आपल्या नखांना लवकरच लांब मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी करा हा उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसा आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील त्वचा व केस महत्त्वाचे ठरतात त्याचबरोबर आपले हाताचे सौंदर्य चांगले दिसण्यासाठी आपली नखे मदत करत असतात त्यामुळे आपल्या हातांची सौंदर्य जास्त वाढते तसे पाहायला गेले तर नखे वाढण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अत्यंत कमी असते. पुरुषांमध्ये नखांचे प्रमाण लवकर वाढते परंतु पुरुष मंडळी जास्त प्रमाणामध्ये वाढवत होत नाही कारण की ते त्यांना आवडत नाही आणि म्हणूनच नख वाढवणे हे महिलांना खूप आवडत असते आणि महिला आपले नख वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा करत असतात.
काहीजण मॅनिक्युअर च्या माध्यमातून नखांची काळजी घेत असतात. नखांना नेल पॉलिश लावत असतात आणि आपले नखांचे सौंदर्य कशा पद्धतीने चांगले राहील याची काळजी घेत असतात. तुम्हीसुद्धा तुमच्या नखांची काळजी घेत असाल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
जर तुमची नखे खूपच पातळ असतील ,नखांची वाढ लवकर होत नसेल आणि नख वारंवार तूटत असतील तर आजच्या लेखांमधील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपली नक्की ही अल्फा कॅरेटिन नावाच्या एका प्रोटीन लेयर पासून बनवलेले असतात. हे प्रोटीन प्राण्यांमध्ये सुद्धा उपलब्ध असते ज्यामुळे त्यांचे पायाचे नख व शिंग यांना प्राप्त होतात. प्रत्येकाच्या शरीरावरील गरजेनुसार व पोषक तत्वा नुसार आपल्या नखांची वाढ होत असते. तसे पाहायला गेले तर साधारण नखांची वाढ एका महिन्यामध्ये 3mmपर्यंत वाढते.
आपल्या लोकांचे आरोग्य चांगले राखणे करिता नखांची काळजी घेणे गरजेचे आहे पण त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये काही पदार्थांचे सेवन करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. आपली नखे मजबूत बनवण्यासाठी व कमी काळामध्ये त्यांची वाढ चांगली होण्यासाठी नखांना तेल लावणे अत्यंत गरजेचे आहे. तेलाने मालिश दिवसभरातून दोन वेळा तरी करायला हवी यामुळे आपल्या नखांना पोषक तत्व प्राप्त होते. तुमच्याजवळ जे तेल उपलब्ध असेल तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे जैतुन तेल असेल तर उत्तमच परंतु जर नसेल तर तुम्ही कोणत्याही तेलाने तुमच्या नखांची मालिश करू शकतात.
मालिश केल्यानंतर रात्रभर नख तसेच राहू द्या यामुळे त्यांच्या नखांना पोषक तत्व प्राप्त होइल आणि नखे वाढण्याची वेळ सुद्धा लवकर होऊ लागेल. जर तुम्ही ही प्रक्रिया सातत्याने केली तरी आठवड्याभरात तुम्हाला फरक जाणवू लागेल आणि नखांची वाढ झालेली तुम्हाला जाणवेल. नखाला तेल लावणे आधी जर आपण आपले नख गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यास तेल लावल्यानंतर चा परिणाम दुप्पट आपल्याला मिळतो.
ग्रीन टी आपल्या नखाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. नखांना तेल लावण्या आधी जर आपण एक वाटीभर ग्रीन टी मध्ये पाच ते दहा मिनिटे भिजवून ठेवल्या ने आपली नखांची वाढ वेगाने वाढते आणि आपले लोकांचे आरोग्य चांगले राहते. ग्रीन टी मध्ये एंटीऑक्सीडेंट आणि भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व उपलब्ध असतात आणि यामुळेच आपली नख प्राकृतिक दृष्टिकोनातून मजबूत बनवण्याचे कार्य व सुंदर ठेवण्याचे कार्य ग्रीन टी करते.
आपले नख वाढवण्यासाठी आपली आहार पद्धती सुद्धा योग्य असणे गरजेचे आहे कारण की जर आपला आहार योग्य असेल तर आपली नखांची वाढ सुद्धा चांगल्या पद्धतीने होते म्हणूनच आपल्याला आपल्या हातामध्ये विटामिन एच तसेच फॉलिक ऍसिड विटामिन ए विटामिन सी आणि प्रोटीन ची मात्रा जास्त प्रमाणात असली पाहिजे म्हणूनच आपल्याला आपल्या आहारामध्ये असे काही पदार्थ खायचे आहेत ज्यामध्ये या पोषक तत्वांचा जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट असेल आणि म्हणूनच आपल्याला आहारामध्ये स्ट्रॉबेरी कलिंगड आंबट पदार्थ व ज्या पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.
असे पदार्थ आपल्याला खायचे आहेत यामुळे सुद्धा आपल्या लोकांची वाढ चांगली होते आणि आपले नखे सुद्धा मजबूत बनतात. बायोटीन साठी तुम्ही मासे केळी अंडी, मशरूम ,बदामतसेच बाजरी यासारखे पदार्थ सेवन करू शकतात. या पदार्थांमुळे आपले नखांचे आरोग्य चांगले राहते पण त्याच बरोबर आपल्या केसांचे आरोग्य सुद्धा चांगले बनते.
त्याचबरोबर जीवनसत्व आणि जीवनसत्व ज्याच्या फळांमध्ये उपलब्ध असते असे फळ आपल्याला खाणे गरजेचे आहे यामुळे आपल्या नखांची वाढ सुद्धा योग्य पद्धतीने होते तसेच आपल्या लोकांची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी काही व्यायाम करणे गरजेचे आहे. अनेकदा आपले हात दिवसभर पाण्यामध्ये जास्त असल्यामुळे नखे यामुळे पातळ होतात आणि अनेकदा असे पाहिले गेले आहे की यामुळे सुद्धा नख तुटत असतात जर तुम्ही सुद्धा पाण्यामध्ये जास्त काम करत असेल तर काम करून झाल्यावर आपल्या नखांना तेल अवश्य लावा यामुळे नखांची वाढ चांगली होईल यामुळे नख सुद्धा मजबूत होण्यासाठी मदत होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.