६ महिने ते ८० वर्षे वयोगटातील घसा, नाक आणि छातीमधील कफ अशा समस्यांवर रामबाण उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो सुरु असलेल्या या असंतुलित वतावराणातील बदलांमुळे सर्दी , खोकला आणि ताप त्याबरोबरच अंग-दुखी सगळीकडेच एक समान्य समस्या झाली. मात्र खोकल्या-सर्दीतून निर्माण होणारा कफ हा अनेक भयानक रोगांसाठी कारणीभूत ठरू शकतो. चला तर जाणून घेवूया कश्या प्रकारे आपण छातीमध्ये व नकामध्ये जमा झालेल कफ घरातीलच काही घटक वापरुन कमी करु शकतो.
मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात विविध सामग्री असते. साखर, मिठ, हळद, मसाले इत्यादी दालचिनी सगळ्यांना माहितच असेल जेवणाला वेगळाच तडका देते ती म्हणजे दालचिनी. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ? आपण दालचिनी फक्त स्वयंपाक सोडून ही अनेक ठिकाणी वापरु शकतो होय दालचिनी एक प्रकारचे रामबाण औषध आहे.
दालचिनीची पावडर चेहर्यावर लावल्यास काळे डाग आणि पूरळे उठण्याचे प्रमाण कमी होते. त्याच बरोबर दालचिनी आपल्या शरीरासाठी अत्यंत अनुकूल आहे. दालचिनीचे सेवन केल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच हृदयाचे रोग असणार्या लोकांना सुद्धा दालचिनी फायदेशीर ठरते शिवाय दालचिनी गरम असल्यास सर्दी-पडसे झाल्यास दालचिनी नक्की खावी तुम्हाला याने नक्कीच आराम मिळेल.
आम्ही आज तुमच्यासाठी असा एक उपाय घेवून आलो आहे जो तुम्ही घरबसल्या करुन सर्दी-खोकल्यामुळे होणार्या कफाच्या त्रासातून मुक्त होवू शकता घरातील काही सामग्री वापरुन सर्दी, खोकला, मधुमेह , कैंसर अश्या अनेक आजारांना नियंत्रित करु शकता चला तर पुढील लेखात पाहूया नक्की काय आहे हा उपाय आणि दालचिनी नक्की कशी गुणकारी आहे.
मित्रांनो सर्वात आधी दालचिनीची मिक्सरमध्ये वाटून बारीक पावडर करुन घ्या. ही पावडर एका बशीत काढा आणि घरातील थोडासा मध त्यामध्ये घाला घासा बसला असेल किंवा खोकताना घशाला काही त्रास होत असेल तर मध आणि दालचिनीचे सेवन केल्यास आराम मिळेल. हे मिश्रण अगदी लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गुणकारी ठरू शकते.
लहान मुलांना जर हे मिश्रण तुम्ही देत असाल तर त्यात थोडा जास्त मध घाला. दालचिनी तिखट असते त्यामूळे लहान मुलांना देताना याची काळजी घ्या. मित्रांनो या वाढत्या कोरोनाच्या महामारीत छोट्या-छोट्या गोष्टींसाठी सुद्धा डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आम्ही सांगितलेला उपाय करा आणि स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या लेख आवडला असल्यास आपल्या मित्र परिवारात सामायिक करण्यास विसरु नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.