या दोन पानांनी अकाली झालेले पांढरे केस होतील काळे; चेहऱ्यावरील काळे डाग, वांग होतील क्षणांमध्ये दूर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक फुलझाडे पाहायला मिळतात,त्या फळझाडांना पाहून आपण आकर्षित होत असतो परंतु आपल्या बाजूला असे काही औषधी फुलझाडे सुद्धा आहेत ज्यांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये अनेकदा केला जातो. असे काही फूल झाडे आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत, त्यांच्या उपयोगाने आपण आपले जीवन समृद्ध बनू शकतो आणि आपल्या शरीरामध्ये असंख्य समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या दूर करू शकतो.
अशाच एका सुंदर आणि आकर्षक फुला बद्दल व त्याच्या वनस्पती बद्दल आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.या वनस्पतीचा वापर करून आपल्या शरीरातील विविध आजार पूर्णपणे दूर होतात. या वनस्पतीचे नाव आहे सदाफुली. सदाफुली हे नावाप्रमाणेच नेहमी प्रत्येकाला आकर्षित करत असते. गुलाबी पांढर्या रंगाचे सदाफुलीचे झाड आपल्याला आजूबाजूला सहज पाहायला मिळतात.
या झाडांना वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगळ्या नावाने ओळखले जाते. काही ठिकाणी बारामासी असे सुद्धा म्हटले जाते कारण की हे फूल आपल्याला बारा महिने उपलब्ध असते. या फुलांचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला गेलेला आहे तसेच अनेकदा आपण मेडिकल स्टोर मध्ये सुद्धा या फुल द्वारे बनवलेल्या तेलाचा व फेस पॅक चा उपयोग अनेकदा पाहिलेला आहे आणि म्हणूनच या फुलांनी बनवलेले वेगवेगळे साहित्य सुद्धा आपल्याला बाजारात उपलब्ध असतात परंतु आपल्याला हा उपाय करताना आपल्याला घरगुती पद्धतीने उपाय करायचा आहे.
सदाफुलीच्या पानांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये कॅ”न्स”र निर्माण करणाऱ्या काही घातक पेशी असतील तर त्या पेशींना रोखण्यासाठी हे सदाफुलीचे पान मदत करते आणि आपल्या शरीरामध्ये ज्या काही वाईट विषारी पेशी आहेत त्यांना मुळापासून नष्ट करते ज्यामुळे भविष्यात आपल्याला कॅ”न्स”र”चा कोणत्याच प्रकारचा धोका निर्माण होत नाही.
जर तुम्हाला डा”य”बि”टीस झालेली असेल, शु”ग”र नियंत्रण मध्ये राहत नाही तर अशा वेळी आपण या पानांचा रस सेवन केला तर आपली शु”ग”र व डा”य”बिटी”स नियंत्रण राहते.जर तुमच्याकडे पेस्ट बनवण्यासाठी वेळ नसेल तर अशा वेळी सदाफुलीची कोवळे पान तुम्ही चावून चावून खाऊ शकता असे केल्याने तुमचे डा”य”बि”टी”स पूर्णपणे नियंत्रणात येईल आणि शु”गर सुद्धा कमी होईल.
जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग ,पिंपल्स निर्माण झाले असेल तर अशा वेळी आपण या पानांची पेस्ट बनवून चेहर्यावर लावल्याने आपल्या चेहर्यावर जे काही काळे डाग निर्माण झालेले आहे ते पूर्णपणे दूर होण्यास मदत होते आणि त्याच बरोबर जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा निर्माण झालेले असतील त्या सुद्धा नष्ट होईल आणि म्हणूनच नैसर्गिक रित्या आपला चेहरा चमकण्यासाठी सदाफुली चे पान व फुल अत्यंत उपयोगी ठरते.
जर आपल्या केसांना अकाली पांढरे पण आलेला असेल तर अशावेळी आपल्याला सदाफुलीचे पाने वापरायचे आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ सदाफुलीचे पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या साह्याने त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला खोबरेल तेल टाकायचे आहे त्यानंतर हे सगळे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्या केसांना रात्री झोपताना लावायचे आहे.
मिश्रण केसांना ल्यावल्यानंतर आपण अर्धा ते एक तासानंतर केस स्वच्छ पाण्याने होऊ शकतो, असे जर आपण महिनाभर केले तर आपले केस तर चांगले होते पण त्याचबरोबर केसांना जर अकाली आपले केस पांढरे झालेले असेल तर ते सुद्धा दूर होईल अश्याने केस नैसर्गिक रित्या चमकू लागतील म्हणून आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.