पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा या दिवशी 21 तांदळाचे दाणे रात्री ठेवा खूप पैसा येईल.
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो पॉकेट नेहमी भरलेलं राहिल जर त्या तुम्ही याप्रकारे ठेवले तांदळाचे दाणे तर. मित्रांनो आज आपण या माहितीमध्ये पॉकेटमध्ये तांदळाचे दाणे कशाप्रकारे ठेवायचे पाहणार आहोत. मित्रांनो सगळ्यांना वाटत असत की, त्याचं पॉकेट, पर्स भरपूर पैशाने भरलेलं असावं.
मेहनत करून देखील बऱ्याच वेळेस पाहिजे तेवढं धन आपल्याला प्राप्त होत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीमध्ये ग्रहांची बाधा असेल तर त्या व्यक्तीस गरिबीसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी, पैसा प्राप्त करण्यासाठी,
धन संपन्न आणि ऐश्वर्य संपन्न होण्यासाठी 21 तांदळाचे दाणे वापरून आपण कशाप्रकारे धनवान होऊ शकतो, ऐश्वर्य संपन्न होऊ शकतो याबद्दल आज आपण या माहितीमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो कोणत्याही शुभ दिवशी म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार किंवा अन्य कोणत्याही दिवशी,
सण, दिवाळी, पाडवा, अक्षय तृतीया कोणताही शुभ दिवस किंवा एकादशी त्यादिवशी आपण सकाळी लवकर उठून लाल रंगाचे रेश्मी कापड घ्यायचे आहे. त्यात 21 तांदळाचे दाणे ध्यान नंतर त्याला लाल रंगाचा कापडमध्ये एकत्र बांधून लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करायची आहे. पूजेत लाल रंगांच्या कपड्यातील तांदूळ ठेवा.
आणि पूजेनंतर लाल कपड्यात बांधलेले तांदूळ पॉकेटमध्ये किंवा स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवा. अशाप्रकारे पॉकेटमध्ये तांदळाचे 21 दाणे ठेवल्याने आर्थिक अडचणीतून आपली सुटका होते. मित्रांनो तुम्ही जर अस केलं तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही नांदेल.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.