चेहऱ्यावर वांग कधीच येणार नाही; कितीही जुनाट वांग घालवा फक्त ३ दिवसात.!

चेहऱ्यावर वांग कधीच येणार नाही; कितीही जुनाट वांग घालवा फक्त ३ दिवसात.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यक्त झालेला आहे आणि अनेक जण आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत नाही या सगळ्या धावपळीमुळे व कोणत्याही आहारामुळे आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो अनेकदा काळे डाग पिंपल्स सध्याच्या दिवसांमध्ये साधारण झालेले आहे परंतु या सगळ्या समस्या अनेकदा ताणतणाव यामुळे सुद्धा उद्भवत असतात.

हा उपाय केल्याने चेहऱ्यावर वांग कधीच येणार नाही, कितीही जुने वांग असतील ते तीन दिवसात नष्ट होतील. नाकाजवळ , चेहऱ्यावर गालावर अनेकदा पिंपलस् झाल्यामुळे आपल्या चेहऱ्याची शोभा निघून जाते. आणि पिंपल्स फार दिवस चेहऱ्यावर टिकून राहिल्याने काळे डाग पडतात यालाच आपण वांग असे म्हणतो. चेहऱ्यावर वांग, काळे डाग आल्यामुळे चेहरा खराब दिसतो.आपला चेहरा थकल्यासारखा दिसतो.

वय वाढले सारखे दिसायला लागतात तसेच ग”र्भ”वती स्त्रियांमध्ये हे काळे डाग जास्त दिसतात. वाग चे डाग स्त्री मध्येच नाही तर 50,60 या वयो गटा मध्ये सुद्धा दिसून येतात. हे सारे शरीरातील हार्मोन्स बदल मुळे होत असते.अनेकदा कामानिमित्त उन्हामध्ये जास्त फिरणे सोबतच रात्रीचे जागरण अशा कारणांमुळे सुद्धा वांग निर्माण होतात तसेच चेहऱ्यावर मेकअप केल्याने सुद्धा वांग दिसून येतात.

हे चेहऱ्यावरील वांग कपाळाच्या भागावर, गालावर, नाकावरच्या वरचा थरावर दिसतात. काही उपचाराने हे डाग फीखट होताना दिसतात पण विशिष्ट कालावधीनंतर डाग कमी होत नाही तर ते पुन्हा दिसून येतात त्याचप्रमाणे आजच्या उपायाने 100% फायदा होणार आहे .हा उपाय अगदी नैसर्गिक आहे पण चेहऱ्यावरील वांग काढून टाकेल .हा उपाय करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागणार आहे? ते कसे वापरावे यासाठी हा लेख अगदी मनापासून वाचा.

हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत त्यातील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे जांभुळाचे बिया. जांभूळ खाऊन झाल्यावर त्याच्या बिया आपण फेकून देतो तसे न करता या बियांचा आपण वांगावर उपाय म्हणून वापरायचे आहेत.या बिया मृत पेशी कमी करण्यास मदत करतात.आंब्याच्या कोयीतील गर सुद्धा हा उपाय करण्यासाठी लागणार आहे.

जांभूळाच्या बियांचे टरफल काढून घ्यायचे आहे व त्यानंतर आंब्याच्या कोयीतील गर त्या मधे चांगले बारीक वाटून घ्यावा त्याची चटणी बनवावी.हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या व त्यानंतर एका वाटीमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे आहे नंतर या बारीक वाटटेले j मिश्रणामध्ये तिसरा पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे नारळाचे पाणी. नारळाचे पाणी चेहरा तजेल ठेवतो काळे.

डाग घालवतो, वांग दूर करतो तसे दोन ते तीन चमचे नारळाचे पाणी त्या मिश्रणामध्ये ॲड करायचे आहे व ते मिश्रण पूर्णा एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर वीस मिनिटे ते मिश्रण भिजत ठेवायचे आहे त्यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी चेहऱ्यावर वांग काळे डाग असतील त्या ठिकाणी मसाज करून हे मिश्रण लावायचे आहे.

हे मिश्रण लावल्या नंतर व्यवस्थित सूकू द्यायचे आहे. ही पेस्ट सुकल्या नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे. फक्त तीन दिवस हा उपाय लगातार एक एक वेळा केल्याने आपल्या चेहऱ्यावरील वांग नाहीसे होतील ,काळे डाग दूर होतील तसेच चेहऱ्यावर पुन्हा वांग दिसणार नाही. काळे डाग असेल तर ते निघून जातील. चेहऱ्यावरती सुरकुत्या असेल त्या निघून जातील.आपला चेहरा टवटवीत तजेलदार दिसेल. हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *