काचेची ही 1 वस्तू घरात आणते गरिबी; आजच फेकून द्या नाहीतर होईल खूपच पच्छाताप.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घरामध्ये, वास्तूमध्ये आपण अनेक वस्तू ठेवत असतो आणि त्या ज्या वस्तू असतात त्यामध्ये सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जा भरलेली असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका अशा वस्तू बद्दल की जी वस्तू ,काचेची वस्तू जर तुमच्या घरा मध्ये असेल तर ताबडतोब ही वस्तू घराच्या बाहेर काढा कारण आपण कितीही मेहनत केली, कितीतरी प्रयत्न केले तरीसुद्धा या वस्तूंमुळे काही नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते.
या नकारात्मक ऊर्जेचा प्रभावामुळे तुमच्या घरात धनधान्य समृद्धी होऊ शकत नाही. तुमच्या घरात पैसा टिकून शकत नाही, अशी कोणती वस्तू आहे? आपल्या घरामध्ये आपण काचेची भांडी ठेवतो. शोभेसाठी कपाटामध्ये काचेच्या वस्तू सुद्धा ठेवत असतो तसेच कपाटाला आरसे असतात. काचेच्या खिडक्या असतात, दरवाजा असतात.
आपल्या घरात कपाट असतात, त्या कपाटावर सुद्धा काच असते ,आरसा असतो. या सर्वच या काचेच्या वस्तू आहेत ,त्या सर्व प्रकारची ऊर्जा परावर्तित करत असतात म्हणजे काही ऊर्जा आपल्या घरामध्ये येईल तिला द्विगुणित करण्याचा काम करण्याचं काम अगदी कितीतरी पटींनी ऊर्जा वाढवण्याचं काम या वस्तू करत असतात.
या वस्तूंपैकी एखादी वस्तू फुटलेली असेल ,तुटलेली असेल ,आपल्या घरातील आरसा पडतो आणि तो आपल्या घरामध्ये असेल तर आजच्या आज अशी वस्तू बाहेर काढा. अश्या वस्तीतून आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत असते आणि ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्या घराला घरपण राहत नाही.
अत्यंत विपरीत अशा प्रकारच्या घटना त्या घरांमध्ये घडू लागतात आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो. आपल्या प्रत्येकाच्या नशिबी नसते, काही चुका करतो त्या चुकांमुळे नशीब रुसते.अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या घरातील आरसा फुटला असेल तर आपल्या घरातील लोकांचा आरोग्य बिघडते. लोक वारंवार आजारी पडतात.
आपल्या घरातील लोकांमध्ये वारंवार भांडणे होतात. वादविवाद होतात तसेच या सर्वांचा रूपांतरण हे घरातून लक्ष्मी निघून जाण्यास होते आणि मग आर्थिक विवंचना निर्माण होतात त्यामध्ये पैशांच्या समस्या निर्माण होत असेल तर सर्वात चांगला उपाय म्हणजे फुटलेल्या काचा आजच्या आज बाहेर टाकून द्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.