कसलाही विषारी विंचु चावल्यावर तात्काळ करा या ३ उपया पैकी कोणताही एक उपाय ; एकाच मिनिटात विष उतरले लगेच आराम पडेल! खास घरगुती उपाय ….!!

मित्रांनो, आपल्याला आजकाल विविध आजार यांना सामोरे जावे लागते. आजकालच्या धकाधकीच्या युगामध्ये कोणालाच आपल्या शरीराची काळजी घेण्याकडे टाईम नाही. खूपच गडबड, गोंधळ हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये झालेले असते. अनेक जण नोकरी करत असल्यामुळे गडबड गोंधळात ते सकाळी लवकर कामे आटोपून नोकरीच्या ठिकाणी जाताना आपणाला दिसतातच. मित्रांनो आज-काल खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या परिसराच्या आजूबाजूला साप, विंचू पाहायला मिळतात. तुम्हाला अशा प्रकारचे प्राणी गडबड गोंधळामध्ये एखाद्यावेळेस चावतात आणि त्याच्या वेदना खूपच मोठ्या त्रासदायक असतात. या वेदना आपणाला असह्य होऊ लागतात.
तर मित्रांनो विंचू चावल्यानंतर नेमका कोणता उपाय करायचा जेणेकरून या वेदना आपल्याला कमी होतील. त्याचा त्रास कमी होईल. याविषयी घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो पाहूयात विंचु चावल्यावर कोणता उपाय केल्याने आपल्याला आराम मिळेल.
तर मित्रांनो आपल्या घरामध्ये तुम्हाला चिंचोके मिळतीलच. चिंचेच्या आतील बिया म्हणजेच आपण त्याला चिंचोके म्हणतो हे चिंचुके आपणाला या उपायासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहेत. मित्रांनो या चिंचोके च्या वरचा भाग म्हणजे त्याचे टरफल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यातील आतला भाग जो पांढरा भाग असतो हा भाग तुम्हाला दगडावर घासायचा आहे आणि घासून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला ज्या ठिकाणी विंचू चावला आहे त्या ठिकाणी हा पांढरा भाग लगेच धरून ठेवायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला त्याच्या वेदना कमी होणार नाही,आराम मिळणार नाही तोपर्यंत हा चिंचोका दगडावर घासून तुम्हाला तसाच वेदना कमी होईपर्यंत धरून ठेवायचा आहे.
मित्रांनो हे चिंचोके घेत असताना तुम्हाला कच्चे चिंचोके घ्यायचे आहे म्हणजेच हे चिंचोके भाजून घ्यायचे नाहीत आणि हे चिंचुके वरील भाग टरफल काढताना हे टरफल सहजासहजी निघणार नाही हे दगडाने ठेचून तुम्हाला काढावे लागतील. टरफल काढल्यानंतर तुम्हाला जो काही पांढरा भाग आहे तो जास्त प्रमाणात दगडावर रगडायचा आहे आणि लगेचच त्या विंचू चावलेल्या ठिकाणी लावायचा आहे. त्यामुळे विंचू चावलेल्या आल्यानंतर होणारे वेदना कमी होऊन जातील.
जर मित्रानो तुम्हाला जर चिंचोके उपलब्ध नसतील तर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये तुरटी असेलच या तुरटीचा उपयोग देखील आपल्याला विंचू चावल्यानंतर करता येईल. मित्रांनो तुम्हाला एक तुरटीचा खडा घेऊन तो खडा मेणबत्तीवर किंवा गॅसवर धरायचा आहे. मेणबत्तीवर ही तुरटी धरल्यानंतर ही तुरटी वितळू लागेल. मग ही तुरटी आपणाला विंचु चावलेल्या ठिकाणी लावायचे आहे. त्या जागी ही तुरटी चिटकून बसेल आणि जोपर्यंत विंचवाचे विष उतरत नाही, वेदना कमी होत नाही तोपर्यंत ती तुरटी तशीच चिकटवून ठेवायचे आहे. वेदना पूर्णपणे कमी होईल त्यावेळेस ही त्रुटी आपोआप निघून पडेल. असा उपाय केल्याने तुमच्या शरीराला आराम मिळेल.
मित्रांनो ,आपल्या आसपास आपल्या परिसरामध्ये आंबे हे असतातच. या आंब्याचा चीक तुम्ही जर विंचू चावल्यानंतर लावला म्हणजेच आंब्याचा जो देठ आहे त्या देठामधील चीक आहे तो चीक तुम्हाला विंचू चावलेल्या ठिकाणी लावायचा आहे. ज्यामुळे विंचवाचे विष हे उतरून जाईल. एक अर्धा चमचा तुम्हाला चीक त्या विंचू चावलेल्या ठिकाणी लावल्यामुळे शरीरात होणाऱ्या वेदना या निघून जाणार आहेत . मित्रांनो बाराही महिने आपणाला हा चीक मिळणार नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्ही कच्च्या आंब्याचा चीक आहे हा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये साठवून देखील ठेवू शकता आणि ज्या वेळेस तुम्हाला विंचू चावला असेल त्यावेळेस तुम्ही हा चीक लावू शकता आणि त्यामुळे तुम्हाला विंचू चावल्यानंतर जो काही त्रास होणार आहे तो त्रास सहन करावा लागणार नाही.
तर मित्रांनो विंचू चावल्यानंतर हतबल न होता या उपायांपैकी कोणताही एक उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळणार आहे. असे घरगुती जर उपाय तुम्ही केले तर कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही किंवा दवाखान्यात देखील जाण्याची गरज नाही. घरच्या घरी हे उपाय करून अशा वेदना तुम्ही कमी करू शकता.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.