उभे राहून पाणी पिण्याचे हे आहेत घातक परिणाम; तुम्हीसुद्धा हि चूक करत असाल तर आत्ताच व्हा सावधान.!

उभे राहून पाणी पिण्याचे हे आहेत घातक परिणाम; तुम्हीसुद्धा हि चूक करत असाल तर आत्ताच व्हा सावधान.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक जण धावपळीच्या जगामध्ये वावरत असताना आपल्या आहाराकडे व खाण्यापिण्याच्या सवयी कडे दुर्लक्ष करत असतात. सध्याचा जीवनामध्ये प्रत्येक जण एवढा व्यस्त झालेला आहे की साधं पाणी प्यायला सुद्धा वेळ नसतो म्हणून आपल्यापैकी अनेक जण घाई घाई मध्ये पाणी पीत असतात व अनेक जण उभे राहूनच पाणी पीत असतात परंतु या सगळ्या सवयी मुळे आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो.

अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असतात आणि आपल्यापैकी काही व्यक्ती उभी राहून पाणी पीत असतात जर तुम्हाला सुद्धा अशीच सवय असेल तर आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या लेखामध्ये आपण उभे राहून पाणी पिल्याने आपल्या शरीराला काय काय त्रास होतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

आपल्या आजूबाजूला अनेक खेळाडू आपण पाहत असतो, ते सगळे जण उभे राहून पाणी पीत असतात त्याचबरोबर आपण सुद्धा अनेकदा घाई घाई मध्ये काम करत असताना सुद्धा उभे राहून पाणी पीत असतो यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होतो. जर तुम्ही तरुण असाल तर तुम्हाला याचा फारसा परिणाम जाणवत नाही परंतु सध्याच्या काळामध्ये आपल्या सर्वांना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवत आहे की आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काही आजारापासून त्रस्त आहे.

प्रत्येकाला एखाद्या आजारावर तरी औषधोपचार चालू आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकजण मानसिक आणि शारीरिक समस्येने त्रस्त आहे. ही गोष्ट प्रकर्षाने समोर येत आहे. आता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो या सगळ्या समस्या उभे राहून पाणी पिल्यामुळे तर होते का? तर तसे असू शकते .खरे तर यामागे असे काही विशिष्ट संशोधन नाही परंतु आयुर्वेदिक शास्त्रामध्ये उभे राहून पाणी प्यायल्याने आपल्याला त्रास होतो व ते चुकीचा आहे असे म्हटले गेले आहे.

अनेक तज्ञ मंडळी च्या म्हणण्यानुसार जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा अशावेळी हे पाणी थेट आपल्या पोटापर्यंत पोहोचते. खरं तर हे आपल्या शरीरासाठी चांगले नाही आहे. जेव्हा पण उभे राहून पाणी पितो तेव्हा आता यांच्या माध्यमातून थेट पाणी पोटांपर्यंत जाते आणि अशा वेळी अनेक अवयव यांच्याशी संबंध प्रस्थापित होत असताना मोठ्या प्रमाणावर सगळ्या अवयवांना आघात होण्याची शक्यता असते.

आणि त्यानंतर थेट पाणी कि”ड”नी मध्ये जाऊन ल”घ”वी”द्वारे बाहेर पडत असतील परंतु जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा आपला थेट संबंध न”र्व”स सिस्टम शी सुद्धा होत असतो आणि अशा वेळी आपल्या मेंदूशी थेट कनेक्शन सुद्धा निर्माण होत असतात. आपल्या शरीरातील अनेक अशा काही क्रिया आहेत त्या आपोआप होतात. आणि या सर्वामागे ऑटोनोमिक सिस्टम कार्यभूत ठरते आणि त्यांच्या माध्यमातूनच अनेक अशा शरीरातील ज्या क्रिया आहेत त्या आपण स्वतःहून घडवून आणत नाही तर आपल्या शरीर व आपल्या में”दू यांच्या थेट संपर्कात आल्याने घटना आपोआप घडत असतात आणि यातूनच अनेकदा वेगवेगळ्या शारीरिक क्रिया सुद्धा होतात.

अनेकदा उभे राहून पाणी प्यायल्याने व्यक्तीचा ब्ल”डप्रेशर सुद्धा उच्च होऊन जातो आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीराला भोगावा लागतो. जेव्हा एखादा व्यक्ती खूप ताण तणाव मध्ये असतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये वेगळे बदल होत असतात आणि यामुळेच आपल्या न*र्वस सिस्”टम मध्ये सुद्धा अनेक बदल घडत असताना आपली जी पचन संस्था आहे ती अत्यंत धीम्या गतीने काम करत असते आणि शरीरातील अन्य अवयव मोठ्या प्रमाणावर कार्यरत होत असतात आणि अशा वेळी ताण तणावात असल्या मुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होतो.

या सगळ्या गोष्टी मध्ये जर आपण उभे राहून पाणी प्यायले तर त्याचा थेट संबंध हृ”दया वर तसेच शरीरातील अन्य अवयवांवर सुद्धा होत असतो. आणि जर तुम्हाला अगोदरच खूप सारे औषध चालू असतील तर याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो म्हणूनच उभे राहून पाणी प्यायला प्यायला पाहिजे तसे पाहायला गेले तर असे विशेष काही संशोधन झालेले नाही आहे की जेणेकरून आल्यावर आपल्या त्रास होतो.

परंतु एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे की जेव्हा आपण बसून पाणी पीत असतो तेव्हा आपल्या शरीराला रिलॅक्स वाटण्याचे कार्य सुद्धा होत असते आणि त्याच बरोबर आपल्या शरीरातील ज्या काही वेगळ्या आहेत त्या अत्यंत संथगतीने कार्य करत असतात त्यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही म्हणूनच आपण उभे राहून पाणी पिण्याऐवजी बसूनच पाणी प्यायला हवे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *