पाल घरा बाहेर काढण्याचे हे आहेत महत्त्वाचे काही उपाय; घरात पुन्हा कधीच पाल येणार नाही.!

पाल घरा बाहेर काढण्याचे हे आहेत महत्त्वाचे काही उपाय; घरात पुन्हा कधीच पाल येणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्या बाजू बाजूला अनेक कीटक फिरत असतात. डास ,झुरळ, माशा पाल यांचा वावर आपल्या घराच्या आजूबाजूला सुद्धा नेहमी असतो. घराच्या ज्या ठिकाणी सामान जास्त असतो अशा ठिकाणी पाणी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात या पाणी अत्यंत विषारी असतात म्हणून आपण त्यांना घाबरत असतो आणि आपल्या घराबाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो.

आपल्या घरामध्ये सातत्याने इकडे तिकडे पाल फिरत असते ये जा करते अशा वेळी आपण वैतागून जातो अशा वेळी काय करावे हे समजत नाही? किती जरी काही उपाय केले तरी पाल काही घराच्या बाहेर जाण्याचे नाव घेत नाही आणि या पाली बाहेर पडत नाही त्याच्यामुळे अनेकदा आपल्या घरातील लहान बाळे मुलं व घरातील अन्य सदस्य सुद्धा पालीला पाहून घाबरत असतात म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी पाल बाहेर काढण्यासाठी चे काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

पाल सर्वाधिक वेळ लपून बसतात अशा जागी एखादा कांदा काढून ठेवावा. कांद्याला येणाऱ्या उग्र वासामुळे पाल पळून जातात त्यानंतर आपल्या घरामध्ये मिरची पावडर फवारावी आणि त्या मिरची पावडर च्या आगीमुळे पाल अगदी पळून जातात त्याच्यामुळे पळून जाण्यासाठी हा एकदम एकदम सोपा उपाय आहे.

आपल्या घराच्या मसाल्यामध्ये वापरले जाणारे काळीमिरी हे अत्यंत महत्वाचे मानले जाणते.या काळी मिरीची बारीक पावडर करून ती पाण्यातून घराच्या भिंतीवर फवारावी असे केल्याने त्या ठिकाणी पाल अजिबात फिरणार नाही. याचा नेहमी वापर केल्याने पाल लवकर पळून जातात.ज्या ठिकाणी पाल जास्त प्रमाणात देते अशा ठिकाणी लसूण ठेवावे.

लसूणाचा उग्र वासामुळे पाल आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही सोबतच कॉफीची भुकटी जी आहे ते तंबाखूच्या भुकटी मध्ये मिसळून त्या जागी पाल येतात अश्या ठिकाणी तिथे ठेवली तर तिकडे पाल येत नाही.अंडे खाणाऱ्यांसाठी हा फार सोपा उपाय आहे कारण घरात अंड्याचे कवच घरात ठेवल्यावर पाल घरामध्ये फिरकत नाहीत त्याचबरोबर पालीच्या अंगावर बर्फाचे पाणी टाकले तर पाल घाबरुन त्या ठिकाणी पुन्हा कधीच प्रवेश करत नाही. तर हे होते काही पालीला आपल्या घरातून बाहेर काढण्याचे महत्त्वाचे असे उपाय.. हा उपाय तुम्ही आवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.