तुमच्या देवघरात या 5 चुकीच्या गोष्टी तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकता, कटकटी गरिबी दरिद्री घरात येईल.

तुमच्या देवघरात या 5 चुकीच्या गोष्टी तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकता, कटकटी गरिबी दरिद्री घरात येईल.

नमस्कार मित्रांनो,

तुमच्या देवघरात या 5 चुकीच्या गोष्टी तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतात. कटकटी गरिबी दरिद्री तुमच्या घरात येऊ शकतात. मित्रांनो आपले देवघर हे आपल्या घराचे मुख्य स्थान असते. आपल्या घरात ज्याही कडे चांगल्या गोष्टी, स का रा त्म क गोष्टी किंवा चांगली ऊर्जा, स का रा त्म क ऊर्जा, दैवीशक्ती जिथून येत असतात ते म्हणजे आपले देवघर.

अगदी आपल्या घरात काही पवित्र पावन असेल ते म्हणजे आपले देवघर. जर आपण या देवघरात काही चुका करत असू तर त्या चुकांचा सामना किंवा त्या चुकांचे परिणाम आपल्यावर होईल. आपल्या घरावर होईल, घरातल्या राहणाऱ्या लोकांवर होईल. घरात अडचणी निर्माण होतील, कटकटी निर्माण होतील गरीबी दरिद्री आपल्या घरात येऊ शकतात. म्हणून मित्रांनो या 5 चुकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या देवघरात अजिबात करू नका.

मित्रांनो या 5 गोष्टी काही अशा आहेत. पहिली गोष्ट जी तुम्हाला तुमच्या देवघरात अजिबात करायचे नाही ती म्हणजे तुमच्या देवघरात एकाच देवांची 2 मुर्ती किंवा 2 फोटो असतील तर त्या गोष्टीला तुम्ही कधीच करू नका. एकच मूर्ती किंवा एकच फोटो आपल्या देवघरात असला पाहिजे.

उदाहरण म्हणजे जेव्हा कोणते लोक आपल्या देवघरात चांदीची गणपतीची मूर्ती किंवा चांदीची लक्ष्मीची मूर्ती करतात तेव्हा ते जुनी मूर्ती जी पितळाची तांब्याची असते ती ही राहू देतात ही सगळ्यात मोठी चूक.

किंवा गणपतीच्या दोन मूर्ती, लक्ष्मीची दोन मूर्ती, अशा भरपूर देवघरात असतात. दोन दोन मूर्ती एकाच देवाचे, दोन दोन फोटो एकाच देवाचे असे अजिबात करू नका. जर तुमच्या घरात 1 मूर्ती असेल आणि 1 फोटो असेल तरी चालेल. पण दोन मूर्ती किंवा दोन फोटो एकाच देवांचे अजिबात ठेऊ नका.

मित्रांनो दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमच्या देवघरात महादेवाचा फोटो किंवा महादेवाची मूर्ती अजिबात असायला नाही पाहिजे. महादेवाचे पूजन हे फक्त शिवलिंगामध्ये होत असते. म्हणून महादेवाचा फोटो किंवा मूर्ती अजिबात आपल्या देवघरात असायला नाही पाहिजे.

तिसरी गोष्ट म्हणजे आपले देवघर हे चुकीच्या दिशेला अजिबात ठेवू नका. तुम्हाला तुमचे देवघर ठेवायचे असेल तर ते फक्त पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवा. देवांची पाठ पूर्वेला करा पश्चिमेला करा चालेल. देवांचे तोंड पूर्वेला करा पश्चिमेला करा चालेल. पण उत्तर दक्षिणेला देवघर अजिबात करू नका.

मित्रांनो यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जपमाळ. जपमाळ आपण कुठे ठेवतो, कशी ठेवतो हे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच घरांमध्ये जपमाळ ही खिळ्याला टांगलेली हे चुकीचे आहे.

बाकीच्या घरांमध्ये जपमाळ हे कुठेतरी उघड्यावर ठेवलेली असते. ते ही चुकीचे आहे. जपमाळ कधीही टांगून ठेवायची नसते आणि जपमाळ कधीच उघड्यावर ठेवायचे असते. जपमाळ ही एखाद्या बंद पेटीत, बंद डबीमध्ये ठेवायचे असते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

मित्रानो यानंतरची शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या देवघरात जर जास्तीत जास्त देवांच्या मूर्ती किंवा फोटो असतील तर ही सुद्धा खूप चुकीची गोष्ट आहे. आपल्या देवघरात कमी मूर्ती, कमी फोटो असायला पाहिजे. आपल्या देवघरात मुख्य मूर्ती आणि मुख्य फोटोच असायला पाहिजे.

ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाची मूर्ती, गणपतीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, आपल्या कुलदेवीची मूर्ती बस ऐवढंच आपल्या देवघरात असायला पाहिजे. पण बरेच लोक काय करतात जिथे दर्शनाला जातात तिथून मूर्ती आणतात देवघरात ठेवतात. ही सगळ्यात मोठी चूक आहे. आपली कुलदेवी, कुलदैवत, स्वामींवर श्रध्दा असेल तर स्वामींची मुर्ती किंवा फोटो,

साईबाबांवर श्रद्धा असेल तर साईबाबा, महादेव यांची पिंड, लक्ष्मीमाता, गणपती बस एवढेच देवी-देवता आपल्या देवघरात असायला पाहिजे. किंवा आपली इतर देवांवर श्रद्धा असेल तर त्या देवांच्या मूर्ती असल्या पाहिजे. एकदम भरमसाठ मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात अजिबात ठेवायला नाही पाहिजे. तर मित्रांनो या 5 चुकीच्या गोष्टी तुमच्या देवघरात अजिबात करू नका.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *