जेवणासोबत वर्षातून 1 वेळ खा हा पदार्थ; कसलाही पदार्थ फक्त २ मिनिटात पचून जाईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती असतात त्या वनस्पती आपल्या नेहमी दिसतात परंतु या वनस्पतीचा औषधी गुणधर्म आपल्याला माहिती नसल्यामुळे अनेकदा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो,अशाच एका दुर्लक्षित असलेल्या भाजी बद्दल आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या दुर्लक्षित असलेल्या वनस्पती चे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त मांडण्यात आलेले आहे चला तर मग जाणून घ्या भाजी बद्दल..
पावसाळ्याच्या हंगामामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक रानभाजी उपलब्ध असतात परंतु या रानभाजी ची माहिती आपल्याला असते पण त्याच्या औषधी गुणधर्म पासून आपण ऐकत असतो. बहुतेक वेळा पोट साफ करण्यासाठी आपण आळूची भाजी खात असतो आणि या भाजी चे सेवन केल्याने आपल्या पो”टातील विषारी घटक सुद्धा बाहेर पडत असतात अशीच एक भाजी जी आपल्या सर्वांना माहिती नाही परंतु त्याचे औषधी गुणधर्म अत्यंत गुणकारी ठरतात.
या वनस्पतीचे फक्त भाजीच नाहीतर या वनस्पतीची संपूर्ण अंगच अत्यंत गुणकारी ठरते आणि म्हणूनच या भाजीला वनस्पतीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. ही भाजी आपल्याला नेहमी डोंगराळ भागांमध्ये पाहायला मिळते आणि या भाजीच्या मुळाशी एक कंद असते.
हे कंद जे लोक नेहमी अंथरूणाला खिळून बसलेले असतात, नेहमी आजारी असतात अशा लोकांनी सेवन केले तर त्यांचे आजार पूर्णपणे दूर होऊन जातात. ज्या व्यक्तींचे पो”ट साफ होत नाही. ज्या व्यक्तींना भूक लागत नाही, ज्या व्यक्ती नेहमी अशक्तपणा येत असतो अशा व्यक्ती नाही कंद्याचे लोणचे बनवून खायला दिले जाते.
एक लोणचे एकदाच खाल्ल्याने त्यांचे पो”ट साफ होऊन जाते आणि त्यांना बरे वाटू लागते अशा या महत्त्वाच्या भाजीचे नाव आहे बाफळी. त्यानंतर ही भाजी आपल्याला स्वच्छ मिठाने धुऊन घ्यायचे आहे जेणे करून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची धूळ साचली असेल तर ती मिठाच्या सहाय्याने निघून जाणार आहेत त्यानंतर या भाजीचे बारीक बारीक तुकडे करून आपल्याला कढईमध्ये चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे.
त्यांच्या पद्धतीने आपण अन्य भाज्या नेहमी बनवतो या पद्धतीने ही भाजी आपल्याला बनवायची आहे. ही भाजी बनवत असताना आपण त्यामध्ये थोडीशी मूग डाळ सुद्धा टाकू शकतो जेणेकरून भाजीला चव सुद्धा प्राप्त होऊ शकते.
ही भाजी आपल्याला वर्षभरातून एकदा खायचे आहे.ही भाजी खाल्ल्याने आपल्या पोटा”च्या संदर्भात ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे दूर तर होणारच आहे पण त्याचबरोबर पो”टा”मध्ये जे काही विषारी घटक निर्माण झालेले आहेत ते सुद्धा दूर होणार आहेत. या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते आणि फायबरमुळे आपले पोट स्वच्छ होते म्हणूनच आपल्या पो”टा”चे आरोग्य आणि जर आपल्याला चांगले ठेवायचे असेल तर अशा वेळी वर्षभरातून एकदा ही भाजी आवश्य खा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.