हे एक पान कोणतीही गाठ वितळवते; कसलाही मूळव्याध या तेलाने होईल झटक्यात बरा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रस्त्याच्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती पहात असतो. त्या वनस्पतींना कोणत्याही कामाच्या निरुपयोगी असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्याचबरोबर आपल्याला अनेकदा रस्त्याच्या कडेला जी वनस्पती प्रामुख्याने पाहायला मिळते ती म्हणजे एरंडेल ही वनस्पती.
आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त व औषधी गुणधर्मांनी संपूर्ण अशी आहे जर या वनस्पती चे गुणधर्म व तुम्ही जाणून घेतले व तुम्हाला जर माहिती पडल्यास तुम्ही त्या वनस्पती कडे कधीच भविष्यात दुर्लक्ष करणार नाही. एरंडाच्या बियांचा तेल निर्मितीसाठी उपयोग केला जातो म्हणूनच या वनस्पतीची पाने ,फुले ,बिया , मूळ सर्वच उपयोगी आहे. अनेकदा हरनिया झाल्यामुळे आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो , अशा वेळी एरंडेलच्या पान्याचा रस गरम करून गाठ आलेल्या जागेवर लावल्यास गाठ पिकून फुटून जाते.
अनेकदा मुका मार लागल्यामुळे आपल्या शरीरावर गाठी व सूज होत असते अशा वेळी एरंडेल च्या पानांचा लेप सुजलेल्या जागेवर लावल्यास सुजन लवकर कमी होते. अनेक दा महिलांना स्तनावर गाठ निर्माण होत असते अशा वेळी एरंडेल तेल या तेलाने मालिश केल्याने महिलांच्या स्तनावरील गाठ दूर होऊन जातो त्याच बरोबर खाज ,खरुज, गजकर्ण यासारखे त्वचाविकार यांचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो. अशा वेळी आपण या पाण्याची तेल अंगाला लावणे किंवा ही पाणी मध्ये टाकून आंघोळ केल्याने आपली त्वचा विकार लवकर होतात.
अनेकदा हाय ब्लड प्रेशर आपल्यांना नस तुटण्याची शक्यता असते अशावेळी अतिरिक्त हाय ब्लडप्रेशर मुळे अनेकदा आपल्याला पॅरालिसिस सुद्धा होते अशा वेळी जर तुम्ही एरंडाच्या बिया काही काळ वाळून ठेवून त्या बारीक वाटून थोडेसे मध टाकून दुधासोबत काही दिवस प्यायल्याने तुमचा परालिसिस लवकरच बरा होतो. एरंडेल आपल्या त्वचासाठी अतिशय गुणकारी मानले गेलेले आहे.
रात्री झोपण्यापूर्वी या तेलाचा वापर केला तर आपल्या चेहर्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर वांग काळे डाग आले असतील तर ते सुद्धा लवकर नष्ट होणार आणि त्यांची त्वचा चमकू लागेल. अनेक महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान अनेक वेदना होत असतात अशा वेळी एरंडतेल एक चमचा कोमट पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने वेदना कमी होतात त्याचबरोबर ओटी पोटी वर हलकासा मसाज केला तरी तुमच्या पोटाच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
आपल्या शरीराच्या गरजे नुसार रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण एक चमचा एरंडेल तेल दुधामध्ये टाकून प्यायलाने आपल्या डोळ्यांची दृष्टी सुद्धा चांगली राहते आणि यामुळे तुमचा चष्म्याचा नंबर सुद्धा लवकर कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला सांधे दुखी ,कंबर दुखी, मान दुखी या सारख्या समस्या उद्भवत असतील तर अशा वेळी या तेलाने मालिश केल्यास तुम्हाला लवकर फरक पडतो. आंघोळ करण्यापूर्वी एक तास आधी जर आपल्या एरंडोल तेलाने मालिश केल्याने आपल्या केस गळण्याचा ज्या काही समस्या असतात त्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि आपले केस मुळापासून मजबूत बनतात आणि केस सुद्धा काळे भोर होण्यास मदत होतात.
जर तुम्हाला मूळव्याध त्रास होत असेल तर अशा वेळी या तेलाने गुद्वार जवळ मालिश केल्याने तुमच्या मुळव्याध लवकर बरा होतो आणि त्याच बरोबर असतो रक्त सुद्धा कमी पडायला लागते. आपल्या शरीरामध्ये स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी जर आपण दहा दिवस या तेलाने सातत्याने मालिश केली तर लवकरच तुम्हाला फरक पडणार आहे आणि स्ट्रेच मार्क लवकर दूर होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.