फणसाच्या बीयांचा असा वापर पाहून तुम्हीसुद्धा दंग व्हाल; खूपच फायदेशीर आहेत या बिया.!

फणसाच्या बीयांचा असा वापर पाहून तुम्हीसुद्धा दंग व्हाल; खूपच फायदेशीर आहेत या बिया.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला बाजारामध्ये फणसाचे गर सहज पाहायला मिळतात. फणसाचे फळ हे पावसाळ्याच्या हंगामामध्ये खूप प्रमाणामध्ये दिसते.हे फळ प्रामुख्याने कोकणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उगवते त्याचबरोबर सध्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे या फळाची लागवड सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे.

हे फळ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या फळाला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. हे फळ बाहेरून जरी काटेरी दिसत असले तरी आतून मात्र त्यामध्ये भरपूर प्रमाणात गोडवा असतो. असे फळ आपण नेहमी खायला पाहिजे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला फणसाबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत चला जाणून घेऊ या त्याबद्दल..

फणस फळ हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत मानाचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर फणसाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात.एक कापा आणि एक बरका. या फळाचे गर खाताना यामध्ये बी सुद्धा उपलब्ध असते आणि ही बी अत्यंत महत्त्वाची असते. फणसाचे गर खाताना अनेकदा फणसातील बी फेकून देतो परंतु या बी चे अनेक आयुर्वेदिक उपचार आहेत.

औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला माहिती नसतात म्हणून अनेकदा आपण या बाबीकडे दुर्लक्ष करत असतो परंतु जर तुम्ही सुद्धा असे दुर्लक्ष करत असाल तर आत्ताच सावध व्हा कारण की ही बी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. या बी चे सेवन केले तर आपल्या शरीरामध्ये असंख्य आजार दूर करण्याची क्षमता असते त्याचबरोबर अनेक पुरुषांना वीर्याची समस्या असते.

अनेकांचा स्पर्म काऊंट कमी असतो. अशा वेळी आपल्या शरीरातील स्पर्म काउंट वाढवण्यासाठी ही बी मजबूत फायदे देत असते त्याचबरोबर अनेकांना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी होत असते. या समस्यांवर रामबाण औषध म्हणून फणसाची बी उपयुक्त ठरते म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्रक्रिया करायची आहे.

फणसाचे गरे खाऊन झाल्यानंतर उरलेल्या ज्या बिया असतात त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्या व्यवस्थित भाजल्यानंतर त्यांची साल काढून आतील जो गर असतो तो आपल्याला खायचा आहे असे केल्याने तुमच्या शरीराला खूप सारी पोषकतत्व मिळणार त्याचबरोबर फणसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विटामिन्स उपलब्ध असतात. विटामिन ए, विटामिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यासाठी मदत होते म्हणून हे फळ खाताना त्याच्या बिया सुद्धा खा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *