कोणताही वि’षा’री विंचू चावला तर करा हा उपाय; फक्त 1 मिनीटातच पूर्ण विष उतरेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला असे काही वनस्पती व झाडे आहेत ज्यांचा आपल्या आरोग्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये उपयोग होत असतो परंतु या झाडांबद्दल आपल्याला फारशी काही माहिती नसल्याने आपण त्यांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करत नाही. आजच्या लेखामध्ये आपण अशा एका झाडा बद्दल जाणून घेणार आहोत.त्या झाडाचे सर्व भाग अत्यंत महत्त्वाचे असतात.
या झाडाला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे व त्याचबरोबर अध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा महत्त्व प्राप्त झालेले आहे. असे म्हटले जाते की, हे झाड श्रीकृष्ण यांना खूपच प्रिय होते आणि या झाडावर बसून श्रीकृष्ण बासरी वादन करत असे. या झाडाला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या झाडाचे नाव आहे कदंब. या झाडाची पान फूल फळ सर्व आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले गेलेले आहे.
आपल्या शरीरातील विविध आजार दूर करण्यासाठी ही झाडे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. ज्या व्यक्तींना शीत पित्ताचा त्रास होतो त्या व्यक्तींना हे झाड अत्यंत उपयोगी ठरते. जर तुमच्या अंगाला खाज भरपूर प्रमाणामध्ये येत असेल तर अशा वेळी या झाडाची पाने यांचा रस प्रभावी जागेवर लावल्याने खाज कमी होऊ लागते व त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांना तोंड येण्याची समस्या वारंवार होत असते.
अशावेळी आपण या पानांचा काढा बनवून गुळण्या केल्या तरी तोंड येण्याची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाते. जर तुम्हाला ताप आलेला आहे पण ताप काही केल्या उतरत नसेल तर अशा वेळी कदंब च्या सालीचा काढा बनवून जर आपण सेवन केला तर ताप काही तासांमध्ये उतरू लागतो. जर तुम्हाला विंचू चावला असेल तर अशावेळी प्रभावी जागेवर आपण या पानांचा रस लावला तर विंचू चावला चा त्रास आपल्याला उद्भवत नाही आणि त्याचबरोबर जर आपल्या शरीरावर कोणत्याही अवयवाला सुज आली असेल तर अशावेळी या पानांचा लेप बनवून आपण लावले तर काही तासांमध्ये सूज पूर्णपणे उतरून जाते.
अनेकांना चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल्स दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उच्चार सुद्धा करत असतो परंतु जर आपण या झाडाची साल घेऊन त्याची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग पिंपल्स आले आहे अशा ठिकाणी लावले तर आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स पूर्णपणे दूर होऊन जातात आणि आपला चेहरा चांगला चमकू लागतो.
जर तुमच्या शरीराला जखम झाली असेल ती जखम बरी होत नसेल तर अशावेळी आपल्याला या पानांचा लेप बनवून प्रभावी जागेवर लावायचा आहे आणि जर मुक्कामार लागला असेल तर अशावेळी आपल्याला पानांचा रस लावायचा आहे, असे केल्याने आपली जखम पूर्णपणे लवकर बरी होणार आहे.
या झाडास जे फळ असते ते सुकवून त्याचे चूर्ण जर आपण खडीसाखर बरोबर खाल्ले तर आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य होते यामुळे आपल्याला नेहमी उत्साह वाटत असतो. जर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा थकवा जाणवत असेल तर अशा वेळी ही फळे सुकवून त्याचे चूर्ण खडीसाखर सोबत आवश्यक खा तर हे होते अनेक फायदे यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. जर तुमच्या आजूबाजूला हे झाड उपलब्ध असेल तर या झाडाचा वापर करून आपले आरोग्य चांगले राखा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.