सांधेदुखी, कंबर, मणका दुखी कायमची बंद. 100 वर्षापर्यंत हाडं पोलादी कमजोरी अथवा सांधेदुखी आयुष्यात नाही.

सांधेदुखी, कंबर, मणका दुखी कायमची बंद. 100 वर्षापर्यंत हाडं पोलादी कमजोरी अथवा सांधेदुखी आयुष्यात नाही.

नमस्कार मित्रांनो,

मानवी शरीरामध्ये हाडांचा कार्य हे अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमचे हाड मजबूत असतील, चांगले असतील, स्ट्रॉंग असतील तर तुमच आयुष्य नेहमी जास्त असत, निरोगी असत आणि कुठल्याही त्रासाविना असत. हाड ही आपल्या शरीरामधील अत्यंत महत्त्वाची संरचना आहे. हाडांच वजन जरी पंधरा टक्के आपल्या शरीरामध्ये असलं तरी 100 टक्के रक्त हे हाड आपल्या शरीरामध्ये निर्माण करत असतात.

हाडांच आरोग्य जर व्यवस्थित असेल तर कुठलाही त्रास तुम्हाला होत नाही आणि आजचा उपायही तुम्हाला त्यासाठी पाहणार आहोत की, हाड तुमची अत्यंत मजबूत होतील, स्ट्रॉंग होतील आणि 100 वर्षापर्यंत तुम्हाला हाडांची कुठलीही समस्या अजिबात जाणवणार नाही. आणि जर तुम्हाला हाडांच्या समस्या असेल म्हणजे सांधेदुखीचा त्रास असेल तर तो पूर्णपणे बंद होईल.

तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल, हाडांची डेन्सिटी कमी असेल तर ती सुद्धा पूर्णपणे भरून येईल. एवढेच नाही तर तुमचे जे दात आहे ते मरेपर्यंत अजिबात पडणार नाही. दातांसाठी सुद्धा ही अत्यंत महत्वाचं आहे. एवढंच नाही तर हाडाला तुमच्या जर काही समस्या झालेल असेल, फॅक्चर झालेला असेल तर फक्त 7 दिवसांमध्ये हाडांचे फ्रॅक्चर भरून येईल अशा पद्धतीचा हा उपाय आहे.

साध्यामधील वंगण वाढेल, सांधेदुखीचा त्रास निघून जाईल, हाडांमध्ये जोक कटकट आवाज येतो तो सुद्धा पूर्णपणे बंद होऊन जाईल इतका हा चमत्कारिक आणि सहजरित्या करता येणारा घरगुती उपाय आहे. माझी आजी ही वर्षातून 7 दिवस हा उपाय आवश्‍यक करते. म्हणून शंभरी ओलांडली तरीही तिची हाड ही मजबूत आहेत आणि म्हणून हा उपाय सर्वांना माहीत असला पाहिजे. कारण यामुळे हाडांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातील.

कॅल्शियमच्या गोळ्या बंद होतील. नैसर्गिक असल्यामुळे याचा शरीरावर कोणताही कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. गोळ्याने किंवा वेदनाशामक गोळ्याने हे तात्पुरत्या स्वरूपाच दुखणं थांबतं. आणि शरीरामधील जो आजार आहे तो आपल्यात तसाच राहतो. आणि जर तुम्ही हा वर्षातून फक्त 7 दिवस हा उपाय केला तर याचा इतका जबरदस्त तुम्हाला फायदा मिळेल की, तुमच्या शरीरामधून हाडांचे आजार तर पूर्णपणे निघून जातील.

शिवाय कुठलाही हाडांचा आजार तुम्हाला कधीही होणार नाही. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 3 ते 4 वस्तू लागणार आहेत जे आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. यासाठी जे प्रमाण आहे ते अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून हे प्रमाण तुम्ही समजून घ्या आणि त्याच पद्धतीमध्ये हे बनवायच आहे. हे बनवण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर दूध लागणार आहे. आता ज्याला दूध आवडत नाही ते नारळाचं दूध सुद्धा इथं वापरू शकता.

एक ओलं नारळ आणायचा आहे आणि त्याच दूध आपल्याला सहजरित्या ते नारळ किसून किंवा कुठून जर घेतलं तर त्यामध्ये थोडस पाणी जर मिक्स केलं की, नारळाचं दूध सुद्धा मिळत. आपल्याला नारळाच्या दूधामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. ज्याला दूध आवडत नाही त्याला. आता हे दूध गाईचं असेल, म्हशीच असेल, कुठलही असेल तरी चालेल. तर आपल्याला 1 ग्लासभर दूध घ्यायच आहे.

उकळायला ठेवायच आहे आणि त्यामध्ये पहिला जो घटक आपल्याला टाकायच आहे ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच असत. त्याचबरोबर सांध्यातील वंगण सुद्धा वाढवत आणि शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. काळे तीळ आपल्याला कुठून घ्यायचे आहेत. हे काळे तीळ आपल्याला घेताना एकदम स्वच्छ बगून घ्यायचे आहेत. नसतील तर स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे, त्याला वाळवायचे आहेत आणि त्यानंतर हे वापरायचे आहेत.

