या बोटात ही अंगठी घाला, आयुष्यात कधीच पित्ताची गोळी खावी लागणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, अगदी गंभीर आजार जे दवाखान्यामध्ये सुद्धा बरे होतं नाहीत असे आजार हे सामान्य उपचाराने सुद्धा बरे होऊ शकतात. आजार रोग किंवा त्यांचा कायमचा उपचार करण्यासाठी आयुर्वेदाबरोबरच ऍक्युप्रेशर आणि ऍक्युपंक्चर या दोन उपचार पद्धती खूप महत्वाच्या आहेत. या उपचार पद्धती काही जणांच्या मते चीन मधून आलेल्या आहेत.
परंतु भारतीय परंपरा आणि संस्कृती आपण नीट लक्षात घेतली, तर या दोन्हीही उपचार पद्धती मुळात भारतीयच आहेत. जर तुम्ही पाहिलं असेल एखादा व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून आजारी असतो आणि एखादी साधी अंगठी त्याने जर वापरली तर त्याचा जो आजार आहे तो निघून जातो. आता यामध्ये बरेच जण अंधश्रद्धा मानतात काही जण ज्योतिषशास्त्र मानतात. परंतु अशा कुठल्याही अंधश्रद्धा किंवा ज्योतिषशास्त्राचा इथे काहीही संबंध नसतो, हा पूर्णपणे शरीरशस्त्राचा, धातुशास्त्राचा आणि आपल्या ऍक्युप्रेशरच्या पॉइंटसचा भाग असतो.
आणि यामुळे जे असाध्य आजार आहेत जे दवाखान्यामुळेही बरे होत नाही असे आजार सुद्धा या एक्युप्रेशर व एक्युपंक्चर पॉइंटमुळे हे निघून जात असतात. आणि याचाच भाग असतो अंगठी. आपण हातामध्ये अंगठी घालतो याचं कारण असतं कारण आपल्या हातामध्ये व पायामध्ये सर्वात जास्त एक्युप्रेशर पॉईंट्स असतात. आणि हे जे ऍक्युप्रेशर पॉईंट्स आहेत ते आपल्या शरीरातील विविध भागांशी कनेक्टेड असतात.
आणि याचा जर योग्य रीतीने आपण वापर केला तर आपले असाध्य प्रकारचे जे आजार आहेत ते निघून जात असतात. बऱ्याच जणांना ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असतो. आणि त्यासाठी बरेच औषध घेऊनही पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास निघून जात नाही. पण एक्युप्रेशर पॉईंट व अंगठी चा जर व्यवस्थित रित्या वापर केला तर त्यांचा हा आजार पूर्णपणे बारा होतो. बऱ्याच जणांना लो-बीपी / हाय-बीपी ची समस्या असते. हि सुद्धा या ऐक्युप्रेशर पॉईंट्स मुळे किंवा अंगठीच्या योग्य वापरामुळे पूर्णतः निघून जाते. तर कशाप्रकारे अंगठीच्या मदतीने तुम्ही ह्या समस्या बऱ्या करू शकता हे जाणून घेऊ.
कोणत्या बोटांमध्ये अंगठी घातल्याने कोणता आजार बरा होतो. व जर तुम्हाला अंगठी वापरायची नसेल तर कोणते ऍक्युप्रेशर पॉईंट्स दाबले गेले पाहिजेत हे जाणून घेऊ. कानाचे जर आजार असतील, कानामधून सतत आवाज येत असतील, कानाची विविध प्रकारची जर तुम्हाला समस्या असतील, ऐकण्याची शक्ती जर तुमची कमी झाली असेल तर अशा वेळेस करंगळीमध्ये आपल्याला ही अंगठी वापरायची आहे. आता ही अंगठी खूप मोठी असावी अशी काही नाही. तुम्ही ही अगदी सध्या पद्धतीनं तारेची सुद्धा वापरू शकता किंवा पहिल्या कमी सांगितल्या प्रमाणे पाच ते सात वेळा दिवसातून दाबायचे आहे.
आता ऍक्युप्रेशर पॉईंट्स सर्वात जास्त आपल्या हातामध्ये असतात आणि पायामध्ये असतात. हातामध्ये अंगठीचं का वापरावी याचसुद्धा एक खास कारण आहे, ते असं आहे की ऍक्युप्रेशर पॉईंट्स आपल्या हातामध्ये असतात. अंइंटे चोवीस तासांमधून पाच ते सात वेळा दाबले गेले पाहिजेत जर आपल्याला आजारापासून मुक्तता पाहिजे असेल तर. हे डेली आपल्याकडून झालं गेलं पाहिजे, परंतु हे आपल्याकडून होत नाही.
म्हणून जर आपण अंगठीचा वापर केला तर या गोष्टी आपल्या सहज आणि नकळत घडून येतात आणि आपल्याला विशेष काही करण्याची गरज पडत नाही आणि आपले आजारही बरे होतात. तर आता अंगठी तुम्ही कोणत्या धातूची वापरता यालाही खूप महत्व आहे. साधारणतः पंचधातूची किंवा चांदीची अंगठी जरी तुम्ही तरी खूप फरक आपल्याला दिसून येतो.
साधारणतः तांब्याची अंगठी यासाठी सर्वोत्तम असते. तांब हा शरीर सुट्ट करणारा धातू आहे. या धातूमुळे शरीरामधील जे विषारी घटक असतात ते बाहेर जातात. आणि हा धातू धारण केल्यामुळे तुमची पचनक्रिया सुद्धा सुलभ होते. पोटाच्या ज्या तक्रारी आहेत त्या निघून जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या धातूचा वापर आपण जर ऍक्युप्रेशर पॉईंट्स साठी केलात तर तुमचे जे हार्मोन आहेत ते व्यवस्थितरीत्या बॅलन्स होतात.
आणि हार्मोनल इंबालन्सची जी समस्या आहे, ती पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तांबे हा शांत प्रकृतीचा धातू आहे. त्यामुळे एखादा तापत स्वभावाचा माणूस असेल तर अशा व्यक्तींचे विचार सुद्धा या धातूमुळे सय्यमित होतात. म्हणून शक्यतो तांब्याची अंगठी तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्हाला अंगठी वापरायची नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा दाबू शकता पाच ते सात वेळा चोवीस तासातून, पण ते आपल्याला डेली दाबावे लागतात.एकवीस दिवसंपर्यंत न चुकता तुम्ही हे एक्युप्रेशर पॉईंट्स दाबून बघा तुम्हाला त्याचा खात्रीशीर फायदा होईल. आम्ही सांगितल्या प्रमाणे उपाय केल्यास या सर्व समस्या तुमच्या निघून जातील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.