तुमच्या घरात ही वस्तू असेल तर समजून जा गरिबी याच कारणामुळे आहे.
नमस्कार मित्रांनो,
नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या घरात ही एक वस्तू आहे का हे नक्की तपासा. जर ही एक वस्तू आपल्या घरात असेल तर आपल्या घरातील गरिबीच दरिद्रतेच हेच मूळ कारण आहे हे समजून जा. अनेक घरांमध्ये जुने मळलेले किंवा वापरलेले कपडे 2 दिवस, 3 दिवस कधी कधी आठवडाभर तसेच साठवले जातात आणि त्यानंतर ते धुतले जातात. थोडक्यात दररोज कपडे धुण्याचा कंटाळा केला जातो.
लक्षात घ्या जे कपडे घालून आपण वावरतो, इकडे तिकडे खेळतो या कपड्यांवर मोठ्या प्रमाणात न का रा त्म क ऊर्जा साठते. एक तर अनेकजणांना उशिरा अंघोळ करण्याची सवय असते. ज्या घरातील लोक सकाळी लवकर उठतात, सकाळी लवकर अंघोळ करून आपल्या घरातील थोरांचे आ शी र्वा द घेतात, देवपूजा करतात त्या घरात दरिद्रता कधीच नांदत नाही.
त्या घरात लक्ष्मी सातत्याने वाढत राहते. लक्ष्मीचा अखंड स्थायी वास तिथे निर्माण होतो. मात्र अनेक लोक उशीरा आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर कालचे परवाचे वापरलेले मळकट झालेले कपडे पुन्हा पुन्हा घालतात. थोडक्यात जी नकारात्मकता आहे ते पुन्हा एकदा स्वतःवर ओढवून घेतात. धर्मशास्त्राने दररोज अंघोळ करण्यास, स्नान करण्यास यासाठी सांगितलेले आहे की जी काही न का रा त्म क ऊर्जा आपल्या सोबत आलेली आहे ती न का रा त्म क ऊर्जा दूर व्हावी, जी काही दरिद्रता आपल्या अंगाला चिकटलेली आहे ती निघून जावी.
अंघोळ केल्यानंतर ही दरिद्रता तर निघून जाते मात्र जेव्हा आपण आंघोळ करून कालचेच वापरलेले जुने कपडे प्रधान करतो तेव्हा आपण या दरिद्रता देवीस आमंत्रित करतो की, ये आणि पुन्हा आमच्या नशिबावर स्वार हो. ही 1 चूक अनेक घरांमध्ये दरिद्रतेच गरिबीचं कारण बनलेले आहे. अनेक गृहिणी चार-चार पाच-पाच दिवस कपड्यांचा ढीग करतात आणि नंतर तो एक साथ लॉन्ड्रीला किंवा वॉशिंग मशीनमध्ये किंवा जी कामवाली बाई असते कपडे धुणारी तिला ते दिलं जातं.
ही सर्वात मोठी चूक आहे आणि ज्या घरात हे वारंवार अशाप्रकारे घडत लक्षात घ्या एक जुना मळकट कपडा आणि जेव्हा अशा कपड्यांचा थर वाढतो तेव्हा त्याची घनता आहे ती प्रचंड वाढते. दरिद्रतेचा खूप मोठा प्रभाव अशा वास्तूमध्ये सतत निर्माण होत राहतो. एका कपड्याने एका ड्रेसने इतकी दारिद्रतेची वाढ होणार नाही त्याहून कित्येक पट जास्त वाढ या कपड्यांचा ढिगाने होते आणि म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी कपडे जीर्ण झालेली आहेत, खूप जुने झालेले आहेत, घालणे योग्य नाहीत.
आणि तरीही जर आपण या कपड्यांचा वापर करत असाल तर लक्षात घ्या हे सुद्धा एक खूप मोठं कारण आहे दारिद्रताचा तरी तर त्याचा आपल्या घरात वावर होण्यासाठी, खूप जुने झालेले अगदी जीर्ण झालेली कपडे चुकूनही वापरू नका. या सोबत अजून 1 गोष्ट ज्या बाथरूममध्ये आपण कपडे धुतो, स्नान करतो या बाथरूमचा दरवाजा सतत बंद असावा. तिला कामापूरते उघडे ठेवू शकता मात्र काम झाल्यानंतर या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद करा.
बाथरूम सोबतच टॉयलेट सुद्धा कारण या दोन्ही वास्तू अशा आहेत ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सर्वात जास्त निगेटिव्ह एनर्जी म्हणजे न का रा त्म क ऊर्जा बाहेर पडते. जेव्हा हा दरवाजा खुला असतो ही न का रा त्म क ऊर्जा आपल्या घरात इथे सुद्धा पसरते आणि घरात दुर्भाग्य माजू लागत, दरिद्रता वाढू लागते. अनेक लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. मित्रांनो आंघोळ करताना बकेटमध्ये आपण थोडेफार पाणी शिल्लक राहत.
एका व्यक्तीची आंघोळ झाल्यानंतर दुसरा व्यक्ती जेव्हा तिथे जाईल तेव्हा त्याने हे अंघोळीचं पाणी चुकूनही वापरू नये. हे अंघोळीचे पाणी टाकून द्याव आणि हे बकेट किंवा बादली हे पात्रही थोडसं विसळून पाण्याने विसळून त्यानंतर आपलं आपल्यासाठी स्वतःसाठी दुसरा पाणी आपण त्यामध्ये घ्यावं. जेव्हा आपण दुसऱ्याच उरलेलं पाणी स्वतःच्या अंगावर घेतो त्याच पाण्यामध्ये आपल्यासाठी असणार पाणी टाकतो तेव्हा लक्षात घ्या अंघोळ करताना ते पाणी त्या त्या व्यक्तीच्या नावे होत असत.
त्या त्या व्यक्तीची दरिद्रता निघून जावी, सर्व निगेटिव्ह निघून जावी, सर्व नकारात्मकता निघून जावी यासाठी ते पाणी असत. आणि उरलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर अनेक प्रकारच्या तंत्र मंत्राच्यामध्ये केला जातो. त्या उरलेल्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे नकारात्मकता असते. मी यापूर्वी 1 शत्रूला नष्ट करण्यासाठी, शत्रुच भय दूर करण्यासाठी, शत्रूची शक्ती घालवण्यासाठी या पाण्याचा वापर कसा करावा हे सांगितलं होतं.
आणि म्हणून हे पाणी आपण वापरू नका ते टाकून द्या. बादली बकेट थोडीशी विसळून घ्या आणि आपल्यासाठी जे पाणी टाकून त्या पाण्याने आपण स्नान करा. मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी कदाचित अनेक जणांना यावर विश्वास बसत नाही मात्र आपण या गोष्टी करून पहा. तुम्हाला फरक पडलेला नक्की दिसून येईल. यासारख्या अनेक गोष्टी आम्ही सांगत असतो जेणे करून आपलं जीवन हे सुखी बनाव, समृद्ध बनाव.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.