ल’घ’वीची जळजळ थांबेल, पित्त वाढणार नाही,मुतखडा फुटून बाहेर निघेल; फक्त ही मुळी एकदा उकळून प्या.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक जण बाहेरचे पदार्थ खात असतात त्यामध्ये पिज्जा, बर्गर, तेलकट-तुपकट मसालेदार पदार्थांमुळे अनेकदा अन्ना सुरळीतपणे पचत नाही आणि हे अन्न पोटामध्ये राहिल्याने कालांतराने सडून जाते आणि मग पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नसल्याने सुद्धा आपल्याला अनेक समस्या उद्भवत असतात. ज्या व्यक्तींना पोटाच्या संदर्भात अनेक समस्या असतात त्या व्यक्तींना अन्य आजार सुद्धां लवकर जडतात आणि म्हणूनच आपल्याला आपले पोट नेहमी स्वच्छ ठेवायला हवे त्याच पद्धतीने आपल्याला आहार सुद्धा वेळेवर करायला हवा.
आपल्यापैकी अनेक जण कधीही जेवतात ,कधीही काही पदार्थ खातात त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि परिणामी अपचन, पोटामध्ये गॅस निर्माण होणे यासारख्या समस्या उद्भवतात. जर तुम्हाला सुद्धा या समस्या असतील तर आजच्या या लेखामुळे तुम्हाला खूपच फायदा होणार आहे चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..
जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत आहे तसे जाणवत असेल तर हा घरगुती उपाय नक्की करा. हा उपाय करण्यासाठी एका वनस्पतीच्या मुळाचा वापर करून आपण आपल्या शरराच्या समस्या व किडनीच्या समस्या पूर्णपणे दूर करणार आहोत. हा उपाय घरगुती आहे व तसेच या उपायांच्या माध्यमातून आपण आपल्या शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट करण्यास मदत होणार आहे.
अनेकांना ल”घ”वी संदर्भातील समस्या वारंवार उद्भवते,वारंवार ल”घ”वी करताना आग होणे किंवा ल”घ”वी झाल्यानंतर दुखणे. आपल्यापैकी अनेकांना पित्ताची समस्या वारंवार होत असते आणि अशावेळी ल”घ”वी”च्या ठिकाणी जळजळ होणे, मुतखडा निर्माण होणे तसेच मू”त्रा”शय यामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणे अशा अनेक समस्या उद्भवत असतात.
अशा वेळी अनेकदा आपण औषधोपचार सुरू करतो परंतु जोपर्यंत औषध चालू असतो तोपर्यंत आपल्याला फरक जाणवत असतो पण त्यानंतर औषधे बंद झाली तर पुन्हा आपल्याला त्रास सुरू होतो परंतु आजचा उपाय जर आपण सातत्याने केला तर आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही तशीच आपली समस्या सुद्धा मुळापासून नष्ट करण्यासाठी मदत होणार आहे. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे अनेक उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. हा उपाय सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे.
या वनस्पतीच्या मुळापासून आपण आपल्या सगळ्या समस्या दूर करणार आहोत.आपण ज्या वनस्पतींच्या मुळांपासून हा उपाय करणार आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे अनंत वेल तसेच या वनस्पतीच्या मुळांची आपल्याला पावडर करायची आहे आणि ही पावडर आजच्या उपायासाठी आपल्याला वापरायची आहे. मू*त्रा”शय”संबंधित अनेक समस्यांवर रामबाण औषध म्हणून अनंत वेल मूळ पावडर उपयोगी ठरते.
हा उपाय करण्यासाठी आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे जिरे. जिरे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. जर आपल्याला पोटासंदर्भातील कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्या नष्ट करण्यासाठी जिरे उपयुक्त ठरते. जिरे नियमितपणे खाल्ल्याने आपल्या पोटातील गॅस, अपचन समस्या लवकर दूर होते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची पावडर बनवायची आहे. हा उपाय करण्यासाठी एक चमचा जिरे पावडर आपल्याला लागणार आहे त्यानंतर तिसरा पदार्थ म्हणजे खडी साखर. खडीसाखर ही थंडावा निर्माण करणारी असते. आपण आपल्या आवडीनुसार व गरजेनुसार खडीसाखर घ्यायची. हे मिश्रण आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी टाकायचे आहे.
आता हे सगळे मिश्रण आपल्याला व्यवस्थित गॅसवर उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे अनेकदा आपल्यापैकी अनेकांना पित्ताची समस्या त्रास देत असते परंतु आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही. ही समस्या कालांतराने गंभीर आजारांमध्ये रूपांतर होते आणि परिणामी आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
आपल्या शरीरामध्ये पित्त निर्माण होण्याचे कारण सुद्धा वेगवेगळे आहे. बहुतेक वेळा आपली बदललेली जीवनशैली व बदलेल आहार पद्धती योग्य वेळेवर न झोप नाही तसेच मैद्याचे पदार्थ जास्त खाणे जास्त यासारख्या गोष्टी सुद्धा पित्त निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात. एकदा का आपल्या शरीरामध्ये पित्ताचे समस्या निर्माण झाली तर लवकर पित्त कमी होत नाही म्हणून आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. हा उपाय आपल्या पंधरा दिवस सातत्याने करायचा आहे ,असे केल्याने आपल्या मू”त्रा”श”यातील खडे लवकरच बाहेर पडतात आणि पित्ताची समस्यासुद्धा नष्ट होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.