नोटांमध्ये गुपचूप ठेवा फक्त हि १ वस्तू; पैशांचा इतका पाऊस पडेल कि संभाळताही येणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा तंत्र-मंत्र शास्त्रातील एक महत्त्वाचा असा उपाय आहे. या उपायांमुळे आपल्या धनात, वैभव आणि पैशात खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होते. असा उपाय आज आपण पाहणार आहोत. खरंतर या सृष्टी मध्ये अनेक अशा वस्तू आहेत ज्या लक्ष्मी प्रधान आहेत. त्या वस्तू लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करत असतात. या वस्तूंमुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि तिच्या कृपाशीर्वादाने आपल्या घरामध्ये धन दिवसेंदिवस वाढत राहते आणि पैशांमध्ये कधीच कमतरता निर्माण होत नाही.
आजचे उपाय मध्ये आपण ज्या वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत ती खरंच लक्ष प्रधान आहे या वस्तूंच्या वापरामुळे आपल्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत असतो अशा व्यक्तींकडे धन खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असते. तुम्ही व्यवसाय करत असाल, नोकरी करत आहात , उद्योगधंदे करत असणारे कोणत्या क्षेत्रांमध्ये काम करत असाल तर या वस्तूंमुळे तुमच्या कार्य क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पैसा येऊ लागेल.
या वस्तू चा चा वापर कसा करायचा बहुतेक वेळा हा या वस्तूचा वापर श्रीमंतांच्या घरी अनेकदा केला जातो म्हणूनच काय की त्यांच्या घरातील पैसा कधीच कमी होत नाही. ही वास्तू किचन मध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा आपण ज्या ठिकाणी सोने नाणे ठेवतो अशा ठिकाणी सुद्धा ही वस्तू ठेवू शकता. म्हणूनच ज्यांना शक्य होईल असा एक छोटासा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत हा उपाय अतिशय प्रभावी आहे ज्यांना शक्य होणार नाही त्यांना आपण दुसरा उपाय सांगणार आहोत म्हणूनच हा उपाय करण्यापूर्वी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे चांदीची डब्बी. धनप्राप्तीसाठी चांदीचीे डब्बी अतिशय महत्त्वाची मानली जाते.
अनेकदा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की चांदीच का? खरं तर आपण आजच्या लेखामध्ये उपाय जाणून घेतो आहोत त्या उपायांमुळे आपला शुक्र ग्रह मजबूत असला गेला पाहिजे म्हणूनच आपल्याला चांदी ची डबी विकत घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाच मगज च्या बिया घ्यायच्या आहे. या मगज च्या बिया आपला शुक्र ग्रह मजबूत बनवतो. अशा या पाच किंवा सात बिया आपल्याला चांदीच्या डब्यांमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यावर थोडासा शेंदूर टाकायचा आहे. ही चांदीची डबी याला थोडासा धूप दाखवुन त्या नंतर तिजोरीमध्ये ठेवायचे आहे.
चांदीची डब्बी कपाटात ठेवण्या वेळी त्या आधी आपल्याला लाल रंगाचा कपडा जरूर अंथरायचा आहे. या उपायांमुळे पैसा सतत वाढत जातो आणि आपली तिजोरी कधीच रिकामी राहत नाही. जर हा उपाय आपल्याला करणे शक्य होणार नाही तर अशा वेळी आपण एक छोटासा सोपा उपाय सुद्धा जाणून घेणार आहोत , तो म्हणजे आपल्याला लाल रंगाची नोट घ्यायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर ती उपलब्ध होऊ शकते साधारणतः वीस रुपयाची नोट ही लाल रंगाची असते जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कोणत्याही नोटेवर थोडासा शेंदूर शिंपडून शकतात.
त्यानंतर या नोटेवर पाच ते सात मगज बिया ठेवायच्या आहेत त्यानंतर ही नोट व्यवस्थित गुंडाळून लाल रंगाच्या धाग्याने बांधून ही नोट आपण आपल्या पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात. मगजच्या बियाची नोट सातत्याने पैसा तुमच्याकडे आकर्षित करत राहील आणि यामुळे तुमचे पॉकेट कधीच रिकामा राहणार नाही.
तुमच्याकडे धनवर्षाव नेहमी होत राहील त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्याकडे १०,२०,५०,१००,२००,५००,२००० च्या नोटा असतील तर या नोटांवर मगज बियांची पावडर करून आपल्याला स्प्रे ने थोडेसे पाणी टाकून शिंपडायचे आहे आणि मगज बियाची फवारणी केलेल्या या नोटा आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या कधीच खर्च करायच्या नाहीत असे केल्याने तुमच्याकडे पैसा प्रचंड प्रमाणामध्ये आकर्षित होईल आणि भविष्यात कधीच तुम्हाला पैशाच्या समस्येला ला तोंड द्यावे लागणार नाही. खूप भरपूर प्रमाणात मध्ये पैसा तुमच्याकडे येत जाईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.