एका वाटीत ठेवा या ३ वस्तू; कुठलही कर्ज असो वा नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काही व्यक्ती खूप कष्ट करतात आणि पैसे कमवतात तसेच त्यांचा तो पैसा टिकत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो व काही केल्या पैसा घरात टिकत नाही. काय करायचे ते समजत नाही. कर्ज वाढत जाते आणि कर्ज दिले जात नाही पण त्याचे व्याज भरता भरता आपले आयुष्य अर्धे निघून जाते, त्याचप्रमाणे मनुष्य कर्जबाजारी होतो.
कोणतेही कामे करताना भगवंताचा आशीर्वाद असेल तर आपण कोणतेही काम करू शकतो त्याच प्रमाणे आता आपण पण हे उपाय करणार आहोत. त्या उपायाने तुमच्यावर कर्ज असतील तर या उपायाने १०० टक्के सुटका होईल. घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती ह्या उपया वरून दूर निघून जाईल.
ज्या वस्तू मध्ये तिखट खारट आंबट असे पदार्थ असते त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची ताकत असते. विविध संकटातून मुक्ती मिळते तसेच लिंबू ,आंबट, लाल मिरच्या तिखट , मीठ खारट या गोष्टींचा वापर दृष्ट उतरवण्यासाठी करतो कारण त्याच्यामध्ये जी तत्वे आहे त्यांच्यामुळे कोणत्याही प्रकार कष्टापासून मुक्तता मिळू शकते परंतु याच्यापेक्षा जास्त प्रभावशाली म्हटले तर काळीमिरी.
काळी मिरी मध्ये सर्व प्रकारच्या संकटात मिटवण्याची शक्ती आहे मग ती दृष्टी असो बाधा असो,वाईट शक्तीचा प्रभाव असो, घरात अशांतता किंवा नकारात्मक असो, प्रत्येक प्रकारचा त्रास व काळी मिरी सुटका मिळवून देते. एका बाऊलमध्ये खडेमीठ घ्यायचे आहे. मीठ साधे व खड्यांच्या स्वरूपात असावे. हे मीठ घेऊन तसेच काळी मिरीचे ९ दाणे घ्यायची आहे मग त्या मिठाच्या बाऊलमध्ये मधोमध एक काळीमिरी ठेवावी.
आठ दिशांना आठ काळीमिरी ठेवावी त्यानंतर नऊ कडुलिंबाची पान घेऊन ती पान काळी मिरी वर प्रत्येकी एक ठेवावी प्रत्येक काळी मिरी कडुलिंबाच्या पानाने झाकून ठेवावे मग हा बाऊल देवारा घरामध्ये किंवा आसपासच्या जागेमध्ये जेथे तुम्हाला योग्य वाटेल तेथे त्या ठिकाणी ठेवून द्यावा. प्रत्येक शुक्ल मंगळवारच्या मीठ काळीमिरी कडुलिंबाची पाने एका पिशवीत टाकावी व ही पिशवी घराबाहेरच ठेवून द्यावी.
तो बाऊल स्वच्छ करून पुन्हा मीठ त्यामध्ये काळी मिरी कडुलिंबाची पाने ठेवावी त्याच ठिकाणी हा बाऊल पुन्हा ठेवून द्यावा. बाहेर ठेवलेली पिशवी नंतर वाहत्या पाण्यात प्रवाहीत करावी. या उपायांमुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता सर्व प्रकारचे दोष अडचणी बाधा लगेच दूर होतील. हळूहळू तुम्हाला स्वतःला फरक जाणवायला लागेल. कर्ज फिटेल . आर्थिक आवक वाढेल व घरामध्ये फरक जाणवायला लागेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.