शुगर 400 असो की 500 रस्त्याच्या कडेची ही वनस्पती शुगर करेल पूर्ण नॉर्मल; मधुमेहाच्या सर्व गोळ्या होतील बंद.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही एक वनस्पती आहे ,या वनस्पतीला गवत समजण्याची चूक बरेच जण करत असतात परंतु ही इतकी चमत्कारिक वनस्पती आहे की या वनस्पतीने खराब झालेली वर सुद्धा उपयोग होऊ शकतो. इतकी ही वनस्पती चमत्कारिक आहे तसेच ही उपयुक्त वनस्पती स्वादुपिंडाचे कार्य आहे,लिव्हर चे कार्य आहे ते अनेक पटीने वाढवते. शरीरामध्ये तुमच्या किती प्रमाणामध्ये शुगर वाढलेली असेल, ती शूगर पूर्णपणे नॉर्मल करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे.
ही वनस्पती तुम्हाला पावसाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध होणारी वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्याला अनेकदा आयुर्वेदिक दुकानांमध्ये सुद्धा मिळते आणि अगदी आयुर्वेदिक औषधे घेऊन रस्त्यावर बसलेले असतात त्यांच्याकडे सुद्धा ही वाळलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते. कुठले ही स्वरूपामध्ये तुम्हीच याचे सेवन करू शकता. आपल्या शरीरात स्वादुपिंडाचे कार्य आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे.
लिव्हर आणि स्वादुपिंड व्यवस्थित रित्या काम करतात.हे दोन्ही अवयव एकमेकाच्या जवळ आणि एकमेकावर अवलंबून असते आणि आपले शरीर या अवयवांवर एकमेकांशी निगडित असते.जर हे दोन्ही अवयव व्यवस्थित असेल तर कुठले प्रकारचा आजार तुम्हाला होणार नाही.या अवयवयामुळे आपल्या शरीरातील पचन शक्ती उत्तम रित्या कार्य करते.
पोटात जळजळ होणार नाही, त्याच बरोबर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठणार नाही त्याच बरोबर तुम्हाला कुठल्या प्रकारचा डा”य”बि”टी”स झालेला असेल तर तो दुरुस्त होईल आणि ज्यांना डा”य”बि”टी”स होण्याची शक्यता आहेत कधीही त्यांना डायबिटीस होणार नाही. आपण ज्या वनस्पती बद्दल आजच्या लेखामध्ये जाणून घेत आहोत या वनस्पतीचे नाव आहे कडूनाई.
या वनस्पतीचा उपयोग आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करण्यासाठी केला जातो त्याच बरोबर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताप मलेरिया, चिकन गुनिया, डेंगू झाला असेल तर अशा वेळी सुद्धा या वनस्पतीचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. व्यक्तीच्या पचन क्रिया सुरळीत चालण्यासाठी तसेच स्वादुपिंड, लिव्हर यांची स्वच्छता होण्यासाठी सुध्दा या वनस्पतीचा खूप मोठ्या पद्धतीत वापर केला जातो.
या वनस्पतीचा वापर हा प्रत्येकाने वर्षातून फक्त दोन दिवस जरी केला तरी स्वादुपिंडाचे काम सुरळीत करण्याचे काम ही वनस्पती करते. आपल्या शरीरामध्ये लिव्हर हा अत्यंत महत्त्वाचा अवयव घटक आहे. आपल्या शरीरांमधून फसलेल्या पदार्थांमधून सर्व प्रथिने त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे काम, र”क्त गोठण्यासाठी आवश्यक प्रथिने निर्माण करण्याचे काम त्याचबरोबर शरीरामध्ये जे विषारी घटक आहे त्याला बाहेर काढण्याचे काम म्हणजेच डीटॉक्सीफिकेशन करत असते.
आपल्या शरीरामधील ब्लड प्रेशर, र”क्त प्रवाह नियंत्रित ठेवण्यासाठी स्वादुपिंड किंवा लिव्ह” र प्रक्रिया अत्यंत महत्त्वाचे काम करत असतो म्हणून या दोन्हीचा कार्य सुरळीत करण्यासाठी ज्यांना मधूमेह आधीच झालेला आहे अशा व्यक्तिंने तर या वनस्पतीचे अवश्य सेवन करावे. तुमची शुगर किती वाढली असेल तरी ती पूर्णपणे नॉर्मल करण्याचे काम ही वनस्पती करते आणि जर तुम्ही या वनस्पतीचा सात दिवस सलग सेवण केले तर वर्षभर तुम्हाला तुमच्या शरीरांमध्ये शूगर अजिबात होणार नाही, इतक्या जबरदस्त प्रकारे या वनस्पती चा फायदा आपल्याला मिळतो.
जर तुम्हाला ही वनस्पती मिळाली तर ताजी आणि स्वच्छ धुऊन घ्यायचे त्याचे पाने काढायचे फारच चांगल्यारितीने आपल्याला ही पाने कुटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचे आहे. साधारण 15 ते 20 मिली जरी चालेल. सकाळी उपाशीपोटी आपल्याला या रसाचे सेवन करायचे आहे. शुगर खूप वाढलेली आहे अशा व्यक्तीने या वनस्पतीचा रस आहे तो सात दिवस प्यायचा आहे.
ज्यांना ही वनस्पती मिळणार नाहीत त्यांनी आयुर्वेदिक दुकानातून किंवा रस्त्यावर आयुर्वेदिक दुकान असते तिथे या वनस्पतीची सुकलेली पावडर आपल्याला मिळू शकते . ही पावडर रात्री झोपताना आपल्याला साधारण दोन कप पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायचे. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी पिऊन टाकायचे आहे आणि हा रस आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे.हा उपाय सहा ते सात दिवस करा असे केल्याने तुमची शुगर नॉर्मल होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.