खूप कमी वेळेत 5 पटीने पैसे वाढवणारा हा सोप्पा मार्ग पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो पैसे तर सर्वजण कमवतात. कोणी जास्त कमवतात तर कोणी कमी. त्या कमावलेल्या पैशाची गुंतवणूक कुठे करायची हे तुला माहिती आहे का? पैसे कमवण्याच्या स्किल पेक्षा त्याचे गुंतवण्याचे स्किल खूप महत्वाचे आहे.
तुमच्यापैकी जास्तजण पैशाची गुंतवणूक Saving Account मध्ये करतात किंवा Fixed Deposit मध्ये करतात ज्याला FD म्हणतात. काही लोकांची गुंतवणूक LIC मध्ये असते पण LIC हा गुंतवणुकीचा ऑप्शन होऊ शकत नाही. त्यामधून फक्त रिस्क कव्हर होते. तुम्ही गुंतवणूक म्हणून पैसे LIC मध्ये ठेवत असाल तर खूप मोठी चूक करत आहात. बँक FD किंवा Fixed Deposit मधून ५ ते ८ टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो.
भारत देशाचा Average Infletion रेट ४ ते ६ टक्क्यांपर्यंतचा असतो. यापेक्षाही जास्त काही वर्षी पाहायला मिळाला. Inflation Rate म्हणजेच महागाई पाहिली ज्या गतीने पैशांची वाढ व्हायला हवी त्या गतीने ब्यांकांच्या माध्यमातून पैशांची वाढ होत नाही. बँकेत आज १००० रुपयाला असणारी किंमत काही वर्षांनी कमी होणार किंवा कदाचित वाद होईल पण तेवढ्याच गतीने महागाई सुद्धा वाढत जाते.
समाजात अनेक करोडपती लोकांना तुम्ही पाहिलं असेल त्यांच्याकडे असलेली संपत्ती जलद गतीने वाढताना तुम्हाला दिसते याच काय कारण? ते लोक कुठे गुंतवणूक करत असणार तुम्हाला काय वाटत? Saving Account मध्ये , FD मध्ये कि LIC मध्ये? मुळीच नाही..
२०१८ नुसार झालेल्या एका सर्वे नुसार ८० टक्क्यांहून अधिक करोडपती लोक शेअर मार्केट व Mutual Fund मध्ये गुंवणूक करतात असे पाहायला मिळाले. भले ती गुंतवणूक जास्त असेल किंवा कमी असेल पण प्रत्येक करोडपतींची गुंतवणूक या मध्ये जरूर असते.
शेअर मार्केटची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी बराच कालावधी लागतो पण Mutual Fund हि अशी गुंतवणूक आहे ज्या साठी जास्त वेळ देण्याची गरज नाही. थोडीशी माहिती घेऊन इंटरनेट वर असलेल्या रिसर्च नुसार , एक्सपर्ट लोकांच्या सल्ल्यानुसार एखादा बेस्ट प्लॅन निवडायचा आणि त्या मध्ये गुंतवणूक करायची.
यापेक्षाही सर्वात सोप्पा मार्ग तुम्हाला हवा असेल तर कोणतेही कष्ट न घेता Groww नावाचं अँप डाउनलोड करा.ज्या मध्ये एक क्लिक मध्ये समजू शकते कोणता प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. कुठे गुंतवणूक करायला हवी ज्या मधून सर्वात जास्त रिटर्न्स मिळवता येईल. मग तो १० टक्के रिटर्न्स देणारा असेल किंवा १२,१३,व १६. त्या पेक्षाही जास्त रिटर्न्स मिळू शकतात.
Mutual Fund द्वारे FD च्या डबल व्याजदर मिळू शकतो. आणि तो हि चक्रवाढ व्याज पद्धतीने. चक्रवाढ व्याज म्हणजे Cmpound Intrest ज्याला अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जगातील आठवे आश्चर्य म्हटले आहे.
जर तुम्ही महिन्याला ५००० रुपयांची गुंतवणूक करायला सुरवात केली ती हि ३० वर्षांसाठी तर FD ३० वर्षांनंतर मिळणारी रक्कम हि ७०,४२,७५३ रुपये असेल. पण महिन्याला ५००० रुपये Mutual Fund द्वारे गुंतवले तर किमान १२ टक्क्यांनी ३० वर्षांनी मिळणारी रक्कम १,५२,६०,०६६ रुपये असेल.
Mutual Fund मध्ये एक महत्वाचा पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे जेवढी वर्ष जास्त गुंतवणूक ठेवाल तेवढा व्याजदर सुद्धा वाढत जातो व मिळणारी रक्कम सुद्धा वाढत जाते. जर १५ टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले तर ३० वर्षांनी ती रक्कम होईल २,७८,३२,७९३ रुपये. म्हणजेच FD मधून मिळाले होते ७०,४२,७५३ रुपये.
पण Mutual Fund ने दिले २,७८,३२,७९३ रुपये. २ कोटींपेक्षा जास्त नफा Mutual Fund मध्ये होऊ शकतो. कंपाऊंड इंटरेस्ट काय करू शकतो याचा अंदाज तुम्हाला आता आलाच असेल. म्हणून Groww अँप मधून सर्व माहिती पद्धतीत मिळवू शकता.
गेल्या काही वर्षात कोणते फंड जास्त परफॉर्मन्स देत आहेत, किती जास्त रिटर्न्स देत आहेत याची सर्व माहिती Groww अँप मधून तुम्हाला मिळेल. एक क्लिक द्वारे तुम्ही Mutual Fund मध्ये गुंतवणूक करू शकता , एका क्लिक द्वारे तुम्ही ते फंड विकू शकता.
प्रत्येक महिन्याला बँकेत जाऊन पैसे भरण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक दार महिन्याला तुमच्या अकाउंट मधून हफ्ता कट होईल. म्हणजेच एकदाच क्लिक करा आणि जेवढी वर्ष गुंतवणूक करण्याची आहे तेवढी वर्ष निश्चिंत राहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.