फक्त या झाडाचे मूळ वापरा; अंगाला येणारी खाज आणि किडनी पूर्णपणे होईल साफ.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पित्ताशयाचे विकार त्रास होत असेल , पोटामध्ये टोचल्यासारख्या वेदना होत असतील, छाती मध्ये जळजळ होत असेल,अशा पित्ताशयाच्या विकारावर रामबाण इलाज आहे शिवाय शरीरातील अशुद्ध रक्त त्यामुळे सतत अंगाला खाज येत असेल यावर सुद्धा या मुळी उपयुक्त आहेत.या मुळी इतक्या उपयुक्त आहेत की मूळव्याधीचा त्रास प्राथमिक अवस्थेत असेल तर तो यामुळे कमी होणार आहे. अंगामध्ये ताप भरलेला असेल, लवकर उतरत नसेल तर याच्या वापराने कमी होतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे किडनी की संपूर्ण स्वच्छता ही मुळे करतात. किडणीतील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत. लघवीला जळजळ होणे, आग होणे यामुळे लघवी थांबून जाते यामुळे तोंडाचा वास दुर्गंधी सुटत असेल ती सुद्धा थांबून जाते. केस गळतीची समस्या वारंवार, केसांमध्ये कोंडा होत असेल तर यावर सुद्धा सुटका करून घेण्यासाठी मुळी उपयोगी आहे.
केसांची वाढ वेगाने करण्यासाठी मुळे उपलब्ध आहेत. त्या मुळी आहेत नारळाच्या झाडाच्या. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणून ओळखले जातात. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी होत असतो. या उपायांसाठी नारळाच्या मुळा आणायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर ग्लासभर पाणी पातेल्यात ठेवून उकळत ठेवायचे आणि त्याच्यामध्ये या मुळा बोटाच्या तेरा एवढा करून त्याच्या मध्ये ऍड करायचे आहे.
चार ते पाच मुळा ऍड करायचे आहेत. चांगल्या पद्धतीने उकळून द्यायचा आहे आणि उकळल्यानंतर जे पाणी अर्ध शिल्लक राहिले त्यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि ते पाणी गाळून वाटीमध्ये ठेवायचे आहे आता या पाण्याचा वापर या समस्यावर कशा पद्धतीने करायचा आहे.
ज्यांना मूळव्याधीचा त्रास असेल, पित्ताशयाचे विकार असतील किंवा किडनीची संपूर्ण स्वच्छता करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर सलग सात दिवस या एक ग्लास पाण्याचे सेवन सकाळी करायचा आहे ,त्याच्यामुळे तुमच्या अंगाला सुटणारी खाज आहे, लघवीचे विकार आहे हे सुद्धा या उपायांना कमी होणार आहे.
तोंडाला वास येत असेल, दात दुखत असतील अशा वेळी या पाण्याने गुळण्या केल्या तर तुमच्या तोंडाचा वास आहे , दुर्गंधी आहे ती निघून जाणार आहे. ज्या व्यक्तींना केस गळतीची समस्या आहे, कोंडा भरपूर प्रमाणात असतो अशा व्यक्तींनी या पाण्याने सकाळी आंघोळ करण्यापूर्वी केस धुवायचे त्यामुळे काय होणार आहे तर केस गळती होते आहे, केसांमधला कोंडा सुद्धा निघून जाणार आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.