शुगर आणि मधुमेह १ महिन्यातच होईल नॉर्मल; फक्त करा आवळ्याचा असा उपयोग.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक महिना हा उपाय करा आणि शुगर, मधुमेह नॉर्मल करा. आज आपण शुगर म्हणजेच मधुमेह वर अतिशय साधा घरगुती उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे आवळा पावडर. ही आवळा पावडर आपल्याला कोणत्याही दुकानांमध्ये मिळू शकते.
त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे जांभळाच्या ज्या बिया असतात त्या स्वच्छ धुऊन व कोरडे करून घ्यायचे आहेत व ऊनामध्ये ठेवून कडक करून घ्यायचे आहेत व त्याची सुद्धा बारीक पावडर करून घ्यायची आहे.याचा वापर कसा करायचा ते आज आपण जाणून घेणार आहोत.
जांभळाच्या बिया जर तुम्हाला मिळत नसतील तर ऑनलाइन त्याची पावडर सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा आयुर्वेदिक च्या दुकानांमध्ये सुद्धा ही पावडर तुम्हाला मिळेल त्याच प्रमाणे एक चमचा आवळ्याची पावडर व एक चमचा जांभळाच्या बियांचे पावडर एका बाऊलमध्ये घ्यायची.
ती मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर रात्री जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने ही पावडर आपल्याला खायची आहे ज्या प्रकारे आपण बडीशेप खातो त्या प्रकारे ती पावडर खायची आहे आणि त्यानंतर थोड्यावेळाने एक ग्लास कोमट पाणी पिऊन घ्या व त्याच प्रमाणे ही पावडर घेण्याआधी तुम्ही तुमची शुगर चेक करून घ्या.
नंतर याचा वापर केल्याने 100% याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल व तसेच तुमची शुगर तुम्हाला नॉर्मल झालेली दिसेल आणि फक्त रात्रीच्या वेळेस जेवणानंतर हा एकदाच उपाय करायचा आहे. ही पावडर एकसमान करून एका बरणीमध्ये भरून ठेवा आणि नियमितपणे बडी शेप सारखा याचा वापर करत चला.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.