घरात ठेवा नक्की या ३ वस्तू; कर्ज फिटेल,नजरदोष,बाधा संपतील,पैशाच्या राशी लागतील.!

घरात ठेवा नक्की या ३ वस्तू; कर्ज फिटेल,नजरदोष,बाधा संपतील,पैशाच्या राशी लागतील.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोक्यावर कर्ज झालेले आहे. काहीही केल्यावर कर्ज फिटत नाही. हा कर्जाचा डोंगर या पिढीलाच नाही तर पुढच्या पिढीला देखील सहन करावा लागतोय की काय असे वाटते. त्याचप्रमाणे कर्जमुक्तीचा हा एक उपाय आपण करणार आहोत त्याच प्रमाणे तुमच्या घरामध्ये नकारात्मक विचार घडत असतील घरामध्ये सतत वादविवाद होतात किंवा तुम्हाला अशंका आहे की घरामध्ये काहीना काही बाधा आहे. तुमच्या वास्तूवर कोणीतरी काहीना काही केलेला आहे.

नकारात्मक शक्ती तुमच्या वास्तूत वास करत आहे तर अशावेळी नकारात्मक शक्‍तीं निर्माण करणारा नजर दोष करणारा हा एक छोटासा उपाय जर तुमच्या उद्योग धंदा तून नफा होत नसेल ,घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य होत नसेल ,माता लक्ष्मी स्थिर राहत नसेल अशा उपायांसाठी आपण एकच उपाय करू शकतात तसेच तो उपाय कसा करायचा आहे? त्याची विधी कशी करायची आहे, हे आता आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहेत.

ही सामग्री आपल्या किचन मध्ये आपल्या किराणा दुकानांमध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला वाटीभर मोठे मीठ लागणार आहे . दुसरी वस्तू म्हणजे काळी मिरी ,तंत्र-मंत्र शास्त्रात लवंग किंवा लाल रंगाच्या मिरच्या ,ईलायची या वस्तूंचा खूप मोठे महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपल्याला काळीमिरी चे नऊ साबुत दाणे घ्यायचे आहे साबूत म्हणजे कोठेही न फुटलेले असे घ्यायचे आहे . तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला कडुलिंबाचा पाला लागणार आहे.

कडू लिंबाचे नऊ पाने घेणार आहोत त्यांनी घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल. नकारात्मक शक्तीचा नाश होईल. त्याचप्रमाणे हा उपाय कधी करावा?, कालावधी कोणता आहे ?ते आपण जाणणार आहोत त्याची वेळ कोणती असावी ? प्रत्येक महिना मध्ये दोन पक्ष असतात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. या दोन पक्षांपैकी शुक्ल पक्षात हा उपाय आपण करणार आहोत. शुक्ल पक्षात कोणत्याही मंगळवारी सूर्योदयापूर्वी बारा मिनिटे पहिले हा उपाय करण्यास प्रारंभ करायचा आहे तसेच हा उपाय आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे. आसनावर बसून ही पूजा करायची आहे आणि ब्रह्म मुहूर्तावर उठावे.

आपल्या घराची आपल्या अंगणाची साफसफाई ,स्वच्छता करायची आहे स्वच्छ स्थान करून हा उपाय करायचा आहे. हा उपाय हा विधी करताना स्वच्छतेची जेवढी काळजी कराल तेवढी परिणामकारक आणि प्रभावी ठरते आसनावर बसल्या नंतर आपल्या डाव्या हातात मीठ घ्यायचे आहे. आपल्या हातात वाटी घ्या त्यामध्ये मीठ टाका त्याच्यानंतर आपल्या उजव्या हाताने एक काळी मिरी घेऊन त्या मिठाच्या वाटीमध्ये मधोमध ठेवा.

तो ठेवण्यापूर्वी ओम ओम ओम तीन वेळा ओमकार करायचा आहे आणि त्यानंतर पहिले दाणे वाटीच्या मधोमध मिठामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर उरलेले आठ दाणे वेगवेगळ्या दिशेला त्याच वाटीमध्ये पूर्वेला पश्चिम ला अशा वेगवेगळ्या दिशेला गोलाकार आकाराने अशा गतीने अशा आठ मिरीचे दाणे ठेवणार आहोत त्याचप्रमाणे प्रत्येक दाणे ठेवताना ओमकार तीन वेळा करायचा आहे. असे केल्यानंतर प्रत्येक काळीमिरी वर कडुनिंबाचं एकेक पान ठेवणार आहोत.

त्या पानाचा डार्क रंग वरती येईल वरच्या बाजूला येईल याची काळजी घ्या आणि या पानांचा देठ दुसऱ्या पाण्याला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्या. अशा प्रकारे पूर्ण करून ती वाटी आपला देव घरामध्ये जागा असेल तर देव घरामध्ये किंवा देव घराच्या आसपास सुद्धा ठेवू शकतात. हे वाटी ठेवत असतांना आपल्या मनामध्ये भाव श्रद्धा विश्वास असला पाहिजे.

घरातील नकारात्मक दृृष्टी या मिठामध्ये काळी मिरी मध्ये जाईल आणू कडूलिंबाच्या पानामध्ये समाविष्ट होईल. पुढच्या मंगळवारी पुन्हा ही विधी आपण करणार आहोत मात्र जी आदल्या मंगळवारी सामग्री घेतलेली होती ती एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून दुसऱ्या मंगळवारी नवीन सामग्री घ्यायची आहे व नंतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा. हा प्रयोग करत असताना आपल्या कुलदैवताचा स्मरण करायला विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *