हाला चुकूनही अशा काही गोष्टीवर पाय पडला तर त्यावर काय उपाय करायला पाहिजे तर तुम्ही लगेचच मिठाई विकत घ्या आणि ती मिठाई खाऊन त्यावर थोडासा पाणी प्या त्यामुळे नकारात्मक परिणाम झालेले आहेत ते नष्ट होतात. दुसरी गोष्ट म्हणजे हनुमान चालीसा चा पाठ सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही तुमचा पाय धुवून आणि थोडीशी माती कपाळावर लावा व जवळपास कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.