याच्यासाठी सांगतो की, हे जर खराब असतील तर तुमचं दूध याने नासण्याची शक्यता असते. म्हणून हे चांगलेअसली पाहिजेत बघून घ्या दुकानांमधून चांगल्या क्वालिटीचे काळे तीळ घ्यायचे आहेत. कुठून त्याची पावडर बनवायची आहे. दुधामध्ये 1 चमचा काळे तिळाची पावडर टाकायची आहे. यामध्ये दुसरा घटक आपल्या मिक्स करायच आहे ते आहेत पांढरे तीळ. आता आपल्याला इथे दोन्ही तीळ लागणार आहेत. काळे तीळ आणि पांढऱ्या तीळ.

पांढऱ्या तीळाचे जे प्रमाण आहे ते आपल्याला लक्षात घ्यायच आहे की, पांढरे जे तीळ आहेत आपल्याला 2 चमचे त्याचा जो कूट आहे तो घ्यायच आहे. ते आपल्याला त्या दुधामध्ये टाकायचा आहे. काळ्या तीळाप्रमाणेच पांढरे तीळही बारीक कुठून पावडर तयार करायची आहे. त्यातील 2 चमचे पावडर टाकायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर बदामाचं चूर्ण टाकायच आहे.

आता तुमच्याकडे जर बदाम उपलब्ध नसतील, आपल्या घरामध्ये शेंगदाणे असतात त्याची सुद्धा 2 चमचे कूट त्याच्यामध्ये टाकू शकता. जर तुमच्याकडे बदाम उपलब्ध नसतील तर आणि त्याला चांगल्यारीतीने उकळू द्यायच आहे, चांगल्यारीतीने शिजू द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये शेवटचा घटक मिक्स करायचा आहे तो आहे डिंक. कुठल्याही किराणा दुकानांमध्ये आपल्याला हा डिंक सहजरीत्या मिळतो. डिंक आपल्याला आणायचा आहे. त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे.

आणि एक चमचाभर डिंक हा कुठल्याही वनस्पतीचा असला तरी चालतो. आपल्या दुकानांमध्ये जो मिळेल तो आपल्याला आणायचं आहे आणि एक चमचा डिंकाची पावडर त्याच्यामध्ये टाकायची आहे. हे जे दुधाच मिश्रण आहे याला बरोबर अर्ध होईपर्यंत उकलायचं आहे. म्हणजे हे दूध आपल्याला अर्धा ग्लास उरेल तिथपर्यंत याला मंद आचेवर चांगल्यारीतीने उकळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याला थंड होऊ द्यायचं आहे. हे जे तयार झालेली औषधी आहे ते आपल्याला कुठल्या वेळेला घेता येईल.

परंतु सकाळच्या वेळेला जर हे आपण घेतलं उपाशीपोटी तर याचे जे फायदे आहेत ते इतके च म त्का रि क आहेत की, सांधेदुखीचा त्रास तर पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये तुमचा पूर्णपणे थांबून जातो. त्याचबरोबर कटकट आवाज येण्याचा जो प्रकार असतो तो हाडांमध्ये तो सुद्धा पूर्णपणे तुमचा निघून जातो. सांधेदुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी किंवा कॅल्शियमची कमतरता याने पूर्णपणे निघून जाते. 7 दिवस आपल्याला हा उपाय करायच आहे.

जास्त दिवस केला तरी कुठलेही हरकत नाही. जास्त दिवस सुद्धा करू शकता. परंतु किमान वर्षातून 7 दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर मी तुम्हाला खात्री देतो 100 वर्षापर्यंत तुम्हाला हाडाची कुठलीही समस्या जाणवणार नाही. सांधे दुखणार नाही, कंबर दुखणार नाही, कॅल्शियमची कमतरता पडणार नाही शिवाय तुमचे जे आयुष्य आहे ते सुद्धा चांगल्यारीतीने वाढेल. दात दुखत असेल, तुमचे दात कमजोर असेल तर दात सुद्धा तुमचे चांगल्यारीतीने मजबूत होतात.

दातासाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या व्यक्तींचे नुकतीच हाडांची समस्या निर्माण झालेली आहे म्हणजे अँक्सीडेंट झालेला असेल किंवा हाडाला फॅक्चर झालेला असेल अशा व्यक्तींना सुद्धा हे तुम्ही अवश्य देऊ शकता. याने हाडांमध्ये डॅमेज झालेल आहे ते तात्काळ भरून येते आणि हाडांची समस्या तुमची पूर्णपणे निघून जाते.

हा जो उपाय आहे तो ज्या ज्या व्यक्तींना कॅल्शियमची कमतरता आहे सांधेदुखीचा त्रास आहे किंवा हाडांविषयी कुठलीही समस्या असेल, वय जरी जास्त असेल तरी अशा व्यक्तींपर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा. कारण गोळ्यांपेक्षा याचा जो रिझल्ट आहे तो अत्यंत चांगला आहे. म्हणून हा उपाय तुम्ही अवश्य करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *