चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, मुरुमाचे व्रण डोळ्याखालील काळी वर्तुळे फक्त 3 दिवसात घालवणारे चमत्कारी फळ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडलेले असतील पिंपल्स आलेली असतील किंवा मुरमाचे खड्डे पडलेले असतील ,मुरूममुळे काळे डाग पडले असतील किंवा जखमेची खूण असेल-नसेल कुठल्या प्रकारचा काळा डाग असेल तर जवळच्या दुकानांमध्ये मिळणारा एक छोटासा फळ याचा वापर आपण आज करणार आहोत. सांगितल्या पद्धतीने जर वापर केला तर किती काळा डाग असेल, डोळ्याखालचे काळे वर्तुळ असतील किंवा वांग असे पूर्णपणे निघून जाईल.
काही दिवसांमध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचे जे डाग निघून तुमची त्वचा पहिल्यासारखी उजळलेली दिसेल. काळे डाग पूर्णपणे निघून जातील.हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे फळ लागणार आहे त्या फळाचे नाव जायफळ असे म्हणतात.हे फळ किराणा दुकान मध्ये सहज उपलब्ध होते. हा उपाय करण्यासाठी आपल्या जी फळ लागणार आहे ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे तसेच जायफळ आपल्याला आयुर्वेदिक व किराणा स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते.
जायफळ मध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरावरील त्वचा विकार पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. आपल्या शरीरातील मेलॅनिन नावाचे जे घटक असते त्या घटकांची मात्रा शरीरामध्ये व्यवस्थित ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारीसुद्धा जायफळ पार पाडते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक जायफळ घेऊन ते गुलाबजल मध्ये उगाळून घ्यायचे आहे.
गुलाब जलचे सुद्धा असे अनेक महत्व सांगण्यात आले आहे. आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी व त्वचा उजळण्यासाठी अनेक जण गुलाब जल वापरत असतात. सहानी वर थोडेसे गुलाबजल टाकून जायफळ उगाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्य काही पदार्थ या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत. हे सगळे पदार्थ आपल्या त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
जर तुमच्याकडे आवळा पावडर असेल तर उत्तमच जर आवळा पावडर नसेल तर अशावेळी तुम्ही विटामिन ई ची कॅप्सूल सुद्धा वापरू शकता कारण की आपल्याला हा उपाय करण्यासाठी विटामिन ई ची आवश्यकता आहे. आवळ्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या विटामिन सी, ई भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते आणि म्हणूनच आपण हा उपाय करण्यासाठी एक चमचा आवळा पावडर घेणार आहोत.
विटामिन ई मुळे आपली त्वचा जर खराब झाली असेल तर त्वचेला रिपेअर करण्याचे कार्य विटामिन ई कॅप्सूल करत असते आणि म्हणून जर तुमच्याकडे ही कॅप्सूल असेल सुद्धा उपलब्ध असेल तर अशा वेळी हा उपाय करण्यासाठी आपण कॅप्सूल वापरली तरी चालेल. आता हे सगळे मिश्रण आपल्याला एकजीव करून चांगली पेस्ट बनवायचे आहे आणि आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी काळे डाग ,वांग निर्माण झालेले आहे अशा ठिकाणी ही पेस्ट लावायची आहे.
पेस्ट लावल्यानंतर अर्धा ते एक तास तसेच राहू द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्वचा स्वच्छ पाण्याने धुवायची आहे, असे आपण दहा ते पंधरा दिवस सातत्याने केल्याने आपली त्वचा उजळू लागते व त्वचेवर जी काही काळे डाग, वांग, पिंपल्स निर्माण झालेले आहे ते सुद्धा मुळापासून नष्ट होण्यास मदत होते तसेच आपण हा उपाय करण्यासाठी जे पदार्थ वापरलेले आहोत ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे म्हणूनच हा उपाय करताना आपल्याला हे सगळे पदार्थ वापरायचे आहे.हा उपाय केल्याने कोणता दुष्परिणाम सुद्धा उद्भवत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.