सर्व त्वचा रोगांचा बाप आहे हे औषध; गजकर्ण ,खरुज ,नायटा करते तीन दिवसातंच पूर्णपणे गायब.!

सर्व त्वचा रोगांचा बाप आहे हे औषध; गजकर्ण ,खरुज ,नायटा करते तीन दिवसातंच पूर्णपणे गायब.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या पावसाळ्याचा हंगाम आहे. वातावरण दमट आहे. या हंगामामध्ये अनेकांना खाज, खरुज, नायटा यासारख्या समस्या सतावत असतात. बहुतेक वेळा आपण पावसामध्ये भिजल्यामुळे आपल्या अंगाला खाज येऊ लागते आणि यामुळे वेगवेगळे त्वचाविकार सुद्धा होऊ लागतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी त्वचाविकारांवर उपयुक्‍त असे काही घरगुती उपचार सांगणार आहोत. हे उपचार केल्याने तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे त्वचाविकार असेल तर ते दूर होण्यासाठी मदत होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल महत्वाची माहिती..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घटक पदार्थ वापरायचे आहेत, ते घटक पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात त्यातील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेल हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे, यामध्ये अनेक असे पौष्टिक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी व त्वचेसाठी महत्त्वाचे असतात.

खोबरेल तेल नेहमी लावल्याने त्वचा मऊ व कोमल होते त्यानंतर आपल्या दुसरा पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे लिंबूचा रस. लिंबू मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी उपलब्ध असते आणि हे विटामिन सी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करते त्यानंतर आपला तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे भीमसेनी कापूर.

अनेकदा आपण पूजा करताना कापुरचा उपयोग करत असतो म्हणूनच हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला कापूर वापरायचा आहे. कापूर मध्ये वातावरण शुद्ध ठेवण्याचे गुणधर्म असतात त्याचबरोबर यामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्याने आपल्या त्वचेवर जे काही जंतू असतात ते जंतू नष्ट करण्यासाठी कापूर लाभदायी ठरत असतो. हे तिन्ही पदार्थ आपल्याला एकत्र करायचे आहे आणि हे तेल आपल्याला उपाय म्हणून लावायचे आहे.

हे तेल आपल्याला दिवसभरातून एकदा म्हणजे जेव्हा तुम्ही आंघोळ करायला जाणार आहात ,आंघोळ करण्याच्या आधी वीस ते पंधरा मिनिटं आपल्या शरीरावर लावायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायचे आहे असे जर आपण आठ दिवस जरी केली तरी आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे त्वचाविकारही असतील तर ते पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपली त्वचा चांगली बनवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *