2022 वर्षात घडतील या 5 भ’यं’कर वि’नाश’कारी घटना; नास्त्रेदमस ची भविष्यवाणी.!

2022 वर्षात घडतील या 5 भ’यं’कर वि’नाश’कारी घटना; नास्त्रेदमस ची भविष्यवाणी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसा डिसेंबरचा महिना येते तसतसा जानेवारीमध्ये व नवीन वर्षामध्ये नेमक्या कोणत्या घटना घडतील याचा वेध लागलेले असतात. येणारा वर्ष आपल्यासाठी चांगला असेल की वाईट असेल याची चिंता सुद्धा आपण करत असतो आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण अनेक ठिकाणी माहिती शोधत असतात की येणारे वर्षातील आपले भविष्य कसे असेल.

आजच्या या लेखामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या साठी येणारे 2022 हे वर्ष आपल्यासाठी कसे असणार आहे व जे तज्ञ खगोल शास्त्रज्ञ आहेत त्यांनी येणाऱ्या वर्षाबद्दल काय लिहून ठेवलेले आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

नास्त्रेदमस हे फ्रान्स मधील एक खगोल शास्त्रज्ञ होते त्यांनी आतापर्यंतची जी भविष्यवाणी केली ती आता पर्यंत 95 टक्के गोष्टी खरे ठरलेल्या आहेत.अनेक वर्षांपूर्वी फ्रान्स या देशात मायकेल नस्त्रेदमास हे भविष्यवेत्ता म्हणजे ऍस्ट्रोलॉजीस्ट होऊन गेले त्यांनी प्रोफेसिज नावाचे पुस्तक लिहिले आहे , ज्यामध्ये जगाची भविष्यवाणी त्यांनी लिहून ठेवली.

येणारे वर्ष 2022 बद्दल नास्त्रेदमस म्हणतात कि पृथ्वीसाठी याधरती येणारा काळ हा फार विनाशकारी ठरेल. समुद्रामध्ये उल्का पडेल आणि त्यामुळे पृथ्वीचा बराचसा भाग हा पाण्याखाली जाईल त्यामुळे पृथ्वीला हानी पोहोचणार आहे. लोक या वर्षामध्ये सोने-चांदी बिटकॉइन यांना संपत्ती म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये खरेदी करतील आणि आर्थिक हानी साठी हे सुद्धा एक प्रमुख कारण ठरेल.

या वर्षात महागाई ही बेकाबू होईल. 2022 मध्ये एक अत्यंत भयावह अशी घटना घडून येणार आहे. आपल्याला घाबरून आपल्या मनामध्ये भीती निर्माण करणे हा उद्देश नाही केवळ नास्त्रेदमसची भविष्यवाणी करून ठेवलेली आहे त्याची पूर्वसूचना आपल्याला मिळावी तसेच आपण सजग होऊन सावध असावे म्हणून या येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार असावे हाच एकमेव हेतू आम्ही आज केवळ या लेखामागील उद्देश आहे.

पृथ्वीवर वाद, युद्ध निर्माण होईल आणि शांतता भंग होऊन अशांतता निर्माण होईल.युद्ध सुरू झाल्याबरोबर नैसर्गिक घटना या सर्वांचा यावर विपरीत परीणाम होणार आहे.या काळात बर्फवृष्टी होईल सुरू होतील. युद्ध सुरू झाल्याबरोबर संपतील आणि त्यानंतर 72 तासांसाठी संपूर्ण पृथ्वी अंधारामध्ये जाईल आणि 72 तासानंतर आधुनिक जगाचा अंत होईल.

हे नवीन काळ सुरू होईल परमाणु बम विषयी त्यांचा समज आहे विषयी 2020 या सालात ऍटोमिक त्यामुळे परिवर्तन होईल आणि पृथ्वीच्या स्थितीमध्ये मोठा बदल होईल. नास्त्रेदमस म्हणतात की फ्रान्समध्ये खूप मोठा अशा प्रकारचा तुफान येणार आहे आणि या तुफानामुळे मोठी तबाही सगळीकडे पसरेल. जगाच्या अनेक भागात आग लागणे, दुष्काळ पसरणे, महापूर येणे यासारख्या स्थिती उत्पन्न होतील आणि भूकबळी हे मोठ्या प्रमाणात राहील.

लोक भुकेले राहतील.या सगळ्या दरम्यान मोठा विस्फोट होण्याची सुद्धा शक्यता त्यांनी वर्तवली आहे आणि सर्वात भयंकर गोष्ट ही की मानव जातीचा विनाश कम्प्युटर करतील. 2022 मध्ये असे पर्सनल कम्प्युटर की ज्यांना मेंदू आहे असे मानवी इंटरफेस असणारे कम्प्युटर हे मानव जातीला नष्ट करतील आणि त्यांचाच राज्य हे पृथ्वीवरती सर्वत्र अशांतता पसरेल असे सर्व घटना प्रोफेसिज त्यांच्या नास्त्रेदमस या पुस्तकात लिहून ठेवलेल्या आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *