तोंडात लवंग ठेवून फक्त हे एक काम करा; समोरच्या व्यक्तीला लगेचच वश कराल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवरा ऐकत नाही ,घरात लक्ष देत नाही , बाहेर पडतो कुठे तरी तो गुंतलेला आहे. मुलाबाळांकडे लक्ष देत नाही.काहि महिला घराबाहेर आकर्षक होतात आपले घरदार मुले सोडून जातात. अनेक दुरव्यव्हार करतात.पती असेल पत्नी असेल अगदी प्रेमी जोडपे असेल तुमचे दोघांचे एकेकाळी खूप चांगले चालायचे पण तुमच्या दोघात तिसरी व्यक्ती आल्याने तुमच्या नात्यात दुरावा आला आहे.
तुमचा जोडीदार तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित झालेला आहे आता या दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित झालेला आपल्या जोडीदाराला कशा पद्धतीने वश करायचं त्याला आपल्या काबूत कसे ठेवायचं याबद्दल महत्त्वाचा उपाय आज जाणून घेणार आहोत.हा उपाय आपण चांगल्या भावनेने करत आहोत म्हणून या उपायाचे या सुद्धा चांगल्या पद्धतीने फळ मिळेल.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त एक लवंग लागणार आहे. हा अतिशय साधा सोपा सरळ वश करणारा उपाय आहे परंतु एक विनंती आहे की या उपायाचा कुणावरही चुकीचा असा प्रयत्न करू नका अन्यथा या उपायाचे गंभीर परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील. फक्त चांगला कार्यासाठीच या उपायांचा उपयोग करावा.जरी तुमचे भांडण होत असेल परंतु तुम्ही कधी तरी संबंध ठेवत असाल अश्या वेळी तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये लवंग ठेवायची आहे.
हि लवंग सबुत असावी कुठेही तुटलेली नसावी. हि लवंग तुम्ही जिभेखाली सुद्धा ठेवू शकता आणि तुम्हाला पूर्ण रुपाने एकजीव व्हायचे आहे. जरी समोरची व्यक्ती तयार नसली तरी तिला तयार करा फक्त हि एका वेळची गोष्ट आहे आणि आपले मुख आपण समोरच्या व्यक्तीच्या मुखात द्यायचे आहेत.आणि लाळेच्या माध्यमातून समोरच्या व्यक्ती पर्यँत हा गंध जाईल याची काळजी घ्यायची आहे.
लवंग हि ऊर्जेची वाहक आहे. आपले संपूर्ण प्रेम समोरच्या व्यक्तीपर्यंत प्रवाहित होणार आहे. समोरच्या व्यक्तीला जाणीव होईल कि तुमचे किती प्रेम आहे आणि आपण जे करतो आहे ते चूक आहे.याची जाणीव होईल.जर या उपायाचा फायदा नाही झाला तर तुम्ही तुमच्या कुलदैवतेला शरण जा आणि त्यांच्याकडे प्रार्थना करा त्याचबरोबर एखाद्या गुरु बनवून त्यांच्या कदून मार्गदर्शन जरूर घ्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.