पेरूच्या कोवळ्या पानाचे असे फायदे फायदे जे आजपर्यंत तुम्ही कधीही ऐकलेले नसतील.!

पेरूच्या कोवळ्या पानाचे असे फायदे फायदे जे आजपर्यंत तुम्ही कधीही ऐकलेले नसतील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो अनेकांच्या अंगणात किंवा शेताच्या बांधावर पेरूच झाड असत अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पेरूच आस्वाद सगळेच आनंदाने घेतात. पेरूच्या झाडाच्या फळाचे आरोग्यदायी फायदे आहेतच मात्र याच्या पानांचे देखील काही आश्चर्य चकित करुन टाकणारे फायदे आहेत. आपण अगदी साध्या पद्धतीने या पानांचा वापर करुन अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

मित्रांनो पेरूची कोवळी पाने खूप उपयोगी ठरतात या पानांमध्ये अनेक घटक असतात जीवनसत्व क तसेच अँटी ऑक्सीडंट देखील या पानांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ही पेरूची पाने रक्तामध्ये शुगर नियंत्रीत ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे कारण जेवणानंतर जर शरीरात सुक्रॉस आणि माल्टॉसचे शरीरात मिश्रण होत नसेल तर या वेळी हे पेरूची पाने खूप फायदेशीर ठरू शकतात.

मित्रांनो अश्या वेळी पेरूच्या पानांच्या चहा रक्तातील साखर नियंत्रीत करतो व शरीराची कार्ये सुरळीत करण्यास सहयोग देतो. मित्रांनो एवढंच नाही तर पेरूच्या पानांच्या चहाचे सेवन केल्यास तुमचे खराब कोलेस्टेरॉल शरिरातून निघून जाते व चांगले कोलेस्टेरॉल बनण्यास मदत होते व हृदयात रक्त साठण्याचा धोका शिल्लक राहत नाही.

मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला पाहतो अनेकांना दाढ दुखीचा प्रचंड त्रास असतो दाताला कीड लगलेली असते आणि त्यावेळी अनेक अनेक गोळ्या औषधे घेवून सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही आणि दाढ दुखीच्या वेदना ह्या अतिशय असहाय्य असतात.

त्यावेळी आपल्याला सर्वात जास्त फायदेशीर ठरतात ती म्हणजेच हीच पेरूची पाने मित्रांनो दाढ दुखीतून मुक्तता प्राप्तीसाठी आपल्याला या पेरुच्या पानांचा काढा तयार करायचा आहे आणि या काढ्याने गुरळ्या करायच्या. या काढ्याने गुरळ्या केल्याने दात अडकलेले कीटाणू बाहेर निघून जातात व आपल्याला आराम मिळतो. सोबतच हिरड्यांना सूज आली असेल अथवा हिरड्यांतून रक्त येत असेल तेव्हा सुद्धा या काढ्याने आराम मिळेल.

मित्रांनो तुम्हाला सतत तोंड येण्याची समस्या असेल किंवा जीभ कोरडी पडली असेल त्यावेळी सुद्धा पेरुच्या पानांचा काढा आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ मिसळायाचे आहे व दर चार तासांनी गुरळ्या करायच्या असे केल्याने तुम्हाला होणार्या समस्या चुटकी सरशी गायब होतील. त्यासोबतच गुढगे दुखत असतील अथवा गुढग्यांना सूज आली असेल.

अश्या वेळी या पानांचा लेप तयार करायचा यांमुळे सूज उतरते आणि गुढगे दुखीच्या वेदना कमी होतात इतके जबरदस्त फायदे होत असलेले हे पेरूचे पान आपल्याला सहजपणे उपलब्ध होते याच्या वापराने आपण अनेक शारीरिक समस्या सहज सोडवू शकतो. सोबतच मित्रांनो पेरूच्या पानांचा रस हा देखील अत्यंत फायदेशीर आहे आपल्याला जर आम्लपित्ताचा त्रास असेल आणि नियमित थोडासा पेरुच्या पानांचा रस तुम्ही घेतलात तर तुमचे पोट नेहमी स्वच्छ राहील पाचनक्रिया मजबूत होईल यकृत आपली कार्यसेवा निट पार पाडेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *