या २ पानांच्या वापराने स्मरणशक्ती इतकी वाढेल कि २० वर्ष जुनी गोष्टही आठवू लागेल.!

या २ पानांच्या वापराने स्मरणशक्ती इतकी वाढेल कि २० वर्ष जुनी गोष्टही आठवू लागेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कित्येक वेळा आपण छोट्या-छोट्या गोष्टी विसरु लागतो, म्हणजे आपण काल रात्री काय खाल्ले किंवा कोणता ड्रेस घातला होता अश्या बरीक आणि शुल्लक गोष्टी देखील आपल्या लक्षात राहत नाहीत. मित्रांनो वाढत्या वयानुसार आपल्या डोक्यावर जबाबदार्या येतातच लहानपणी आपण एक चिंता नसलेला जीवन जगत असतो मात्र आपण जस-जसे मोठे होतो आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर येते आणि या सगळ्या गोष्टींच्या चिंतेत आपल्या डोक्यावर ताण पडण्यास सुरवात होते.

त्याच बरोबर आपण शुल्लक गोष्टींवरुन चिडचिड करु लागतो आणि हळुहळू आपली स्मरणशक्ती कमी होवू लागते. मित्रांनो आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी असा एक उपाय घेवून आलो आहोत जो करताच तुमच्या डोक्यावर किती ही टेंशन असुदेत तुमची स्मरणशक्ती इतकी तल्लग होईल की एक छोटी सुई कुठे ठेवली आहे हे ही तुम्ही विसरु शकणार नाहीत सोबतच रोग प्रतिकारकशक्ती देखील वाढू लागेल शरीरात वेगळीच ऊर्जा जाणवू लागेल. चला तर या उपाय बद्दल थोडक्यात आढावा घेवूया.

मित्रांनो आपल्या भारतीय कुटुंबात घराबाहेर तुळसीचे झाड लावण्याची प्रथा अगदी वर्षांनुवर्षे चालत आली आहे. तसेच पौराणिक काळापासूनच सुद्धा तुळसीला पवित्र मानले जाते. कोणते ही शुभ-कार्य असो अथवा अगदी कोणाची अत्यं-यात्रा असो तुळसीच्या समावेषा शिवाय ते कार्य अपुरे मानले जाते. तुळसी ज्या प्रमाणे पवित्र आहे तशीच ती वैद्यानिक दृष्टीने आयुर्वेदीक संजीवनी सुद्धा आहे.

औषधे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुळसीचा उपयोग केला जातो. खोकला झाल्यास किंवा कोरड्या घश्याच्या इलाजाकरीता तुळसी सारखं दुसरे औषध नाही तुळसीच्या पानांचे नियमित सेवन केल्यास आपली स्मरणशक्ती वाढते. त्याच बरोबर आपल्या आहारात दह्याचा समावेश करा. दह्यामध्ये अनेक जीवनसत्वे असतात जी आपल्या शरीरातील वाईट ‘b’a’c’t’e’r’i’a’ संपवून टाकते. तसेच दह्यामुळे आपली पाचन क्रिया सुद्धा प्रबळ होते. मित्रांनो दह्याचे सेवन नेहमी दिवसाच करावे. दही खाऊन सुद्धा तुम्ही गोष्टी विसरण्याचा आजरावर मात करु शकता.

त्यानंतर अक्रोड सुद्धा आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. आणि योगायोग म्हणजे अक्रोडचा आकार सुद्धा मेंदुच्या आकारा सारखाच असतो.अक्रोडमध्ये मोठ्या मात्रेत आयरन असते आणि अक्रोडच्या नियमित सेवनाने तुमची स्मरणशक्ती वाढू लागेल. मात्र अक्रोड महाग असल्या कारणाने त्याचे रोज सेवन सगळ्यांनाच परवडेल असे नाही म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात असलेल्या कच्या टमाटरचे सेवन सुद्धा करु शकता.

होय मित्रांनो टामाटर या फळभाजीत सुद्धा अनेक जीवनसत्व असतात परंतु ती शिजवल्या नंतर ही जीवनसत्व मरण पावतात म्हणूनच शक्यतो टामाटर कच्चाच खावा याने सुद्धा तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होईल. त्या बरोबरच तुम्ही काळीमिरीचे सुद्धा आहारात समवेश करा यांमुळे तुमची स्मरणशक्ती तर वाढेल सोबतच सर्दी-खोकल्या सारख्या आजारांवर सुद्धा काळीमिरी एक उत्तम रामबाण उपाय आहे. हे सगळे पदार्थ अगदी घरच्या घरी तुम्हाला मिळतील डॉक्टरांची औषधं खाण्यापेक्षा हे नैसर्गिक पदार्थ खाऊन तुम्ही तुमची स्मरणशक्ती वाढवू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *